शिक्रापुरात मोबाईल बाप्पा आले घरा नाटकातून अनोखा संदेश

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता.शिरुर) येथील विद्याधाम प्रशालेत गणेश उत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असता मोबाईल बाप्पा आले घरा या नाटकाने मनोरंजन तर केलेच पण मोबाईलचे नवीन पिढीवर होणारे दुष्परिणाम फार प्रभावीपणे मांडण्यात आले असून सदर नाटकाच्या आशयाने आणि विद्यार्थ्यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली. शिक्रापूर (ता.शिरुर) येथील विद्याधाम प्रशालेत गणेशोत्सवाच्या निमित्ताने विविध सार्वजनिक कार्यक्रमाचे […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

भाजप नेत्याच्या फार्म हाऊसवर बलात्कार; फार्म हाऊस कोणाचे पाहा…

शिक्रापूर: शिरूर तालुक्यात अल्पवयीन मुलीला जीवे मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार करण्यात आल्याची संतापजनक घटना घडली आहे. शिक्रापूर पोलिस स्टेशनच्या हद्दीत भाजप नेत्याच्या शेती आणि फार्म हाऊसवर कामाला असणाऱ्या शेतमजुराचा अल्पवयीन मुलीसोबत हा प्रकार घडला आहे. विशाल गायकवाड असे अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. धक्कादायक म्हणजे हे फॉर्महाऊस भाजप नेते गणेश बिडकर यांचे […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांच्या गणपतीचे जल्लोषात विसर्जन

शिक्रापूर (शेरखान शेख): पोलिसांना कोणतेच सन उत्सव साजरे करण्याचा आनंद घेता येत नसतो, प्रत्येक वेळी कोणत्याही सन उत्सव वेळी पोलिसांची सुट्टी देखील रद्द होत त्यांना बंदोबस्तावर हजर रहावे लागते. मात्र शिक्रापूर पोलीस स्टेशनच्या पोलिसांनी पोलीस स्टेशन मध्ये बसवलेल्या गणपतीचे मोठ्या उत्साहात विसर्जन करत गानेशोत्सवाचा आनंद घेतला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन येथे सर्व पोलिसांच्या […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात विद्युत वितरण कार्यालयात ग्रामस्थांचा घेराव

विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत केली रोहित्राची मागणी शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील वीज पुरवठा वारंवार खंडित होऊन ग्रामस्थांना कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याने ग्रामस्थ हैराण झाले असून नुकतीच ग्रामस्थांनी महिलांसह शिक्रापूर विद्युत वितरण विभागाच्या कार्यालयात मोर्चा काढत, घोषणाबाजी करत विद्युत वितरणच्या अधिकाऱ्यांना निवेदन देत अधिकाऱ्याला हार गांधीगिरी आंदोलन करत वीज पुरवठा […]

अधिक वाचा..

शिक्रापूरच्या संतोष काळेंनी लिहिल्या स्वलिखित १२१ कविता

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील संतोष दशरथ काळे या युवकास शालेय जीवनापासून लिखाणाची आवड असून शालेय जीवनात त्याने दहा ते बारा ग्रंस्थ स्व हस्ताक्षरात लिहिलेले असून सध्या त्याने स्वलिखित 121 कविता लिहिल्या आहेत. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील संतोष दशरथ काळे या युवकाला शालेय जीवनापासून लिखाणाची व वाचनाची आवड आहे. शालेय जीवनात देखील अनेक […]

अधिक वाचा..

मातोश्रीवर पायी चाललेल्या शिवसैनिकाचा शिक्रापुरात सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): सध्या राज्यात राजकीय समीकरणे बदलेली असताना शिवसेना पक्षात दोन गट निर्माण झालेले असताना मी शिवसैनिक असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या सोबत एक निष्ठ आहे हे दाखवून देण्यासाठी साईराम कनकुंठवार हा शिवसैनिक नांदेड ते मातोश्री पायी प्रवास करत असून त्याचा शिक्रापूर येथे शिवसैनिकांच्या वतीने सन्मान करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथे नुकतेच […]

अधिक वाचा..

वेळ नदी काठी दारु विक्री करणारा अखेर जेरबंद

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील वेळ नदीच्या काठी असेलल्या झाडांचा फायदा घेत देशी विदेशी दारुची विक्री करणाऱ्यावर पोलिसांनी छापा टाकत देशी दारुच्या बाटल्या जप्त करत किसन शंकर शिंदे या व्यक्तीवर गुन्हे दाखल केले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील वेळ नदीच्या कडेला एक व्यक्ती देशी दारुच्या बाटल्यांची विक्री करत असल्याची माहिती पोलीस […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांच्या पथकाची धडाकेबाज कारवाई

शिक्रापूर (शेरखान शेख): केंदूर (ता. शिरुर) सह परिसरात विद्युत मोटारी चोरीला जाण्याच्या घटना वारंवार घडत असताना या चोरट्यांचा छडा लावणे पोलिसांपुढे आव्हान निर्माण झालेले असताना शिक्रापूर पोलिसांच्या पथकाने विद्युत मोटारी चोरणाऱ्यांना जेरबंद करत आरोपींकडून 6 विद्युत मोटार व केबल जप्त करत अक्षय उर्फ बंट्या सुनील थिटे, आदेश सुनील थिटे, सुरज उर्फ मुकेश संतोष सुपेकर यांना […]

अधिक वाचा..

शिक्रापूर चाकण रस्त्यावर चोरीच्या उद्देशाने फिरणारे दोघे जेरबंद…

शिक्रापूर (शेरखान शेख): करंदी (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर भारत गॅस फाटा परिसरात पहाटेच्या सुमारास चोरीच्या उद्देशाने संशयितपणे फिरणाऱ्या दोघा युवकांना शिक्रापूर पोलिसांनी जेरबंद करत चोरीच्या उद्देशाने फिरणाऱ्या अमीन लाल खान व विजय संजय निकत या दोघांवर गुन्हे दाखल करत त्यांना अटक केली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) पोलीस स्टेशन हद्दीमध्ये पोलीस हवालदार श्रीमंत होनमाने, […]

अधिक वाचा..
Crime

शिक्रापुरात खिडकीतून प्रवेश करत चोरी; गुन्हे दाखल

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सान्वी रेसिडेन्सी सोसायटीमध्ये राहणाऱ्या एका व्यक्तीच्या घरात खिडकीतून प्रवेश करत घरातील लॅपटॉप व मोबाईल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात 2 युवकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील सान्वी रेसिडेन्सी सोसायटीमध्ये राहणारे अमोलकुमार तोरडमल हे रात्रीच्या सुमारास मोबाईल चार्जिंगला […]

अधिक वाचा..