बाजार समिती, खरेदी विक्री संघ निवडणुकीत भाजपा व शिंदे गटाशी युती करु नये

महाविकास आघाडीतच निवडणुक लढवा, अन्यथा कारवाई करु मुंबई: काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस व शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची राज्यात महाविकास आघाडी आहे. राज्यातील सर्व प्रकारच्या निवडणुका महाविकास आघाडीच्या माध्यमातूनच लढवण्याचा पक्षाचा निर्णय आहे. परंतु काही ठिकाणी शिंदे गट व भाजपाशी युती केल्याच्या तक्रारी येत आहेत, हे पक्षशिस्तीचे उल्लंघन आहे. अशी युती करणाऱ्यांवर कड कारवाई केली जाईल, […]

अधिक वाचा..

शिंदे गटाच्या बाळासाहेबांची शिवसेना युवासेना उपजिल्हाप्रमुखपदी मच्छिंद्र कदम यांची निवड

शिरुर (अरुणकुमार मोटे): मलठण (ता. शिरुर) येथील तरुण तडफदार युवक मच्छिंद्र कदम यांची शिंदे गटाच्या (बाळासाहेबांची शिवसेना) उपजिल्हाप्रमुखपदी निवड झाली आहे. या निवडीप्रसंगी माजी खासदार शिवाजी दादा आढळराव पाटील, युवा सेना जिल्हाप्रमुख बापूसाहेब शिंदे, तालुकाप्रमुख रामभाऊ सासवडे, राष्ट्रीय सदस्य कार्यकारणी सचिन बांगर आदी मान्यवर उपस्थित होते. गावातील विविध विकास कामांमध्ये मच्छिंद्र कदम यांनी भरीव योगदान […]

अधिक वाचा..
Crime

जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी शिंदेगटाचे जिल्हाप्रमुख सह ११ जणांवर गुन्हा दाखल

पाचोरा: निपाणे येथे दलित समाजातील वृध्द महिलेच्या प्रेतावर अंत्यसंस्कार करण्यास मज्जाव करणार्‍या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाचे जळगाव जिल्हाप्रमुख व माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर गिरधर पाटील यांच्यासह ११ जणांवर अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती कायद्याअंतर्गत पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेने संपुर्ण तालुक्यासह जिल्हा हादरला असुन अजुनही मागासलेल्या विचार सरणीवर जगणार्‍या लोकप्रतिनीधींच्या […]

अधिक वाचा..

शिंदे गटाने प्रथम न्यायालयाने विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर दयावे: अंबादास दानवे

जालना: देशाच्या सरन्यायाधीशांनी शिंदे गटाला ‘तुम्ही कोण आहात’ असा प्रश्न विचारला आहे. त्यामुळे त्यांनी आधी त्या प्रश्नाचे उत्तर दयावे, त्यानंतर इतर प्रश्नांचा निकाल लागेल. शिवसेनेचा आणि निवडणुकांचा धसका घेतल्याने त्यांनी रिट याचिका दाखल केली असल्याची सडकून टीका विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शिंदे गटावर केली. जालना येथे ते माध्यमांशी बोलत होते. याशिवाय शिंदे गटाने […]

अधिक वाचा..

मोठी बातमी! ठाकरे गट आणि शिंदे गटात तुफान राडा, पोलिसांकडून लाठीमार

बुलढाणा: ठाकरे गटातील आणि शिंदे गटातील भांडण आता मुद्द्यांवरुन गुद्यांवर पोहोचल्याची खळबळ जनक बातमी बुलडाण्यात घडली आहे. बुलडाणा एपीएमसीमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात तुफान राडा झाला. एपीएमसीमध्ये सुरु असलेल्या कार्यक्रमावर शिंदे गटातील कार्यकर्त्यांनी हल्ला केला. याठिकाणी नवनियुक्त कार्यकर्त्यांचा सत्कार समारंभ सुरु होता. यात ठाकरे गटाचे संपर्क प्रमुख, जिल्हाप्रमुख, उपजिल्हाप्रमुख यांच्यासह उपनेते लक्ष्मण वडले […]

अधिक वाचा..

अमित शाह, शिंदे गटाच्या आमदारांना कायदा आणि लोकतांत्रिक मूल्यांची शिकवण द्यावी…

महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय वर्तन सत्ताधारी आमदारांचे: खासदार सुप्रिया सुळे मुंबई: महाराष्ट्राच्या संस्कृतीला अशोभनीय वर्तन सत्ताधारी आमदारांनी केले असून महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था नीट राहण्यासाठी तुम्ही राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत लवकरात लवकर चर्चा करावी आणि आमदारांचे वर्तन लक्षात घेता शिंदे गटाच्या आमदारांना कायदा आणि लोकतांत्रिक मूल्यांची शिकवण द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या खासदार सुप्रिया […]

अधिक वाचा..