शिरुर; विद्युत वाहिनीवर बेकायदेशीर जाहिरात फलक; महावितरणची पोलिसांकडे तक्रार

रांजणगाव गणपती (तेजस फडके) पिंपरी दुमाला (ता. शिरुर) येथे थेट विद्युत वाहिनीवर चढून अज्ञात व्यक्तीने मुसळधार पाऊसात बेकायदेशीररीत्या जाहिरातीचे फलक लावल्याचा धक्कादायक प्रकार ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ ने उघडकीस आणला होता. त्यानंतर महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने (महावितरण) रांजणगाव पोलिसांकडे पत्र देत संबधित व्यक्तीवर कारवाईची मागणी केली आहे. पिंपरी दुमाला येथे दि २२ सप्टेंबर २०२५ […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलीस स्टेशन हद्दीत २८ किलो गांजा जप्त; महिलेसह एक आरोपी अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशनच्या पथकाने अंमली पदार्थविरोधी मोहिमेअंतर्गत मोठी कारवाई केली. बाभुळसर खुर्द (ता. शिरुर) येथील सृष्टी सोसायटीतील रो हाऊसवर धाड टाकुन पोलिसांनी तब्बल २८ किलो वजनाचा सात लाख रुपये किमतीचा गांजा जप्त केला आहे. या प्रकरणात एका महिलेसह एका आरोपीला अटक करण्यात आली असून, मुख्य सूत्रधार फरार आहे. दि २६ […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलिसांनी अपहरण झालेल्या तीन वर्षाच्या मुलाची केली पंजाबमधून सुटका

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिसांनी अल्पवयीन मुलाच्या अपहरण प्रकरणात धाडसी आणि वेगवान कारवाई करुन अवघ्या काही दिवसांत अपहरणकर्त्यांच्या तावडीतून मुलाची सुखरुप सुटका केली आहे. या यशस्वी कारवाईमुळे सर्वच स्तरातुन रांजणगाव पोलिसांच्या कार्यकुशलतेचे कौतुक होत आहे. घटना नक्की कशी घडली…? कारेगाव येथे कामानिमित्त वास्तव्यास असलेल्या काजल महेंद्र पडघाण (मुळ रा. जुमडा, ता. वाशिम) या […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

रांजणगाव MIDC त ५५ लाखांची चोरी; २० लाखांचा माल पोलिसांकडुन जप्त

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव एमआयडीसीतील एका नामांकित कंपनीच्या गोडाऊनमधून तब्बल ५५ लाख २, १५६ रुपये किंमतीचे ६, ६४३ बिस्कीट बॉक्स फसवणुक करत चोरल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात (Ranjangaon MIDC Police Station) गुन्हा नोंदविण्यात आला असून आरोपी ओंकार रोडे (पुर्ण नाव व पत्ता माहित नाही) फरार आहे.   […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police station

रांजणगाव; तिहेरी हत्याकांडातील आरोपीचा शोध सुरुच; मृतदेहाची ओळख अद्यापही पटेना

कारेगाव (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील खंडाळा माथ्याजवळील रांजणगाव गावच्या हद्दीत एका अंदाजे २५ ते ३० वयोगटातील महिलेचा आणि तिच्या दोन लहान मुलांचा (अंदाजे चार वर्षांचा मुलगा व दीड वर्षांचे बाळ) अज्ञात व्यक्तीने क्रूरपणे खून करुन त्यांचे मृतदेह पेटवुन दिल्याची घटना रविवार (दि २५) रोजी समोर आली असुन या घटनेमुळे संपूर्ण परिसरात मोठी खळबळ उडाली असून […]

अधिक वाचा..

शिरुर; शेतकऱ्यांच्या गोठ्यातील जनावरे चोरी करणाऱ्याला पोलिसांनी मुद्देमालासह केली अटक

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशन (Ranjangaon MIDC Police) हद्दीत शेतकऱ्यांचे पशुधन चोरणाऱ्या दोघांपैकी एकाला पोलिसांनी मुद्दे मालासह अटक केली. तर पोलिसांची चाहूल लागताच एकजण फरार झाला आहे.   रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही दिवसांपुर्वी शेतकऱ्यांच्या गोठ्यामधुन जनावरे चोरीच्या घटना घडल्याने शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतीला जोडधंदा […]

अधिक वाचा..
RANJANGAON

कारेगाव येथे मोटार सायकलची तोडफोड करुन दहशत करणा-या सहा आरोपीना रांजणगाव पोलिसांनी ठोकल्या बेड्या

कारेगाव (तेजस फडके) कारेगाव येथे दि 27 मे 2024 रोजी सायंकाळी 6 च्या सुमारास आय.टि. आय. रोड लगतच्या कारेश्वर इंग्लीश मिडीयम शाळेसमोर अज्ञात व्यक्तींनी चार-पाच मोटार सायकलची दगडाने तोडफोड करत एक मोटार सायकल पेटवून दिली होती. तसेच हातात लाकडी दांडके आणि कोयता घेवुन दहशत माजविली होती. याप्रकरणी आठ जणांवर रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात पोलिसांनी छापा टाकत दोन गांजा विक्रेते तसेच गांजा ओढणाऱ्या दोन जणांवर केली कारवाई

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील औ‌द्योगीक वसाहतीमध्ये काही ठिकाणी अवैधरीत्या गांजाची चोरुन विक्री होत असल्याबाबत माहिती पोलीस निरक्षक महादेव वाघमोडे यांना प्राप्त झाली होती. त्यानुसार रांजणगाव तसेच कारेगाव या दोन ठिकाणी छापा टाकुन पोलिसांनी दोन गांजा विक्री करणाऱ्या व्यक्ती तसेच दोन गांजा ओढणाऱ्या व्यक्तीवर कारवाई केली आहे.   रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलिसांनी व्हर्लफुल कंपनीतील चोरी प्रकरणी आरोपी अटक करत 10 रेफ्रिजरेटर केले जप्त

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील व्हर्लफुल कंपनीमधुन 91 फ्रिज रांजणगाव ते मल्लपुरम, केरळ येथे कंटेनर चालक घेऊन जात असताना कंटेनर मधील 11 फ्रिज कंटेनरचे सिल तोडुन फ्रिजची विक्री करुन कंटेनर चालक फरार झाला होता. त्यानंतर दिपक ज्योतीबा खैरे (रा. वडगावशेरी, पुणे) यांच्या फिर्यादीवरुन रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन येथे 15 फेब्रुवारी 2024 रोजी […]

अधिक वाचा..
crime

शिरुर तालुक्यात अपहरण करुन खुनाचा प्रयत्न; तीन आरोपींना अटक

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील रांजणगाव ते बाभुळसर खुर्द दरम्यानच्या अष्टविनायक महामार्गावर दि 14 फेब्रुवारी 2024 रोजी दुपारी 1:30 च्या सुमारास पिस्तुलाचा धाक दाखवत एका व्यक्तीचे अपहरण करुन भांबार्डे येथील डोंगरावर नेत त्याला मारहाण करुन अष्टविनायक रोडने (पोंदेवाडी, ता. आंबेगाव, जि.पुणे) येथील फॉरेस्ट मध्ये सोडुन दिले होते. यातील तीन आरोपीना रांजणगाव MIDC […]

अधिक वाचा..