renkai-mandir-echakewadi

शिरूर तालुक्यात चोरटयांनी केली मंदिरातच चोरी…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागामध्ये विदयुत रोहित्र, विदयुत मोटारी चोऱ्यांचे सत्र काही केल्या थांबण्याचे नाव घेत नसून दररोज नित्यनेमाने या घटना घडत आहे. शिरूर तालुक्यातील कवठे येमाईतील कवठे-सविंदणे रोडवरील इचकेवाडी येथील रेनकाई मंदिरात चोरटयांनी डल्ला मारला आहे. देवीची सोन्याची नथ, दानपेटीतील रक्कम, स्पीकर सेट असा अंदाजे तीस हजाराचा मुद्देमाल चोरून नेला आहे. तसेच […]

अधिक वाचा..
lcb team

शिरूर तालुक्यात गावठी पिस्टल बाळगून खुन, अपहरण, खंडणी वसूल करणारी टोळी जेरबंद…

शिरूर (तेजस फडके) : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड, काठापुर, पंचतळे, जांबुत, कावळ पिंपरी परिसरात अवैध गावठी पिस्टल बाळगून खुन, खुनाचा प्रयत्न तसेच अपहरण करुन खंडणी वसूल करणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या चार आरोपींमध्ये वाळू व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाचा समावेश आहे. अंकुश महादेव पाबळे (वय 26), ज्ञानेश्वर उर्फ माऊली […]

अधिक वाचा..
crime

शिरुरमध्ये पोलिस उपविभागीय कार्यालयाकडून मटक्यावर कारवाई…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुरमध्ये पोलिस उपविभागीय कार्यालयाकडून मटक्यावर कारवाई करण्यात आली असून, दोन जणांवर जुगार कायदा कलम अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. शिरूर उपविभागीय पोलिस आधिकारी यशवंत गवारी यांच्या कार्यालयीन पथकातील पोलिस उपनिरीक्षक रघूनाथ शिंदे यांनी सहकाऱ्यांसह शिरूर शहरामध्ये सिध्दार्थ नगर येथील अण्णाभाऊ साठे चौकातील ऑनलाईन स्कील गेम नावाचे […]

अधिक वाचा..
snehal-nichit-wadner

शिरूर तालुक्यात सलग सातवी पिढी पोलिस पाटील पदावर विराजमान!

वडनेरच्या निचित पाटलांचा अनोखा विक्रम शिरूर (अरूणकुमार मोटे): वडनेर (ता. शिरूर) येथील स्नेहल विशाल निचित हीची नुकतीच वडनेर गावच्या पोलिस पाटील म्हणून निवड झाली आहे. सलग सातवी पिढी पोलिस पाटील पदावर विराजमान झाल्याने अनोखा विक्रम झाला आहे. शेकडो वर्षांची परंपरा अबाधित ठेऊन पुढेही निचित कुटुंबाने हुशारीच्या जोरावर परंपरा कायम ठेवली आहे. पोलिस पाटील हे मानाचे […]

अधिक वाचा..
whatsapp-channel

शिरूर तालुका आता व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवरही!

शिरूर : सोशल मीडियावर रोज नवे नवे बदल होत असून, व्हॉट्सअ‍ॅपवर नव्याने चॅनल सुरू झाले आहे. ‘www.shirurtaluka.com’ वेबसाईटने व्हॉट्सअ‍ॅप चॅनलवर पदार्पण केले असून, चॅनेलच्या माध्यमातूनही वाचकांपर्यंत पोहचणार आहे. शिरूर तालुका डॉट कॉम वेबसाईटचे अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल सुरू झाले आहे. https://whatsapp.com/channel/0029Va6e6PC3mFY0RKu4wo36 या लिंकवर क्लिक करून फॉलो केल्यानंतर बातम्या उपलब्ध होऊ शकतील. www.shirurtaluka.com ही राज्यातील पहिली न्यूज […]

