ajit-pawar-amol-kolhe

अमोल कोल्हे यांचा कार्यक्रमादरम्यान व्यासपीठावरून काढता पाय…

वढू बुद्रुक: वढू बुद्रुक येथील छत्रपती संभाजी महाराजांच्या समाधी स्थळाचा विकास आराखड्यासाठी 397 कोटी रुपये मंजूर झाले आहेत. त्यापैकी 270 कोटी विकास कामांचे भूमिपूजन समारंभ आज (शनिवार) पार पडला. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे भाषण सुरू होताच खासदार अमोल कोल्हे यांनी व्यासपीठावरून काढता पाय घेतल्यामुळे चर्चांना उधाण आले आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाने पावन झालेल्या पुणे […]

अधिक वाचा..
Shivajirao Adhalrao Patil

शिवाजीराव आढळराव पाटील खासदारकीबाबत म्हणाले…

शिरुर (तेजस फडके) : राष्ट्रवादी काँग्रेसला मी उमेदवार मान्य असेल तर आपण ही लोकसभा निवडणूक लढवायची, असा निर्णय बैठकीत झाला आहे, असे माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. तर घड्याळातील काटे बाणाचे असतील आणि शिवाजी आढळराव शिरूरचे खासदार होतील, अशा भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे. शिरुर मतदार संघात महायुती सध्या कोण उमेदवार […]

अधिक वाचा..
shirur-tehsildar

शिरूर तालुक्यात चोरटयांचा हौदोस; प्रशासनाची बैठक…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील शिरूर, शिक्रापूर, रांजणगाव पोलिस स्टेशन हद्दीत चोरटयांनी जवळपास दोनशेच्या वर विद्युत रोहीत्र चोरुन नेले असून महावितरणचे मोठे आर्थिक नुकसान केले आहे. विद्युत रोहीत्र चोरीला गेल्यावर जास्त विदयुत रोहीत्र चोरीला गेल्याने नवीन विद्युत रोहित्र देताना महावितरण कडून महीनोमहीने वेळ लागत आहे. शेतकऱ्यांच्या विद्युत मोटारी महागड्या केबल वारंवार चोरीला जात असून या […]

अधिक वाचा..
nitin-thorat

आमदाबाद येथील नितीन थोरात यांना राज्य शासनाचा पुरस्कार जाहीर!

शिरूरः आमदाबाद येथील शेतकरी नितीन आर्जुन थोरात यांना महाराष्ट्र शासनाच्या वतीने देण्यात येणारा वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार 2021 करिता जाहीर झाला आहे. पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातून एका शेतकऱ्यास दरवर्षी हा पुरस्कार दिला जातो. नितीन आर्जुन थोरात यांनी त्यांच्या शेतामध्ये सघन केशरआंबा, भाजीपाला फळ पिके यामध्ये मेथी कोथिंबीर त्याचबरोबर वांगी टोमॅटो कांदा बटाटा हळद या […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-election

रांजणगाव-कारेगाव एमआयडीसी येथील मतमोजणी केंद्रास जिल्हाधिकाऱ्यांची भेट!

रांजणगाव गणपती (पोपट पाचंगे): आगामी लोकसभा निवडणुकीच्या पाश्वभूमीवर शिरुर लोकसभा मतदारसंघाच्या रांजणगाव-कारेगाव एमआयडीसी (ता. शिरुर) येथील स्ट्रॉंग रुम व मतमोजणी केंद्रास जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी भेट देऊन कामकाजाविषयी उपस्थित अधिकाऱ्यांना योग्य सूचना दिल्या. पाहणी करतानाच जिल्हाधिकारी डॉ.दिवसे यांनी उपाययोजनांबाबत काही सूचना दिल्या. लोकसभा निवडणुकीसाठी आचारसंहिता लागण्याची शक्यता आहे, त्या अनुषंगाने निवडणूक आयोग, पोलिस आणि […]

अधिक वाचा..
shivajirao adhalrao patil

शिवाजीराव आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत…

पुणे: शिरूर लोकसभेत खासदार अमोल कोल्हे यांच्याविरोधात महायुतीचा उमेदवार कोण असणार? अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस या मतदारसंघासाठी अडून असल्यामुळे शिंदे गटाच्या शिवाजीराव आढळराव पाटील यांची अडचण झाली आहे. यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. अजित पवार यांनी दबावतंत्र अवलंबल्यामुळे शिवाजीराव आढळराव पाटील यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा […]

अधिक वाचा..
Shivajirao Adhalrao Patil

शिरूर लोकसभेसाठी शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पत्ता कट?

पुणेः शिरूर लोकसभेसाठी माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील आग्रही असल्याचे बोलले जात होते. मात्र, आता शिरुर लोकसभा राष्ट्रवादीच लढवणार असल्याचा बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. दुसरीकडे आढळराव पाटील यांना म्हाडाचे अध्यक्षपद देऊन त्यांचा पत्ता कट केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच शिरूर लोकसभेची जागा लढणार असल्याचे स्पष्ट झाले असून, मुख्यमंत्र्यांसोबत रात्री उशीरा झालेल्या […]

अधिक वाचा..
shivajirao adhalrao patil

शिरूर लोकसभा! शिवाजीराव आढळराव पाटील नरमले…

पुणे : शिरूर लोकसभेसाठी आग्रही असलेले माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांना म्हाडाचे अध्यक्षपद देऊन त्यांचा पत्ता कट केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणतील तसे काम करणार असल्याची प्रतिक्रिया आढळराव पाटील यांनी दिली आहे. यामुळे आढळराव पाटील नरमले असल्याची चर्चा रंगली आहे. शिरूरच्या उमेदवारीवर बोलताना आढळराव पाटील म्हणाले, ‘मुख्यमंत्र्यांनी मला काम […]

अधिक वाचा..
sharad pawar dilip walse patil

मानसपुत्र दिलीप वळसे पाटील यांच्या मतदारसंघात धडाडणार शरद पवार यांची तोफ…

मंचर (पुणे): मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या आंबेगाव मतदारसंघामध्ये शरद पवार यांची आज (बुधवार) तोफ आज धडाडणार आहे. मंचर मधील या सभेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे आणि आमदार रोहित पवार ही वळसे पाटलांवर निशाणा साधणार आहेत. यामुळे अनेकांचे लक्ष आजच्या सभेकडे लागले आहे. दिलीप वळसे पाटील यांना शरद पवार यांचे मानसपुत्र मानले जायचे. […]

अधिक वाचा..
voter-id

मतदान ओळखपत्र तयार करण्याची घर बसल्या सोपी पद्धत…

मुंबईः नवीन ओळखपत्र तयार करण्यासाठी वा त्यात दुरुस्ती करण्यासाठी ऑनलाईन प्रक्रियेचा वापर करता येतो. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवरुन एक एप डाऊनलोड करावे लागेल. त्यामध्ये तुमची संपूर्ण माहिती भरावी लागेल. त्यानंतर तुमच्या मुळ पत्त्यावर, घरपोच हे नवीन वोटर कार्ड, मतदान ओळखपत्र मिळेल. ऑनलाईन मतदान ओळखपत्र तयार करण्यासाठी अँड्राईड आणि iOS मोबाईलमध्ये गुगल प्ले स्टोअर आणि प्ले […]

अधिक वाचा..