शिरूर तालुक्यात पोलिस आणि संशयित आरोपींमध्ये थरारक पाठलाग; गोळीबाराची घटना…
शिरूर (तेजस फडके) : पुण्यातील चऱ्होली भागात १३ मे रोजी घडलेल्या गोळीबार प्रकरणातील फरार आरोपींचा शोध घेत असताना शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात शुक्रवारी सायंकाळी पोलिस आणि संशयित आरोपींमध्ये थरारक पाठलाग व कथित गोळीबाराची घटना घडली. यामुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली. अष्टविनायक रोड, पिंपरी दुमाला, वाघाळे आणि सोनेसांगवी परिसरात मध्यरात्रीपर्यंत पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर सर्च […]
अधिक वाचा..