रांजणगाव MIDC त बोगस माथाडीच्या पावत्या फाडल्याप्रकरणी माजी सरपंचासह एक जणावर गुन्हा दाखल

झामिल स्टील कंपनीचा व्यवस्थापक राहुल भागवत आणि ढोकसांगवीचा माजी सरपंच मल्हारी मलगुंडे यांनी केली फसवणूक शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC तील झामील स्टील कंपनीत बाहेरुन माल घेऊन येणाऱ्या माल वाहतुक गाडयांना कंपनीच्या बाहेर अडवून त्यांच्याकडुन पुणे माथाडी, हमाल व श्रमजीवी कामगार मंडळाच्या नावाने बोगस पावत्या देऊन बेकायदेशीर पैसे उकळून […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC त माथाडीच्या बोगस पावत्या दाखवत बेकायदेशीर पैसे वसुली सुरुच 

रांजणगाव गणपती: शिरुर तालुक्यातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC त माथाडीच्या नावाखाली बोगस पावत्या छापुन वाहनचालकांना जबरदस्तीने दमबाजी आणि शिवीगाळ करत बेकायदेशीर पैसे वसुली करण्याचा काही लोकांचा सपाटा सुरुच असुन याबाबत “शिरुर तालुका डॉट कॉम” ने वेळोवेळी आवाज उठवला होता. त्यानंतर काही दिवस हि वसुली थांबली होती. परंतु परत आता हि टोळी सक्रिय झाली […]

अधिक वाचा..