saradwadi-grampanchayat

सरदवाडीत सत्तांतर, दिग्गजांचा पराभव करत तरुणाईकडे सत्ता…

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यातील सरदवाडी येथील ग्रामपंचायत निवडणुकीत विद्यमान सत्ताधाऱ्यांचा पराभव करत तरुणाईने सत्ता आपल्याकडे खेचण्यात यश मिळवले असुन, माजी पंचायत समिती सदस्य आबासाहेब सरोदे यांच्या रामलिंग परिवर्तन पॅनलने माजी लोकनियुक्त सरपंच विलास कर्डीले यांच्या सरदवाडी विकास आघाडी पॅनलचा पराभव करत 8/1 अशा मताधिक्याने सत्ता काबीज केली आहे. सरदवाडी (ता. शिरुर) हे गाव पुणे-नगर […]

अधिक वाचा..

सरदवाडी येथे रस्ता ओलांडताना कंटेनरच्या धडकेत एका व्यक्तीचा मृत्यू

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील पुणे-नगर रस्त्यावर भेळी साठी प्रसिद्ध असणाऱ्या सरदवाडी गावात विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या शेजारीच असणाऱ्या रस्त्यावर दुभाजकाच्या ठिकाणी गतिरोधक बसवावा अशी सातत्याने मागणी होत असुन 9 ऑक्टोबर रोजी येथे रात्री 8 च्या सुमारास रस्ता ओलांडताना कंटेनरने धडक दिल्याने अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला असुन सामाजिक कार्यकर्ते बाळासाहेब जाधव यांनी या ठिकाणी गतिरोधक बसविण्याची […]

अधिक वाचा..

सरदवाडीत अभिनव विद्यालयाच्या विद्यार्थिनींना PSI शुभांगी कुटे यांच्याकडून मार्गदर्शन

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे) श्री म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळ, निमगांव म्हाळुंगी या संस्थेच्या अभिनव विद्यालय सरदवाडी येथे रांजणगाव पोलीस स्टेशनच्या पोलीस उपनिरीक्षक आणि निर्भया पथकाच्या प्रमुख शुभागी कुटे यांनी विद्यार्थिनींना “गुड टच आणि बॅड टच’” याविषयी मार्गदर्शन केले. यावेळी त्यांचा विद्यालयाच्या वतीने मुख्याध्यापक अरुण गोरडे यांच्या शुभहस्ते सन्मान करण्यात आला. यावेळी त्यांच्या समवेत पोलीस कर्मचारी […]

अधिक वाचा..

सरदवाडी येथील अभिनव विद्यालयाची उज्वल यशाची परंपरा कायम

शिरुर (तेजस फडके) सरदवाडी (ता.शिरुर) येथील अभिनव विद्यालय या माध्यमिक विद्यालयाने राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती परीक्षेत (एन एम एम एस) पात्र विद्यार्थ्यांची परंपरा कायम ठेवत चालु २०२१-२२ या शैक्षणिक वर्षात १३ विद्यार्थ्यांनी शिष्यवृत्ती प्राप्त करत हा यशाचा आलेख उंचावत ठेवल्याबद्दल शिरुर तालुक्याचे माजी आमदार आणि संस्थेचे अध्यक्ष सूर्यकांत (काका) पलांडे यांनी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक […]

अधिक वाचा..
Balrangbhumi Saradwadi

नाट्यछटा स्पर्धेमध्ये सरदवाडीत तब्बल २८३ विद्यार्थ्यांनी घेतला सहभाग!

शिरूर: ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी नाट्यछटा स्पर्धा हा स्तुत्य उपक्रम आहे. महाराष्ट्रातील रसिक जनतेला यामधूनच पुढे अभिनेते, कलाकार पहायला मिळतील. मी सुद्धा कलेचा, कलाकारांचा कदर करणारा कार्यकर्ता आहे. शिक्षणा बरोबर विद्यार्थ्यांच्या विविध कलागुणांचा विकास शाळा करत आहेत. ही कौतुकास्पद व आभिमानाची गोष्ट आहे, असे पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी बालरंगभूमी परिषदेच्या पुरस्कार वितरण […]

अधिक वाचा..