शिरूर तालुक्यात हायटेक ‘गर्भलिंग निदान’ रॅकेट; नामांकित डॉक्टर सामील…?

रांजणगाव गणपती (तेजस फडके): गर्भलिंग तपासणीसारख्या कायद्याने पूर्णपणे बंदी असलेल्या घृणास्पद प्रकाराला शिरुरमध्ये आता हायटेक रूप मिळाल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून गुप्तपणे ‘गर्भलिंग निदान’ करुन देणाऱ्या रॅकेटचा आरोग्य विभाग आणि गुन्हे शाखेच्या (क्राईम ब्रँच) संयुक्त पथकाने ढोकसांगवी येथील ‘लाईफ केअर हॉस्पिटल’वर छापा टाकून ही धडक कारवाई केली. याप्रकरणी बीएएमएस शिक्षण घेतलेल्या […]

अधिक वाचा..
sand-mafia-shirur

शिरूर! घोड धरणात सहा वेळा बोटी फोडूनही वाळू माफिया मोकाटच; दिवसाढवळ्या वाळू उपसा सुरु…

शिंदोडी (तेजस फडके): शिरुर आणि श्रीगोंदा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हजारो हेक्टर शेतीला वरदान ठरलेल्या घोड धरणात राजरोजपणे दिवसाढवळ्या बेकायदेशीर अवैध वाळू उपसा सुरुच आहे. शिरुर आणि श्रीगोंदा महसूल विभागाने सहा वेळा संयुक्त कारवाई करत वाळू उपसा करणाऱ्या यांत्रिक बोटी फोडल्या. मात्र, या सर्व कारवायांनंतरही एकाही वाळू माफियावर गुन्हा दाखल न झाल्याने प्रशासनाच्या कारवाईवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील एका गर्भलिंग निदान करणाऱ्या मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) शिरूर तालुक्यात पीसीपीएनडीटी (PCPNDT) कायद्याचे उल्लंघन करून मोबाईल ॲपच्या सहाय्याने गर्भलिंग निदान करणाऱ्या एका मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला आहे. आरोग्य विभाग आणि गुन्हे शाखेच्या (क्राईम ब्रँच) संयुक्त पथकाने ढोकसांगवी येथील ‘लाईफ केअर हॉस्पिटल’वर छापा टाकून ही धडक कारवाई केली. याप्रकरणी बीएएमएस शिक्षण घेतलेल्या डॉ. आकाश सुभाष मलगुंडे याच्यासह एजंटवर कठोर […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यात भिसीच्या नावाखाली अनेक पोलिसांनाच गंडा; लाखो रुपयांचा व्यवहार संशयाच्या भोवऱ्यात

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात भिसी (चिट फंड) योजनेच्या नावाखाली महिला व पुरुष पोलिस कर्मचारी तसेच काही पोलिस अधिकाऱ्यांकडून विश्वास संपादन करून लाखो रुपये गोळा करून अनेकांची फसवणूक केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. यात काही पोलीस निरीक्षक, पोलीस उपनिरीक्षक यांनीही पैसे  गुंतवल्याची माहिती समोर येत आहे.या प्रकरणामुळे संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली असून पोलिस दलातही […]

अधिक वाचा..
shirur-blast

शिरूर! रांजणगाव गणपती परिसरात स्फोटाच्या धक्क्याने घरांना तडे; पाहा Video…

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती तसेच पिंपरी दुमाला परिसरात सोमवारी (ता. २) अचानक मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. या स्फोटाच्या धक्क्याने काही घरांना तडे गेल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून, परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) प्रत्यक्षदर्शींनी सांगितले […]

अधिक वाचा..
Santosh-Khedkar-Maharaj

शिरूर! शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचा उत्साहात प्रस्थान!

शिरूर: श्री क्षेत्र खंडाळे-रांजणगाव गणपती येथून श्री क्षेत्र पैठण कडे निघालेल्या शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज पालखी सोहळ्याचा प्रस्थान समारंभ भक्तिमय वातावरणात संपन्न झाला. संत एकनाथ महाराज संस्थान पैठण चे फडकरी म्हणून मान मिळालेल्या भक्तिवेदांत वारकरी शिक्षण संस्था / संत निळोबाराय गाथा मंदिर संस्थान यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या पायी वारीचा प्रस्थान सोहळा मोठ्या […]

अधिक वाचा..
Kavita-Dhaybar

वाघाळे येथील कविता धायबर यांचा ‘आदर्श महिला’ पुरस्काराने दिल्लीत सन्मान!

शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील कविता संदीप धायबर यांना महिला सबलीकरण व उन्नतीकरण क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याबद्दल ‘जागतिक महिला दिना’च्या निमित्ताने ‘आदर्श महिला’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. अपोलो टायर फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने दिल्ली येथे हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. पुरस्कारादरम्यान कविता धायबर यांच्या कार्याची चित्रफित दाखवण्यात आली. यावेळी उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करून दाद दिली. […]

अधिक वाचा..
Waghale yatra

वाघाळे येथील कालिकामाता यात्रा मोठ्या उत्साहात संपन्न!

वाघाळे: वाघाळे (ता. शिरूर) येथील कालिका माता यात्रा उत्सव दोन दिवस मोठ्या उत्साहात व भक्तीमय वातावरणात साजरा झाला. यात्रेच्या पहिल्या दिवशी मंगळवारी (ता. २४) ग्रामपंचायत प्रशासन यात्रा कमिटी व ग्रामस्थांच्या वतीने भव्य पालखी मिरवणूक, काठीची मिरवणूक काढून देवीला साडीचोळी अर्पण केली. सायंकाळी विठाबाई भाऊ (मांग) नारायणगांवकर यांचा लोकनाट्य तमाशाचा नागरिकांसह पै-पाहुण्यांनी आनंद लुटला. बुधवारी (ता. […]

अधिक वाचा..
karegaon-traffic

शिरूर! कारेगाव येथील यश इन चौकात कंटेनर अडकल्याने तासभर वाहतूक ठप्प; पाहा Video

कारेगाव (तेजस फडके) : आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव MIDC च्या प्रवेशद्वारापासून अवघ्या दोनशे मीटर अंतरावर असलेल्या पुणे-नगर महामार्गावर असलेल्या भल्यामोठ्या खड्ड्यात आज (मंगळवार) सकाळी 7 सुमारास कंटेनरचे मागील चाक अडकल्याने वाहतुकीचा बोजवारा उडाला. सकाळच्या गर्दीच्या वेळी घडलेल्या या प्रकारामुळे कंपनीत ये-जा करणाऱ्या हजारो कर्मचाऱ्यांना, ट्रान्सपोर्टरांना आणि प्रवाशांना अक्षरशः मनस्ताप सहन करावा लागला. […]

अधिक वाचा..
pune-nagar-highway

पुणे ते छ. संभाजीनगर महामार्गाच्या प्रकल्पाच्या कामाला अखेर वेग; खराडी ते शिरूर…

पुणे: पुणे-छत्रपती संभाजीनगर द्रुतगती मार्ग प्रकल्पाला अखेर वेग आला आहे. या महामार्गासाठी केंद्र व राज्य सरकारकडून सुमारे 2200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. ग्रीनफिल्ड पद्धतीने उभारल्या जाणाऱ्या या सहा पदरी महामार्गामुळे पुणे ते छत्रपती संभाजीनगर हा प्रवास अवघ्या तीन तासांत पूर्ण होईल, असा दावा अधिकाऱ्यांनी केला आहे. महामार्गाचा पहिला टप्पा खराडी जंक्शन ते शिरूर […]

अधिक वाचा..