शिरुर तालुक्यातील पहिली सर्पमैत्रिण शुभांगी टिळेकर; आजपर्यंत हजारो सापांचे वाचवले जीव

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे-शेलार) धाडसाच्या बाबतीत प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला देखील आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करत आहेत. त्यात ‘साप म्हटल की प्रत्येकाच्या अंगावर काटा आल्याशिवाय राहत नाही. सापाची भल्या भल्यांना भिती वाटते. परंतु शिरुर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे येथील शुभांगी गणेश टिळेकर या स्वतः साप पकडत असून शिरुर तालुक्यात पहिली महिला सर्पमैत्रीण होण्याचा मान त्यांनी […]

अधिक वाचा..

देशात लोकशाही वाचवण्यासाठी एकत्रित येण्याची आवश्यकता; शरद पवार

मुंबई: देशात लोकशाही वाचवण्यासाठी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे. विरोधकांनी एकत्र राहणे गरजेचे आहे. सद्या मिळून काम करणे हे जास्त महत्वाचे असून आम्ही एकत्र काम करू, चेहरा नंतर ठरवला जाईल अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना मांडली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आदरणीय शरद पवारसाहेब यांची […]

अधिक वाचा..

सणसवाडीत विहिरीत पडलेल्या नागाला जीवदान

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका शेतातील विहिरीमध्ये पडलेल्या नागाला जीवदान देण्यात सर्पमित्रांना यश आले असून नागाला निसर्गाच्या सानिध्यात मुक्त करण्यात आले आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील सुनील हरगुडे यांच्या शेतातील विहिरीतील पाण्यामध्ये मध्ये एक नाग पडला असल्याचे काही नागरिकांना दिसले त्यांनी याबाबतची माहिती इंडिया बुक रेकोर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख यांना देताच […]

अधिक वाचा..

कर्नाटक मधून पुण्यातील मांढूळ सापाला जीवदान

शिक्रापूर (किरण पिंगळे): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सर्पमित्र काही कामानिमित्ताने कर्नाटक मध्ये गेलेले असताना शिक्रापूर येथे एका ठिकाणी निघालेल्या मांढूळ सापाला सर्पमित्रांच्या मार्गदर्शनाने त्यांच्या मित्रांनी पकडून निसर्गात मुक्त केल्याने कर्नाटक मधून पुण्यातील मांढूळ सापाला जीवदान दिल्याचा प्रकार घडला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील इंडिया बुक ऑफ रेकोर्ड नोंद सर्पमित्र शेरखान शेख, अमोल कुसाळकर हे काही […]

अधिक वाचा..

उद्धव ठाकरेंना मोठा धक्का; ना नाम बचा, ना निशान…!

औरंगाबाद: निवडणूक आयोगाने तात्पुरते शिवसेनेची निशाणी गोठवली आहे. त्याना शिवसेना नावही आता वापरता येणार नाही. १० ऑक्टोबर पर्यंत दोन्ही गटाला नवीन चिन्हाचा पर्याय द्यावा लागणार आहे. शिवसेनेच्या ‘धनुष्यबाण’ चिन्हावरुन शिंदे – ठाकरे गटात सुरु असलेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर, निवडणूक आयोगाने अंतरिम आदेश पारित केला आहे. आयोगाने सांगितले की, अंधेरी पूर्व जागेच्या पोटनिवडणुकीत दोन्ही गटांपैकी एकालाही ‘धनुष्यबाण’ […]

अधिक वाचा..