म्हणून पुणे पोलिसांनी रात्री तीन वाजता पार्किंगमध्ये रचला सापळा अन् पहाटे…

महिलेला फसवून शरीरसंबंध ठेवले; दोनदा गर्भपात, खुनाचाही आरोप पुणे: पुण्यात मागील दोन वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणाऱ्या खून आणि बलात्काराच्या गुन्ह्यातील आरोपीला बंडगार्डन पोलिसांकडून शुक्रवारी अटक करण्यात आली आहे. आरोपी पुण्यात आल्याची माहिती मिळाल्यानंतर बंडगार्डन पोलिसांच्या तपास पथकाने दोनशेपेक्षा अधिक सीसीटीव्ही तपासले आणि आरोपीचा शोध घेतला. त्यानंतर तीन रात्री जागून वीसपेक्षा अधिक सोसायट्यांच्या पार्किंगची तपासणी करून […]

अधिक वाचा..
datta-gade-shirur

दत्ता गाडे प्रकरण! एक लाख रुपयांचे बक्षीस कोणाला?, गुणाट गावकऱ्यांचा मोठा निर्णय…

शिरूर: पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकात उभ्या असलेल्या शिवशाही बसमध्ये युवतीवर (वय २६) बलात्कार करणाऱ्या दत्तात्रय गाडे (रा. गुणाट, ता. शिरूर) हा पुणे पोलिसांच्या अटकेत आहे. दत्तात्रय गाडेची माहिती देणाऱ्यांना पोलिसांना 1 लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते. आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक करण्यात अनेकांची मदत झाली. गुणाट गावात आरोपी कुठे लपला आहे याची माहिती देणाऱ्या […]

अधिक वाचा..
datta-gade-shirur

आरोपी दत्तात्रय गाडे याला अटक होण्यापूर्वी करायची होती आत्महत्या पण…

पुणे: स्वारगेट एसटी डेपो बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याला अखेर पोलिसांनी शुक्रवारी स्थानिकांच्या मदतीने अटक केली आहे. आरोपी दत्ता गाडे याने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र, दोरी तुटली त्यामुळे तो वाचला, अशी माहिती गुन्ह्याचा तपास करणाऱ्या पोलिसांची माहिती दिली आहे. दत्तात्रय गाडे याने आत्महत्येचा प्रयत्न केला, पण दोरी तुटली त्यामुळे तो वाचला आहे. आरोपीची […]

अधिक वाचा..
datta-gade-shirur

…अखेर स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे गजाआड

शिरूर (अरूणकुमार मोटे) : पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये युवतीवर (वय २६) झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे (रा. गुनाट ता. शिरूर) याला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश मिळाले आहे. स्वारगेट पोलिसांच्या पथकाने त्याला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास ताब्यात घेतले. फरार झाल्यापासून तो उसाच्या फडात लपून बसला […]

अधिक वाचा..
datta-gade-flex

आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो आमदारांसोबत अन् फ्लेक्सवर माजी आमदारांसोबत…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका युवतीवर (वय २६) बलात्कार झाल्याची घटना बुधवार (ता. २५) उघडकीस आली आहे. संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा सराईत गुन्हेगार असून तो शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी आहे. शिक्रापूर आणि शिरुर पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात असून, त्याचे लोकेशन […]

अधिक वाचा..
arrest

भारतामधील शेकडो व्यवसायीकांना फसविणाऱयाला शिरूरमधून अटक

पुणेः भारतामधील शेकडो एलिव्हेटर (लिफ्ट) व मार्बल व्यवसायीकांना फसविणा-या तोतया डॉक्टर सायबर गुन्हेगाराला बंडगार्डन पोलिसांनी शिताफीने अटक केली आहे. याबाबत पोलिस पुढील तपास करत आहेत. बंडगार्डन पोलिस स्टेशन गुन्हा रजि. नं. १६१ / २०२२ भा. द. वि. कलम ४१९, ४२०, ३४, माहिती तंत्रज्ञानकायदा क-६६ (डी) मधील फिर्यादी विठ्ठल गजानन भोसले (वय ४८ वर्षे, धंदा- लिप्ट […]

अधिक वाचा..