शिरुर; शिंगाडवाडी शाळेत ७७ वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

वाघाळे (तेजस फडके): जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेल्या भारताचा ७७ वा प्रजासत्ताक दिन शिंगाडवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत देशभक्तीच्या वातावरणात आणि विविध उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी विद्यार्थ्यांनी गावातुन प्रभात फेरी काढून देशभक्तीपर घोषणा दिल्या. त्यानंतर मान्यवरांच्या उपस्थितीत ध्वजारोहन करण्यात आले. ध्वजारोहणानंतर विद्यार्थ्यांनी संगीत कवायत, देशभक्तीपर गीते व कार्यक्रम […]

अधिक वाचा..
shingadwadi-school

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून शिंगाडवाडी शाळेस पुस्तके भेट!

वाघाळेः रांजणगाव गणपती गावचे युवा उद्योजक श्री कुमार (महाराज) नाणेकर यांनी वाढदिवसासाठी होणाऱ्या अनावश्यक खर्चास फाटा देऊन शिंगाडवाडी (ता. शिरूर) शाळेतील सर्व मुलांना दैनंदिन उपयोगी अशी पुस्तके भेट म्हणून दिली. यावेळी विकास फंड, सचिन कुटे, दादा बांदल, लहानू गोरे उपसरपंच, अरविंद शिंगाडे ग्रा प सदस्य, विठ्ठल चोरामले व्यवस्थापन समिती अध्यक्ष, तुषार शेळके, शिवाजी टाव्हरे, श्रावण […]

अधिक वाचा..
shingadwadi-school

शिंगाडवाडी शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा…

शिक्रापूरः अपूर्णाला पूर्ण करणारा, शब्दांनी ज्ञान वाढविणारा, जगण्यातून जीवन घडविणारा, तत्वातून मूल्ये फुलविणाऱ्या ज्ञानरूपी गुरुप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी व भारताचे मा राष्ट्रपती शिक्षणतज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या जयंती निमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शिंगाडवाडी (ता. शिरूर) येथे आगळा वेगळा शिक्षक दिन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. शालेय विध्यार्थ्यानी डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन करून आपल्या […]

अधिक वाचा..