shingadwadi-school

वाढदिवसाचा अनावश्यक खर्च टाळून शिंगाडवाडी शाळेस पुस्तके भेट!

शिरूर तालुका

वाघाळेः रांजणगाव गणपती गावचे युवा उद्योजक श्री कुमार (महाराज) नाणेकर यांनी वाढदिवसासाठी होणाऱ्या अनावश्यक खर्चास फाटा देऊन शिंगाडवाडी (ता. शिरूर) शाळेतील सर्व मुलांना दैनंदिन उपयोगी अशी पुस्तके भेट म्हणून दिली.

यावेळी विकास फंड, सचिन कुटे, दादा बांदल, लहानू गोरे उपसरपंच, अरविंद शिंगाडे ग्रा प सदस्य, विठ्ठल चोरामले व्यवस्थापन समिती अध्यक्ष, तुषार शेळके, शिवाजी टाव्हरे, श्रावण शेळके, आदीनाथ जगदाळे, अमोल चोरामले, दत्तात्रय नाणेकर आदी मान्यवर उपस्थित होते.

श्री. सूर्यकांत बढे सर यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले तर मुख्याध्यापक श्री. अशोक पवार यांनी सर्वांचे आभार मानले.

शिंगाडवाडी शाळेत शिक्षक दिन उत्साहात साजरा…

शिंगाडवाडी शाळेत वृक्षांना राख्या बांधून अनोखे रक्षाबंधन…

राजकीय चर्चा! शिवाजीराव आढळराव पाटील यांनी अजित पवार यांच्या मेळाव्याकडे फिरवली पाठ…

Video मुलाखत: चंदन सोंडेकर: शिरूर-हवेलीचा लोकनेता!

नितीन थोरात: शेतकऱ्यांच्या हितासाठी लढणारा नेता!