शेतकऱ्याचा नाद करायचा नाय, भावाच्या वाढदिवसाला गिफ्ट म्हणुन दिला चक्क बैलगाड्याचा “गोऱ्हा”

रांजणगाव गणपती (तेजस फडके) आजकाल सगळीकडे वाढदिवस साजरा करण्याचं प्रमाण वाढलं आहे. अनेकजण आपल्या जवळच्या व्यक्तीच्या वाढदिवसाला वेगवेगळे गिफ्ट देतात. त्याचे फोटोही सोशल मिडीयावर मोठया प्रमाणात व्हायरल होतात. कुणी मोटार सायकल, कुणी चारचाकी वाहन अशा अनेक भेटवस्तू देतात. परंतु शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील एका युवकाने आपल्या भावाच्या वाढदिवसाच्या दिवशी चक्क बैलगाड्याचा एक “गोऱ्हा” भेट […]

अधिक वाचा..

महिलांनो रडायचं नाही लढायचं; श्रीमंत युवराज्ञी संयोगिताराजे संभाजीराजे छत्रपती यांचा कानमंत्र

रांजणगाव गणपती (तेजस फडके) जेव्हा आपण पुरोगामी विचारांकडे चाललेलो असतो त्यावेळी आपल्या जबाबदाऱ्या वाढतात. स्रिया तसेच पुरुषांसाठी चारित्र्य हे सगळ्यात महत्वाचं असायला पाहिजे. महिलांनो समाज्यात तुम्हाला जस पाहिजे तस जगायला मिळालं म्हणजे त्याचा अर्थ असा नाही कि तुम्ही चुकीच्या मार्गाने जायचं तुम्हाला सामाजिक भान असलंच पाहिजे. त्यामुळे विधवा महिलांनी समाज्यातील जुन्या चालीरिती बाजूला सारून कपाळावर […]

अधिक वाचा..

बिजमाता राहिबाई पोपेरे यांना हिलिंग लाईव्ह सामाजिक संस्थेतर्फे ट्रॅक्टर भेट

रांजणगाव गणपती येथील महागणपती मंदिराच्या आवारात मान्यवरांच्या उपस्थितीत ट्रॅक्टर प्रदान  रांजणगाव गणपती (किरण पिंगळे) आपल्या प्रत्येकाच्या घराजवळ परसबाग लावली गेली पाहिजे. तसेच प्रत्येक शेतकऱ्याच्या बांधावर देशी बियाणे पोहोचले पाहिजे आणि त्याचे जतन व संवर्धन झाले पाहिजे. तरच आपल जेवणाच ताट विषमुक्त झाल्याशिवाय राहणार नाही. तसेच सेंद्रिय शेती , जैविक शेती करण्यासाठी बिज संवर्धन करणे गरजेचे […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथील मंगलमूर्ती विद्याधामच्या १५ खेळाडूंची जिल्हास्तर कराटे स्पर्धेसाठी निवड

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे) पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती येथील मंगलमूर्ती विद्याधामच्या खेळाडूंनी तालुकास्तर शालेय कराटे स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरी करत घवघवीत यश संपादन केले असुन नुकत्याच रांजणगाव गणपती येथील मोरया लॉन्स मध्ये या कराटे स्पर्धा संपन्न झाल्या. या स्पर्धेत मंगलमुर्ती विद्याधाम प्रशालेतील १० मुली आणि १० मुले असे २० खेळाडू वेगवेगळ्या गटात सहभागी झाले […]

अधिक वाचा..

वाघाळेच्या मुलींचा सतत सहा वर्ष तर मुलांचा आठ वर्ष खो खो मध्ये डंका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) यशवंतराव चव्हाण तालुका कला क्रिडा स्पर्धा मंगळवार (दि २२) रोजी रांजणगाव गणपती येथील मंगलमुर्ती विद्याधाम प्रशाला येथे पार पडल्या .गेल्या आठ वर्षापासुन वाघाळे येथील शाळेच्या मुलांनी सतत तालुका पातळीवर प्रथम क्रमांक मिळविला आहे तर मुलींच्या संघाने सतत सहा वर्षे प्रथम क्रमांक मिळवून वाघाळे गावाचे नाव शिरुर तालुक्यात झळकवले आहे. शिरुर-हवेलीचे आमदार […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात मालकाच्या विश्वासाचा गैरफायदा घेत लाखो रुपयांची चोरी

रांजणगाव गणपती (तेजस फडके) मुलगा अमेरीकेत राहत असल्याने वयस्कर आईच्या देखभालीसाठी तसेच तिला मदत करण्यासाठी एका व्यक्तीची पगारी नेमणूक केली. परंतु आईच्या मृत्यूनंतर घरातील कपाटात ठेवलेले आईचे दागिने तसेच रोख रक्कम मिळुन 3 लाख 66 हजार 840 रुपयांची चोरी केल्याप्रकरणी राकेश कौतुकराव सोनुने आणि त्याची पत्नी अश्विनी राकेश सोनुने (रा. पिंपळगाव ता. भोकरण, जि. जालना) […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे सापडले 4 ते 5 महिन्याचे बेवारस बालक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील रांजणगाव गणपती (शेळकेवस्ती) येथील भास्कर लांडे यांच्या शेतामध्ये जनावर चारण्यासाठी गेलेले कैलास पांडुरंग दुंडे यांना गुरे चारत असतांना लहान बालकाचा रडण्याचा आवाज आल्याने त्यांनी आजुबाजुला पाहिले असता शेतातील लिंबाच्या झाडाजवळ एक चार ते पाच महिन्याचे पुरुष बालक बेवारस अवस्थेत दिसुन आले. याबाबत पोलीस स्टेशनला माहिती मिळताच […]

अधिक वाचा..

अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त श्री महागणपतीला फुलांची आकर्षक सजावट

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे ) शिरुर तालुक्यातील रांजणगाव गणपती हे अष्टविनायका मधील आठवे स्थान असुन या महागणपतीचा लौकिक सर्व महाराष्ट्रात नवसाला पावणारा गणपती म्हणुन आहे. आज मंगळवार (दि 13) रोजी अंगारक संकष्ट चतुर्थी निमित्त पहाटे 5 वाजता अभिषेक करुन मंदिर भाविकांसाठी खुले करण्यात आले.. तसेच दुपारी 12 वाजता देवस्थान ट्रस्टच्या वतीने महापूजा व महानैवेद्य करण्यात […]

अधिक वाचा..
RANJANGAON

रांजणगाव येथील हॉटेल मोरया मध्ये एकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिरुर: रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील हॉटेल मोरया गार्डन मधील रुम नं 204 मध्ये शिरीष बबनराव डोंगरे (वय 48) रा. 2449 /08 आशय, डेपो रोड, यशवंत कॉलनी, वैजापूर ता. वैजापूर जि. औरंगाबादया व्यक्तीने नायलॉनच्या दोरीने सिलिंग फॅनला गळफास घेत आत्महत्या केली असुन याबाबत अरिहंत श्रीकांत ऐतवाडे (वय 20) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल […]

अधिक वाचा..