सरदवाडी येथील अभिनव विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम

शिरुर (तेजस फडके) सरदवाडी (ता.शिरुर) येथील अभिनव विद्यालय या माध्यमिक विद्यालयाने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (एन एम एम एस) पात्र विद्यार्थ्यांची परंपरा कायम ठेवत चालु २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात १३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त करत हा यशाचा आलेख उंचावत ठेवल्याबद्दल शिरुर तालुक्याचे माजी आमदार आणि संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत (काका) पलांडे यांनी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक […]

अधिक वाचा..
Balrangbhumi Saradwadi

नाट्यछटा स्पर्धेमध्ये सरदवाडीत तब्बल २८३ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग!

शिरूर: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी नाट्यछटा स्पर्धा हा स्तुत्य उपक्रम आहे. महाराष्ट्रातील रसिक जनतेला यामधूनच पुढे अभिनेते, कलाकार पहायला मिळतील. मी सुद्धा कलेचा, कलाकारांचा कदर करणारा कार्यकर्ता आहे. शिक्षणा बरोबर विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा विकास शाळा करत आहेत. ही कौतुकास्पद व आभिमानाची गोष्ट आहे, असे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी बालरंगभूमी परिषदेच्या पुरस्कार वितरण […]

अधिक वाचा..