datta-gade-shirur

…अखेर स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडे गजाआड

शिरूर (अरूणकुमार मोटे) : पुणे शहरातील स्वारगेट बसस्थानकात शिवशाही बसमध्ये युवतीवर (वय २६) झालेल्या बलात्कार प्रकरणातील फरार आरोपी सराईत गुन्हेगार दत्तात्रय गाडे (रा. गुनाट ता. शिरूर) याला पकडण्यात पोलिसांना चौथ्या दिवशी यश मिळाले आहे. स्वारगेट पोलिसांच्या पथकाने त्याला शिरूर तालुक्यातील गुनाट गावातून शुक्रवारी रात्री दीडच्या सुमारास ताब्यात घेतले. फरार झाल्यापासून तो उसाच्या फडात लपून बसला […]

अधिक वाचा..
datta-gade-flex

आरोपी दत्तात्रय गाडे याचा फोटो आमदारांसोबत अन् फ्लेक्सवर माजी आमदारांसोबत…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका युवतीवर (वय २६) बलात्कार झाल्याची घटना बुधवार (ता. २५) उघडकीस आली आहे. संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा सराईत गुन्हेगार असून तो शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी आहे. शिक्रापूर आणि शिरुर पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात असून, त्याचे लोकेशन […]

अधिक वाचा..
datta-gade-shirur

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रय गाडे याचा प्रेमविवाह अन्…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका युवतीवर (वय २६) बलात्कार झाल्याची घटना बुधवार (ता. २५) उघडकीस आली आहे. संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा सराईत गुन्हेगार असून तो शिरूर तालुक्यातील गुनाट गावचा रहिवासी आहे. शिक्रापूर आणि शिरुर पोलिस ठाण्यात आरोपीवर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात आहे. आरोपी दत्तात्रय […]

अधिक वाचा..
datta-gade-shirur

स्वारगेट बलात्कार प्रकरण! शिरूर तालुक्यातील आरोपीचे आरोपीचे राजकीय नेत्यांसोबत संबंध…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका युवतीवर (वय २६) बलात्कार झाल्याची घटना बुधवार (ता. २५) उघडकीस आली आहे. संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा सराईत गुन्हेगार असून तो शिरूर तालुक्यातील गुणाट गावचा रहिवासी आहे. शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात आहे. पोलिसांकडून आरोपीचा […]

अधिक वाचा..

पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली…

मुंबई: राज्याची जीवनवाहिनी असलेल्या बसमध्ये पुण्यातील स्वारगेट स्थानकात एका तरुणीवर बलात्कार झाल्याची घटना अत्यंत संतापजनक आहे. गृहमंत्री हे केवळ भ्रष्ट अधिकाऱ्यांचा बचाव करण्यात व्यस्त असून राज्यातील महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे. पुण्यातील बलात्काराच्या घटनेने राज्यातील कायदा सुव्यवस्थेची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. लाडकी बहीण म्हणणारे सरकार बहिणींच्या सुरक्षेकडेच दुर्लक्ष करत आहे, असा […]

अधिक वाचा..
datta-gade-shirur

पुणे शहरातील स्वारगेट डेपोत युवतीवर बलात्कार आरोपी शिरूर तालुक्यातला…

पुणे: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका युवतीवर (वय २६) बलात्कार झाल्याची घटना आज (बुधवार) उघडकीस आली आहे. संशयित आरोपी दत्तात्रय रामदास गाडे हा सराईत गुन्हेगार असून तो शिरूर तालुक्यातील आहे. शिक्रापूर आणि शिरुर पोलीस ठाण्यात आरोपीवर गुन्ह्याची नोंद आहे. पोलिसांकडून आरोपी दत्तात्रय गाडे याचा शोध घेतला जात आहे. स्वारगेट बस स्थानक परिसरातील या घटनेचे […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात मिस्त्रीचे काम करण्यासाठी आलेल्या व्यक्तीने अल्पवयीन मुलीवर केला बलात्कार…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील काठापुर येथे एका घराचे काम करणाऱ्या सुरेश भगवान ढोकणे (वय ३९, रा. नागापूर, ता. जि. बीड) या मिस्तरीने घरातील १३ वर्षीय अल्पवयीन मुलीचा लैंगिक छ्ळ करुन बलात्कार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. याबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी सुरेश ढोकणे याला शिरूर पोलिसांनी तत्परतेने […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात युवतीला रात्रीच्या वेळी शेतात नेऊन केला अत्याचार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील तरडोबाची वाडी येथे युवतीला लग्नाचे आमिष दाखवून शेतात नेऊन अत्याचार केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरूर पोलिस पुढील तपास करत आहेत. तरडोबाची वाडी (ता. शिरूर) येथे युवतीला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याप्रकरणी एकावर शिरूर पोलिस स्टेशन येथे पराग ज्ञानेश्वर बोटकर (वय २२ वर्षे रा. गोलेगाव रोड […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून केला बलात्कार…

शिक्रापूरः एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून तिचे फोटो काढून व्हायरल करण्याची तसेच कुटुंबीयांना मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी पीडित मुलीने शिक्रापूर पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. शिक्रापूर पोलिसांनी रोहन नप्ते याच्या विरोधात बाललैंगिक अत्याचार विरोधी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका अल्पवयीन मुलीची रोहन नप्ते […]

अधिक वाचा..
shikrapur-crime

शिक्रापूर येथे चिमुकलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी निषेध मोर्चा…

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरूर) येथे एका तीन वर्षाच्या चिमुकलीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या घटनेच्या निषेधार्थ विश्व हिंदू परिषद-बजरंग दल शिक्रापूरच्या वतीने निषेध मोर्चा आयोजन करण्यात आले होते. यावेळी प्रशासनाच्या वतीने आरोपीस योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन देण्यात आले आहे. संघटनेच्या वतीने महेश चव्हाण यांनी पोलिस प्रशासनाला निवेदन […]

अधिक वाचा..