अधिक वाचा..
police-patil

शिरूर तालुक्यात १७ गावातील पोलिस पाटील निवड; पत्रकाराची मुलगी झाली पाटलीन…

शिरूर (संपत कारकूड) : शिरूर तालुक्यातील १७ गावातील रिक्त असलेल्या पोलिस पाटील पदावर उपविभागीय दंडाधिकारी उपविभाग पुणे यांच्याकडून निवड करण्यात आली आहे. यामध्ये ११ ठिकाणी पुरुष तर ६ ठिकाणी महिलांना पोलिस पाटील होण्याचा मान मिळाला आहे. महाराष्ट्र शासनाने ३ सप्टेंबर २०२३ रोजी जाहीरनामा काढून तालुक्यातील २३ गावांचे पोलिस पाटील पदाचे रिक्त पदाबाबतचे आरक्षण घोषित केले […]

अधिक वाचा..
crime

मोठी बातमी! शिरुर तालुक्यात फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती; १७४ किलो ड्रग्ज जप्त

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरुर तालुक्यातील मिडगुलवाडीत फिनेलच्या नावाखाली ड्रग्जची निर्मिती होत असल्याचा प्रकार उघडकीस आला असून, नार्कोटिक्स विभागाकडून कंपनी सील करण्यात आली आहे. दोघांना अटक करण्यात आली असून, १७४ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले आहे. सध्या देशभरासह राज्यभरात ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे. मुंबई व पुणे जिल्ह्यात मोठी टोळी कार्यरत असल्याचे बोलले जात असताना शिरुर […]

अधिक वाचा..
grampanchayat

शिरूर तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर…

शिरूर (तेजस फडके) शिरूर तालुक्यातील आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्यामुळे इच्छुक उमेदवार निवडणूकीच्या तयारीला लागले आहेत. शिरूर तालुक्यातील जानेवारी २०२३ ते डिसेंबर २०२३ या कालावधीमध्ये मुदत संपलेल्या आठ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणूका तर आठ ग्रामपंचातींच्या पोटनिवडणूका जाहिर झाल्या आहेत. आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुका… शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती, शिरूर ग्रामीण, वाजेवाडी, रांजणगाव सांडस, सरदवाडी, अण्णापूर, तर्डोबाचीवाडी व कर्डेलवाडी […]

अधिक वाचा..
dog-attack

शिरूर शहरात मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाट; चिमुकल्यावर हल्ला…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरात मोकाट कुत्र्यांच्या सुळसुळाट झाला आहे. शिरूर येथील गुजर मळा परिसरात मंगळवारी (ता. ३) सकाळी चार भटक्या कुत्र्यांनी केलेल्या हल्ल्यात आयुष भास्कर हरिहर (वय ४) हा बालक गंभीर जखमी झाला आहे. स्थानिक रहिवाशांनी दिलेल्या माहितीनुसार, आयुष हा घरासमोरील प्रांगणात खेळत असताना अचानक भटक्या कुत्र्यांनी त्याच्यावर हल्ला केला. घाबरून पळत असताना खाली […]

अधिक वाचा..
suryakant-badhe-waghale

वाघाळे विविध विकास सोसायटी कडून सभासदांना दहा टक्के लाभांश!

वाघाळे: विविध विकास कार्यकारी सोसायटीची 61वी वार्षिक सर्वसाधारण सभा चेअरमन सुर्यकांत बढे यांचे अध्यक्षतेखाली शुक्रवार (ता. २९) सकाळी सोसायटी कार्यालयात संपन्न झाली. वाघाळे विविध विकास कार्यकारी सोसायटी संस्थेचे 822 सभासद आहेत. संस्थेचे भाग भांडवल 3724790 रुपये असून संस्थेने 1/4/2023 ते 31/3/2024 अखेर 54223897 रुपये कर्ज वाटप केले असून संस्थेस निव्वळ नफा 1249956.44 रुपये एवढा झाला […]

अधिक वाचा..