आश्वासनांची पुनरावृत्ती! रस्ते दुरुस्ती अर्धवट, शिरूर बांधकाम उपविभागाविरोधात नागरिकांचा संताप

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर सार्वजनिक बांधकाम उपविभागा अंतर्गत शिरूर – मलठण महामार्गावरील खराब झालेल्या रस्त्यांच्या दुरुस्तीबाबत प्रशासनाकडून केवळ आश्वासनांची पुनरावृत्ती होत असून प्रत्यक्ष कामे अर्धवट व शास्त्रीय पद्धतीने व दर्जेदार होत नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. खराब झालेल्या MPM रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात येईल, मागणीप्रमाणे कारपेटचे काम करण्यात येईल तसेच आनंद सोसायटी ते […]

अधिक वाचा..

शिरुर; क्रिकेट स्पर्धेत बक्षिसे देण्याचे आश्वासन पण बक्षीसाची रक्कम देण्यास मात्र टाळाटाळ

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात सध्या अनेक गावात क्रिकेटच्या स्पर्धेची रणधुमाळी चालु आहे. शिरुर तालुक्यातील पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद निवडणुकीसाठी इच्छुक असणारे अनेक राजकीय पुढारी या क्रिकेट स्पर्धेसाठी रोख रक्कम किंवा इतर बक्षीसे जाहीर करत असतात. काहीजण ती बक्षिसे देतात. मात्र काहीजण बक्षीस जाहीर करुन नंतर ती बक्षिसे देण्यासाठी टाळाटाळ करतात. त्यामुळे आयोजक मात्र […]

अधिक वाचा..

भाजपा युती सरकार लाडक्या बहिणींना २१०० रुपये देण्याच्या आश्वासनांची पूर्तता कधी करणार

मुंबई: गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात जाहीर केलेल्या निधीपैकी ४० टक्के निधी सुद्धा वापरला गेला नाही. सरकारने मते मिळवण्यासाठी अनेक घोषणा केल्या. लाडक्या बहिणींना भाजपा युती सरकार २१०० रुपये देणार होते पण आज सरकारला १०० दिवस उलटून अद्यापही ते पैसे लाडक्या बहिणींना मिळालेले नाहीत. उलट भाजपा युती सरकार लाभार्थी बहिणींची संख्या कमी करत आहे असा हल्लाबोल ज्येष्ठ […]

अधिक वाचा..

महायुतीच्या वचननाम्यामध्ये जी – जी आश्वासने बळीराजाला देण्यात आली ती पूर्ण करण्याची जबाबदारी महायुतीची

मुंबई: शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबत महायुतीमध्ये कोणतेही मतभेद नाहीत. महायुतीच्या वचननाम्यामध्ये जी – जी आश्वासने महाराष्ट्रातील बळीराजाला देण्यात आली ती पूर्ण करण्याची नैतिक जबाबदारी महायुतीची आहे परंतु कालपासून खोडसाळपणे प्रसारमाध्यमांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचा कर्जमाफीला विरोध आहे अशाप्रकारची चर्चा होत असून हे अत्यंत चुकीचे असल्याचा खुलासा राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते आनंद परांजपे […]

अधिक वाचा..

विकासकामे मार्गी लावण्याच्या आश्वासनानंतर पवन वाळूंज यांचे उपोषण तात्पुरते स्थगित

शिरुर (अरुणकुमार मोटे): १५ व्या वित्त आयोगातून मंजूर असलेली सन २०२० ते २०२२ या काळातील विकासकामे अद्यापही मार्गी लागत नसल्याने आपण उपोषणाला बसणार असल्याचा इशारा फाकटे (ता. शिरूर) येथील ग्रामपंचायत सदस्य पवन वाळूंज यांनी दिला होता. सन २०२० ते २०२२ या कार्यकाळात फाकटे ग्रामपंचायतमध्ये अनेक विकासकामांना मंजुरी मिळाली होती. मात्र मंजूर विकासकामे वारंवार तक्रार करूनही […]

अधिक वाचा..