शिरूर तालुक्यात वृद्ध शेतकऱ्यावर जीवघेणा हल्ला; दातच पाडले…
पाबळ (सुनिल जिते) : शेतात घुसलेली जनावरे बाजूला घेऊन बांधण्यास सांगितल्याच्या कारणावरून एका ८० वर्षीय वृद्ध शेतकऱ्याला दगडाने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केल्याची घटना शिरूर तालुक्यातील कवठे यमाई येथे घडली आहे. या मारहाणीत वृद्धाचा एक दात पडला असून तीन दात निकामी झाले आहेत. याप्रकरणी शिरूर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध विविध कलमांन्वये गुन्हा दाखल करण्यात […]
अधिक वाचा..