ration shop

शिरूर तालुक्यात होतोय रेशनचा मोठा काळाबाजार…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात रेशनच्या गहू, तांदूळाचा मोठा घोटाळा होत होत असून त्याची काळया बाजारात खुलेआम मोठया प्रमाणात विक्री होत आहे. शिरुर तहसिल कार्यालयाच्या जवळ असलेल्या गोडावून मधून भरलेल्या अनेक ट्रकमधून रात्रीच्या वेळी गोण्या पलटी करून गहू, तांदळाची मोठया प्रमाणात काळ्या बाजारात विक्री करत असल्याची चर्चा होत आहे. शिरूर तालुक्यातील रेशन दुकानदारांना कार्ड प्रमाणे […]

अधिक वाचा..

पुरवठा विभागात रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी नागरीकांकडून आर्थिक लुट

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तहसिल कार्यालयातील पुरवठा विभागात रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी ३ खाजगी व्यक्तीची नेमणूक केली आहे. ते व्यक्ती प्रत्येक व्यक्तीकडून रेशनकार्ड ऑनलाईन करण्यासाठी १०० रू ते २०० रू. घेत मोठा भ्रष्टाचार करत नागरीकांची मोठया प्रमाणावर आर्थिक लुट करत आहे. तरी ही पुरवठा विभाग यांना का पाठीशी घालत आहे. पैसे न दिल्यास रेशनकार्ड ऑनलाईन करत […]

अधिक वाचा..
ration shop

शिरूर तालुक्यात महिना संपला तरी रेशन धान्य वाटप नाही; भ्रष्टाचार…

मांडवगण फराटा (संपत कारकूड): महाराष्ट्रातील शिंदे-फडणवीस सरकारने गोर-गरिबांची दिवाळी गोड व्हावी म्हणून तातडीने घेतलेल्या निर्णयात आनंदाच्या शिध्यासह नियमित आणि मोफतचे रेशन सर्व रेशन दुकानदारांना वेळेत पाठवून देखील तालुक्यातील अनेक गावांतील गरीब नागरिकांना धान्य दुकानदारांकडून शंभर टक्के वाटपच झाले नसल्याची गंभीर बाब समोर आली आहे. या सर्व प्रकारामध्ये अनेक भ्रष्टाचार झाल्याचा संशय नागरिकांकडून व्यक्त केला जात […]

अधिक वाचा..