MEPL कंपनीबाबत येत्या अधिवेशनात तारांकित प्रश्न मांडावा शेखर पाचुंदकर यांची दिलीप वळसेंकडे मागणी

रांजणगाव गणपती (तेजस फडके): आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या शिरुर तालुक्यातील रांजणगाव MIDC तील महाराष्ट्र इन्व्हारो प्रायव्हेट लिमिटेड (MEPL) कंपनीच्या प्रदुषणामुळे निमगाव भोगी, कारेगाव, आण्णापुर, सरदवाडी, रामलिंग आणि शिरुर शहर येथील जमीनी नापिक झालेल्या आहेत. तसेच पिण्याचे पाणी प्रदूषित झाल्यामुळे स्थानिक ग्रामस्थांच्या आरोग्याचे प्रश्न ऐरणीवर आले आहेत. यासंदर्भात येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये लक्षवेधी किंवा तारांकित […]

अधिक वाचा..

बिबट्याचा बंदोबस्त करा: शेखर पाचूंदकर यांची मागणी

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): शिरुर तालुक्यातील अनेक भागात बिबट्याचा वावर वाढला आहे. त्यात ऊस तोडणी झाल्यामुळे बिबट्याला आश्रयासाठी जागा उरली नसल्याने बिबट्याने त्याचा मोर्चा लोकवस्तीकडे वळविला आहे. शेळ्या, मेंढ्या, कुत्रे, वासरांवर सातत्याने बिबट्या हल्ला करत आहे. आता त्याचा वावर लोकवस्तीकडे वाढल्याने माणसांवर देखील हल्ला करण्याची शक्यता वर्तवली जात असल्याने तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी […]

अधिक वाचा..
Shekhar Pachundkar

माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांची मुलाखत…

रांजणगाव गणपतीः कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत अनेक रुग्णांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर बेड तसेच रेमडीसीव्हर इंजेक्शन उपलब्ध करून देऊ शकलो. कारण राज्याचे गृहमंत्री आणि शिरुर-आंबेगाव विधानसभा मतदार संघाचे आमदार दिलीपराव वळसे पाटील यांनी आम्हाला खूप सहकार्य केले. अशी भावना माजी जिल्हा परिषद सदस्य शेखर पाचुंदकर यांची “शिरुर तालुका डॉट कॉम” चे संपादक तेजस फडके यांनी नुकतीच मुलाखत […]

अधिक वाचा..