दत्ता गाडे अन् भाऊ दिसतात सेम-टू-सेम!; अहो साहेब मी तो नव्हेच…
शिरूर: पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकात शिवशाही बसमध्ये युवतीवर (वय २६) बलात्कार करणार्या दत्तात्रय रामदास गाडे याला शुक्रवारी (ता. २७) रात्री अखेर स्थानिकांच्या मदतीने पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी दत्तात्रय गाडे याला शोधण्यासाठी शोध मोहिम सुरू होती. रात्री 10 वाजण्याच्या सुमारास जेव्हा तो तहान भूक लागल्यानंतर नातेवाईकांच्या घरी गेला, तेव्हा आरोपी गावातच असल्याची माहिती पोलिसांना […]
अधिक वाचा..