राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशापूर्वी शिवाजीराव आढळराव पाटील यांचे महत्वपूर्ण भाष्य…
शिरुर (तेजस फडके): लोकसभेच्या निवडणुकीसाठी हाताला घड्याळ बांधणार असलो तरीही माझ्या हातात शिवबंधन कायम बांधलेले असेल, असे शिंदे गटाचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव आढळराव पाटील यांनी म्हटले आहे. पक्षप्रवेशापूर्वी आढळराव पाटील यांनी विविध मुद्यांवरदेखील भाष्य केले आहे. शिवाजीराव आढळराव पाटील आज अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे. शिरुर लोकसभा मतदार संघाचे ते राष्ट्रवादीकडून उमेदवार असणार […]
अधिक वाचा..