मानव विकास परीषदच्या राज्य कामगार युनियन प्रदेशाध्यक्षपदी संदीप कुटे
रांजणगाव गणपती (तेजस फडके): मानव विकास परीषद महाराष्ट्र राज्य कामगार युनियनच्या प्रदेशाध्यक्षपदी नुकतीच संदीप कुटे यांची निवड करण्यात आली आहे. मानव विकास परिषदेचे संस्थापक तसेच राष्ट्रीय अध्यक्ष अफसर शेख यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात आले. नियुक्तीनंतर संदीप कुटे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र राज्यात कुठेही कामगारांवर अन्याय झाल्यास त्यांना कायदेशीर मार्गाने मदत करण्याचा […]
अधिक वाचा..