मनुके व खजूराचे औषधी गुणधर्म

मनुकांचे आयुर्वेदिक गुणधर्म १) कोरडेपणा दूर करण्यासाठी मनुकांचे सेवन वर्षभर केले जाते. मनुका बाजारात वर्षभर उपलब्ध असतात. २) मनुका म्हणजे कोरडे बेदाणे पोटाला शक्ती देण्यास मदत करते. ३) मनुकांच्या सेवनामुळे शरीर धष्ट-पुष्ट बनण्यास मदत होते. सायटिका रोगासाठी लाभदायक ४) मनुका आणि खजुरांच्या सेवनामुळे हृदयाला शक्ति मिळते तसेच शरीरातील रक्त वाढण्यास मदत होते. खजुराचे औषधी गुणधर्म […]

अधिक वाचा..

ओव्याचे औषधी गुणधर्म

पाचक औषधांमध्ये महत्त्वाचे स्थान असणारा ओवा एक मसाल्याचा पदार्थ आहे. ओवा पाचक असतो, रुचकर असतो, चवीला तिखट, आंबट, कडवट, वीर्याने उष्ण व तीक्ष्ण, तसेच लघू गुणांचा असतो. अग्नीला प्रदीप्त करतो, वात, तसेच कफदोषाचे शमन करतो, पोटात वायू धरणे, उदररोग, गुल्म, प्लीहावृद्धी, तसेच जंत होणे तक्रारींत हितकर असतो. मात्र अतिप्रमाणात सेवन केल्यास पित्त वाढवतो, शुक्रधातूला कमी […]

अधिक वाचा..

संभाजीनगरातील ग्रीन झोनमध्ये बांधलेल्या 75 हजार मालमत्ता होणार नियमित…

संभाजीनगर: छ. संभाजीनगर शहराचा नवीन विकास आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. त्यासाठीचा ईएलयू (सध्या असलेल्या जमिनीचा) नकाशा सोमवारी मनपा प्रशासकांसमोर सादर करण्यात आला. तेव्हा शहरातील ग्रीन झोनमधील सुमारे ७५ हजार मालमत्ता नियमित करण्याचा निर्णय प्रशासक जी. श्रीकांत यांनी घेतला. सन १९८२ मध्ये मनपाची स्थापना झाल्यावर आसपासची १८ गावे मनपा हद्दीत समाविष्ट करण्यात आली होती. […]

अधिक वाचा..

हळदीचे गुणधर्म व गुणकारी उपयोग

गुणधर्म हळद तिखट, कडवट, रूक्ष, गरम, जंतुनाशक, रक्तशुद्धीकारक, वात, पित्त, कफ नाशक. उपयोग १) जखमेवर किंवा मुकामार लागणे. हळद लावा. २) रक्ती मुळव्याध – बकरीचे दूध + हळद घ्या. ३) सर्दी, कफ, खोकला – गरम दूध + तूप + हळद घ्या. ४) जास्त लघवी – पांढरे तीळ + गुळ + हळद घ्या. ५) आवाज़ बसणे […]

अधिक वाचा..

स्वयंपाघरातील मोहरीचे औषधी गुणधर्म

वृद्धापकाळाने सांधेदुखीचा असह्य त्रास होत असेल तर मोहरीच्या तेलाने मालिश करण्याने गुण येतो. पायात काटात रुतला असेल किंवा काच शिरली असेल तर मोहरीच्या पिठामध्ये तूप किंवा मध एकत्र करून मिश्रण चांगले फेटून ते या ठिकाणी लावावे. शरीरातील विष बाहेर काढण्यासाठी ६ ग्रॅम वाटलेली मोहरी आणि ६ ग्रॅम मीठ गरम पाण्यात घालून प्यायला द्यावे.यामुळे उलट्या होऊन […]

अधिक वाचा..

ओव्याचे काही खास गुणधर्म

गुणधर्म पाचक, गरम, तिखट, हलका, कडवट, पित्तकारक, वातकारक, रुची वाढविणारा, वेदनाशामक इ. उपयोग १) ओवा नेहमी चावूनच खावा. २) पोटदुखीवर १/२ चमचे ओवा गरम पाण्यासोबत घ्या. लवकर गुण येतो. ३) पचायला जड अन्नपदार्थातून ओवा खा. चांगले पचन होते. (भजी, वडा, इ.) ४) ओवा सकाळी खाल्ल्याने भूक वाढते. ५) रात्री खाल्ल्याने शौचास साफ होते. ६) लघवी […]

अधिक वाचा..

खसखसचे चे औषधी गुणधर्म आणि आरोग्यासाठीचे फायदे

खसखशीचं कवच खूप कठीण असतं. त्यामुळे ती दुधात किंवा पाण्यात काही तास भिजवून नंतर वाटली जाते. त्यानंतर कढईत कोरडी भाजून तिची पूड केली जाते. पाण्याबरोबर पेस्ट केली जाते. खसखशीत काही प्रमाणात ‘ई’ जीवनसत्त्व, कॅल्शिअम, फॉस्फरस, लोह, आयोडिन, मँगनीज, मॅग्नेशिअम, तांबं, पोटॅशिअम आणि जस्त यांचं प्रमाण असतं. खसखशीच्या आवरणातील उपलब्ध तंतूंमुळे पोट साफ होण्यास मदत होते […]

अधिक वाचा..