shivajirao-adhalrao-patil

शिवाजीराव आढळराव पाटील यांचा अखेर राष्ट्रवादीत प्रवेश…

मंचरः शिवसेना नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आज (मंगळवार) उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. यामुळे लोकसभेच्या आगामी निवडणुकीत पुन्हा अमोल कोल्हे विरुद्ध शिवाजीराव आढळराव पाटील अशी लढत पाहायला मिळणार आहे. शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरुर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळणार आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत शरद पवार गटाचे उमेदवार […]

अधिक वाचा..
Shivajirao Adhalrao Patil

राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशापूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील यांचे महत्वपूर्ण भाष्य…

शिरुर  (तेजस फडके): लोकसभेच्या निवडणुकीसाठी हाताला घड्याळ बांधणार असलो तरीही माझ्या हातात शिवबंधन कायम बांधलेले असेल, असे शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटले आहे. पक्षप्रवेशापूर्वी आढळराव पाटील यांनी विविध मुद्यांवरदेखील भाष्य केले आहे. शिवाजीराव आढळराव पाटील आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. शिरुर लोकसभा मतदार संघाचे ते राष्ट्रवादीकडून उमेदवार असणार […]

अधिक वाचा..
ajit-pawar-amol-kolhe

अजित पवार यांचा अमोल कोल्हे यांच्या विरोधात मोठा डाव; शिरूरमधील महायुतीचा उमेदवार ठरला…

पुणे : लोकसभा निवडणुकांचे बिगुल वाजण्यापूर्वीपासूनच शिरूर मतदारसंघ चर्चेत होता. विद्यमान खासदार अमोल कोल्हे आणि त्यांना अजित पवार यांनी दिलेले आव्हान, यामुळे शिरूरकडे अवघ्या राज्याच्या नजरा खिळल्या होत्या. अजित पवार यांनी अमोल कोल्हे यांच्या विरोधात डाव टाकला असून शिरूरमधून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीमधून शिवाजीराव आढळराव पाटील यांना उमेदवारी दिली जाणार आहे. यासंदर्भातील घोषणा आज सकाळी […]

अधिक वाचा..
shivajirao adhalrao patil

शिवाजीराव आढळराव पाटील हातात बांधणार घड्याळ! मुहूर्तही ठरला…

पुणे : शिरुर लोकसभेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट पाहायला मिळणार असून, शिंदे गटाचे नेते शिवाजीराव आढळाराव पाटील आता राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत. ते राष्ट्रवादीच्या घड्याळ चिन्हावर लोकसभेची निवडणूक लढणार आहे. आढळराव पाटील शिरूर लोकसभेचे महायुतीचे उमेदवार असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शिरुर लोकसभा मतदार संघात सध्या अमोल कोल्हे खासदार आहेत मात्र राष्ट्रवादी फुटल्यानंतर अमोल कोल्हे […]

अधिक वाचा..
shivajirao-adhalrao-patil

शिरूरमध्ये आढळराव पाटील यांचे तिकीट कन्फर्म? कट्टर विरोधकाची घरी जाऊन भेट…

शिरूर : शिरुरचे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी त्यांचे कट्टर राजकीय विरोधक आमदार दिलीप मोहिते यांची भेट घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. शिवाय, आढळराव पाटील आता अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून शिरूर लोकसभा लढणार असे निश्चित मानले जात आहे. संपूर्ण देशाचे लक्ष लोकसभा निवडणुकांच्या तारखांकडे लागले असून, आगामी लोकसभा निवडणुकांपूर्वी शिरूर लोकसभा मतदारसंघ जोरदार […]

अधिक वाचा..
Shivajirao Adhalrao Patil

शिवाजीराव आढळराव पाटील खासदारकीबाबत म्हणाले…

शिरुर (तेजस फडके) : राष्ट्रवादी काँग्रेसला मी उमेदवार मान्य असेल तर आपण ही लोकसभा निवडणूक लढवायची, असा निर्णय बैठकीत झाला आहे, असे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तर घड्याळातील काटे बाणाचे असतील आणि शिवाजी आढळराव शिरूरचे खासदार होतील, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. शिरुर मतदार संघात महायुती सध्या कोण उमेदवार […]

अधिक वाचा..
Shivajirao Adhalrao Patil

शिरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पत्ता कट?

पुणेः शिरूर लोकसभेसाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आग्रही असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता शिरुर लोकसभा राष्ट्रवादीच लढवणार असल्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे आढळराव पाटील यांना म्हाडाचे अध्यक्षपद देऊन त्यांचा पत्ता कट केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच शिरूर लोकसभेची जागा लढणार असल्याचे स्पष्ट झाले असून, मुख्यमंत्र्यांसोबत रात्री उशीरा झालेल्या […]

अधिक वाचा..
ajit-pawar-amol-kolhe

शिरुर लोकसभेसाठी होणार काटे की टक्कर! अमोल कोल्हे विरोधात…

पुणे : शिरूर लोकसभा निवडणूकीत होणार काटे की टक्कर होणार असून, खासदार डॉ. अमोल कोल्हे यांच्या विरोधात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील उतरण्याची शक्यात आहे. दुसरीकडे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी डॉ. अमोल कोल्हे यांना चॅलेंज दिले आहे. राजकीय बदलांमुळे शिवाजीराव आढळराव पाटील हे लवकरच अजित पवार गटात दाखल होतील आणि अमोल कोल्हे यांच्या विरोधात अजित […]

अधिक वाचा..