शिरुरमध्ये अल्पवयीन मुलीवर बलात्कार, पोस्कोसह अनुसुचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदयाअन्वये गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात एका व्यक्तीने अनुसूचित जातीतील अल्पवयीन मुलीवर जबरदस्तीने वारंवार बलात्कार केल्याप्रकरणी बाललैंगिक अत्याचार तसेच अनुसूचित जाती जमाती प्रतिबंधक कायद्याअन्वये गुन्हा दाखल झाला असुन अस्लम जैनुदिन सय्यद (रा. आंबेडकर नगर, लाटेआळी, शिरुर, ता शिरुर जि पुणे) असे या नराधमाचे नाव आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबर 2022 ते (दि. 28) जानेवारी 2023 […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

भाजप नेत्याच्या फार्म हाऊसवर बलात्कार; फार्म हाऊस कोणाचे पाहा…

शिक्रापूर: शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत भाजप नेत्याच्या शेती आणि फार्म हाऊसवर कामाला असणाऱ्या शेतमजुराचा अल्पवयीन मुलीसोबत हा प्रकार घडला आहे. विशाल गायकवाड असे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे हे फॉर्महाऊस भाजप नेते गणेश बिडकर यांचे […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात लग्नाच्या आमिषाने युवतीवर बलात्कार…

इंस्टाग्रामच्या ओळखीतून मैत्री, अन मैत्रीतून लग्नाचे आमिषाने बलात्कार शिक्रापूर: कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे इंस्टाग्रामच्या माध्यमातून युवतीसोबत ओळख वाढवली. पुढे युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी शैलेश पोपट जगताप या युवकावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे राहणाऱ्या एका युवकाने इंस्टाग्राम हून एका युवतीची ओळख निर्माण […]

अधिक वाचा..