‘ना टायर्ड हू ना रिटायर्ड हू’…! शरद पवार

नाशिक: नाशिकला येत असताना वरुणराजाने आपले चांगले स्वागत केले याचा आनंद शरद पवार यांनी व्यक्त करतानाच उपस्थित नाशिककरांना पावसाची स्थिती काय आहे अशी विचारणा केली त्यावेळी पुरेसा पाऊस नाही ही बाब शरद पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यावेळी शरद पवार यांनी आम्ही निघाल्यावर पावसाचे थेंब जसे टाकले तसे संबंध जिल्हयात, राज्यात पावसाचा शिडकाव कर आणि […]

अधिक वाचा..
sharad pawar

उगाच वयाच्या भानगडीत पडू नका, वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल; शरद पवार

नाशिक: काही लोक सांगतात माझे वय झाले. वय झाले ही गोष्ट जरी खरी असली तरी गडी काय आहे हे तू पाहिलंय कुठे? उगाच वयाच्या भानगडीत पडू नका, वयाचा उल्लेख कराल तर महागात पडेल असा सज्जड इशारा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी येवला येथील जाहीर सभेत दिला. आमची तक्रार इतकीच आहे ज्या जनतेने […]

अधिक वाचा..
sharad pawar dilip walse patil

वळसे-पाटील साहेब तुम्हाला काय कमी केले होतं? का पत्करली गुलामी…

शिरूर (तेजस फडके) शिरूर-आंबेगाव मतदार संघातून सात वेळा निवडून आलेले दिलीप वळसे पाटील हे अजित पवार यांच्यासोबत गेल्यामुळे शिरूर तालुक्यात नाराजीचा सुरू आहे. सोशल मीडियावर अनेकांनी आपली नाराजी व्यक्त करत दिलीप वळसे पाटील यांच्यावर टीका केली आहे. शिवाय, रोहित पवार यांनी सुद्धा ट्विट करत तुम्हाला काय केलं होतं कमी? का पत्करली गुलामी? असा प्रश्न विचारून […]

अधिक वाचा..
sharad pawar dilip walse patil

दिलीप वळसे पाटील गेल्यामुळे शरद पवारांच्या डोळ्यात अश्रू…

मुंबईः अजित पवार यांनी रविवारी (ता. २) सरकारला पाठिंबा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला. पण त्याहीपेक्षा जास्त मोठा धक्का प्रफुल पटेल, छगन भुजबळ आणि दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे. शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि निकटवर्तीय दिलीप वळसे पाटील यांनी अजित पवारांना पाठिंबा कसा काय दिला हाच प्रश्न सर्वांना सतावत आहे. […]

अधिक वाचा..

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवारसाहेबांचा आहे हे तिथे ‘किटी पार्टी’ ला बसलेल्यांनी मान्य केले…

मुंबई: त्या पत्रकार परिषदेत विविध पदे वाटण्यात आली. मात्र त्याला कायदेशीर संविधानिक मान्यता होती का? असा सवाल करतानाच त्यांना कोणतीही पदे नियुक्त करण्याची मान्यताच नाही. कारण हा पक्ष आदरणीय शरद पवारसाहेबांचा आहे हे तिथे ‘किटी पार्टी’ ला बसलेल्यांनी मान्य केले असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि विरोधी पक्षनेते जितेंद्र आव्हाड यांनी पत्रकार परिषदेत केला. […]

अधिक वाचा..
amol kolhe

अजित पवार यांना धक्का! डॉ. अमोल कोल्हे यांचे ट्विट आले चर्चेत…

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे 9 आमदार फडणवीस आणि शिंदे गटासोबत गेले असून, रविवारी (ता. २) राजभवनात 9 मंत्र्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आणि राष्ट्रवादीमध्ये उभी फूट पडली आहे. राज्यभरातील कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नेते यांच्यात फूट पडली आहे. याच सगळ्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर डॉ. अमोल कोल्हे यांचे ‘मी साहेबांसोबतच’ हे ट्विट सध्या चर्चेत आले आहे. राजभवनात रविवारी (ता. […]

अधिक वाचा..
sharad pawar

शरद पवारांचा एल्गार; पहिली सभा दिलीप वळसे पाटलांच्या मतदारसंघात…

कराड (सातारा): अजित पवार यांनी राष्ट्रवादीत फूट पाडल्यानंतर पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी सामाजिक तीर्थक्षेत्र असलेल्या प्रितीसंगमावर जाऊन पुन्हा एकदा लढ्याचे रणशिंग फुंकले आहे. पहिली सभा अजित पवारांसोबत जाऊन धक्का दिलेल्या माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात होणार आहे. त्यानंतर बीडमधील परळीला मुंडे यांच्या मतदारसंघात दुसरी सभा होणार आहे. कोणताही संभ्रम नको, जाहीरपणे […]

अधिक वाचा..

देशात लोकशाही वाचवण्यासाठी एकत्रित येण्याची आवश्यकता; शरद पवार

मुंबई: देशात लोकशाही वाचवण्यासाठी एकत्रित येण्याची आवश्यकता आहे. विरोधकांनी एकत्र राहणे गरजेचे आहे. सद्या मिळून काम करणे हे जास्त महत्वाचे असून आम्ही एकत्र काम करू, चेहरा नंतर ठरवला जाईल अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांनी माध्यमांशी बोलताना मांडली. बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार आणि उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांनी आदरणीय शरद पवारसाहेब यांची […]

अधिक वाचा..

शरद पवार यांनी अध्यक्ष पदाचा राजीनामा मागे घेताच कार्यकर्त्यांचा ढोलताशांच्या गजरात जल्लोष…

मुंबई: आपण राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा मागे घेत असल्याची व पुन्हा एकदा अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारत असल्याचे आदरणीय शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत आज जाहीर केले. यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मुंबई येथे झालेल्या पत्रकार परिषदेत जाहीर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ढोलताशांच्या गजरात जोरदार आनंद व्यक्त केला. (दि. २ मे) २०२३ रोजी ‘लोक माझे सांगाती’ या माझ्या आत्मचरित्रपर पुस्तकाच्या […]

अधिक वाचा..

शरद पवारांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा समितीने केला नामंजूर…

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आदरणीय शरद पवार यांचा राष्ट्रीय अध्यक्ष पदाचा राजीनामा सर्वानुमते समितीने नामंजूर केला असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते खासदार प्रफुल पटेल यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रीय पक्षाध्यक्षपदी आदरणीय शरद पवारसाहेब कायम रहावेत हीच समितीच्या सदस्यांची सामुहिक भावना आहे त्यामुळे कोट्यवधी लोकांच्या भावनेचा आदर करुन शरद पवारसाहेबांनी राजीनामा परत घ्यावा […]

अधिक वाचा..