rajendra-jasud-ashok-kharat

नाशिकच्या वादग्रस्त अशोक खरातकडे शिरूरच्या पुढाऱ्याने मागितली पाच कोटी रुपयांची खंडणी…

शिरूर (तेजस फडके) : नाशिक जिल्ह्यातील वादग्रस्त आध्यात्मिक धर्मगुरु अशोक खरात आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत आहेत. त्याच अशोक खरात सोबत शिरुर तालुक्यातील एका राजकीय पुढाऱ्याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मिडियावर व्हायरल होत आहे. त्याच खरातने दोन महिन्यांपुर्वी ‘त्या’ पुढाऱ्यासह एक जणावर नाशिक […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरूर तालुक्यातील दुहेरी बालहत्याप्रकरण उघड…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात घडलेल्या दोन बालकांच्या मृत्यू प्रकरणाचा अखेर उलगडा झाला आहे. दोन्ही घटनांमागे एकच आरोपी असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे. पहिली घटना… २१ जून २०२४ रोजी १० वर्षाच्या मुलाचा शेतात संशयास्पद मृतदेह आढळून आला होता. त्यावेळी डोक्यावर जखम असल्याने बिबट्याच्या हल्ल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. मात्र, वनविभागाने हा हल्ला नसल्याचे स्पष्ट […]

अधिक वाचा..
ashok-kharat

Video! शिरूरमध्ये राजकीय भुकंप? वादग्रस्त धर्मगुरुंच्या व्हायरल व्हिडिओने चर्चांना उधाण…

शिरूर (तेजस फडके): नाशिक जिल्ह्यातील वादग्रस्त आध्यात्मिक धर्मगुरु अशोक खरात आणि राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांचे अनेक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड वेगाने व्हायरल होत असून, अशाच एका व्हिडिओमध्ये शिरूर तालुक्यातील काही नामांकित राजकीय पुढाऱ्यांची उपस्थिती स्पष्टपणे दिसत आहे. संबंधित व्हिडिओ शिरूर तालुक्यात व्हायरल झाल्यानंतर वेगवेगळ्या चर्चाना उधाण आले आहे. शिरूर तालुक्याच्या राजकीय […]

अधिक वाचा..
arrest

शिरूर! खैरेनगर आणि केंदूर परिसरात पिकअप वाहनातून यायचे अन् लुटायचे…

शिरूर : शिरूर तालुक्यातील खैरेनगर आणि केंदूर परिसरात पिकअप वाहनातून येऊन, घराचे दरवाजे तोडून ज्येष्ठ नागरिकांना मारहाण करणाऱ्या एका सराईत दरोडेखोर टोळीचा पुणे ग्रामीण पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. स्थानिक गुन्हे शाखा आणि शिक्रापूर पोलिसांनी संयुक्त कारवाई करत टोळीतील मुख्य सूत्रधारासह तिघांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दरोड्याचे २ आणि जबरी चोरीचे ३ असे एकूण ५ गंभीर […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

Video: शिरूर तालु्क्यातील चिमुकल्याची समलिंगी संबंधाच्या विरोधामुळे हत्या? एक ताब्यात…

शिरूर : शिरूर तालुक्यातील दहिवडी गावातील मांजरे वस्ती येथे साई मांजरे या सहावीत शिकणाऱ्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. समलिंगी संबंधाला विरोध केल्यामुळे चिडून नराधमाने साईराजचा काटा काढला असावा, असा संशय पोलिसांना आहे. सध्या पोलीस संशयित आरोपीची कसून चौकशी करत असून, पोस्टमॉर्टम अहवालानंतर हत्येचे नेमके गूढ उकलणार आहे. सदर मृत्यू हा […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

Video! शिरूर तालुका हादरला! चिमुकल्याचा संशयास्पद मृत्यू; घटनाही अगदी तशीच…

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील दहिवडी गावातील मांजरे वस्ती येथे साई मांजरे या सहावीत शिकणाऱ्या मुलाचा संशयास्पद मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. सदर मृत्यू हा हत्या आहे की घातपात हे अद्याप स्पष्ट झाले नाही. मुलाच्या डोक्यावर खोल जखम आढळून आली आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दीड वर्षांपूर्वी तशीच घटना […]

अधिक वाचा..
shikrapur-malthan-road

शिक्रापूर-मलठण रस्त्याबाबत नागरिकांच्या नेमक्या मागण्या कोणत्या?

(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com) शिरूर  : शिक्रापूर ते मलठण रस्त्याचे काम सुरू झाल्यानंतर बुरुंजवाडी, गणेगाव, वाघाळे, मलठण या गावांसह परिसरातील नागिरकांनी आनंद व्यक्त केला आहे. परंतु, संबंधित रस्त्याचे प्रत्यक्षात काम सुरू झाल्यानंतर या रस्त्यावरून ये-जा करणाऱ्यांना मोठा मनस्ताप होऊ लागला असून, नागरिकांनी नाराजीचा सुर उमटवला आहे. शिक्रापूर ते मलठण रस्त्याचे काम सुरू करताना सुरक्षिततेचे नियम पाळलेले […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरूर तालुक्यात वृद्ध आईला लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी बेदम मारहाण…

शिरूर : जमिनीच्या वाटपावरून सुरू असलेल्या वादातून सावत्र मुलाने आपल्याच वृद्ध आईला लाथाबुक्क्यांनी आणि काठ्यांनी बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे घडली आहे. मुलासोबतच त्याच्या कुटुंबातील इतर सदस्यांनीही सहभाग घेतल्याने परिसरातून नाराजी व्यक्त केली जात आहे. संबंधित कुटुंबात जमिनीच्या वाटपावरून गेल्या अनेक दिवसांपासून धुसफूस सुरू होती. वृद्ध महिला हक्काच्या जमिनीसाठी मागणी […]

अधिक वाचा..
shikrapur-malthan-road

शिक्रापूर ते मलठण रस्ता खोदणाऱ्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी…

(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com) शिरूर, ता. १६ मार्च २०२६ : शिक्रापूर ते मलठण रस्त्याचे काम सुरू करताना कोणतेही नियम पाळलेले दिसत नाहीत. रस्त्यात मोठ-मोठे खड्डे, मातीचे ढिगारे यामुळे वाहन चालकांना रात्री-अपरात्री अपघातांना सामोरे जावे लागले आहे. रस्त्याचे काम करणारा ठेकेदार कोण आहे? याबाबतचा कोठेही फलक नाही. यामुळे रस्ता नेमका खोदला कोणी? हा प्रश्न नागरिकांना पडला असून, […]

अधिक वाचा..
Mahaganpati

रांजणगाव गणपती मंदिर आवारातील पाणपोई ऐन उन्हाळ्यात बंद; भाविकांची नाराजी…

(संतोष धायबर santosh.dhaybar@gmail.com) रांजणगाव गणपती: रांजणगाव येथे असलेल्या अष्टविनायकांपैकी एक असलेल्या महागपणतीच्या दर्शनासाठी येथे दररोज राज्यासह देशभरातून मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येत असतात. सध्या उन्हाळ्याची तीव्रता वाढलेली असताना मंदिर परिसरात भाविकांसाठी सुरू करण्यात आलेल्या पाणपोई बंद असल्यामुळे भाविकांनी नाराजी व्यक्त केली आहे. महागणपती मंदिराच्या आवारात एका पाणपोई आहे. भाविकांना उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध व्हावी, […]

अधिक वाचा..