ranjangaon-midc-police

रांजणगाव MIDC पोलिसांची मोठी कारवाई; 8 गावठी पिस्टल जप्त; धाबे दणाणले…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीमध्ये मोठ्या प्रमाणावर औद्योगीक वसाहत असल्याने परिसरात दहशत निर्माण करण्याचे उद्देशाने 18 सप्टेंबर 2023 रोजी रांजणगाव येथील एका पेट्रोल पंपासमोर संकेत संतोष महामुनी आणि प्रथमेश संतोष नवले यांना अटक करुन त्यांच्या कडून 1 गावठी पिस्टल व 3 सिनेस्टाईल कोयते जप्त करण्यात आले होते. सदर गुन्ह्याचा तपास सुरु […]

अधिक वाचा..
laxmibai-bendra-aamble

शिरूर तालुक्यातील लक्ष्मीबाई बेंद्रे यांचे १०७व्या वर्षी निधन

शिरूर: शिरूर तालुक्यातील आंबळे गावातील लक्ष्मीबाई ऊर्फ ताई शंकरराव बेंद्रे (पाटील) यांचे वयाच्या १०७व्या वर्षी सोमवारी (ता. १८) वृद्धपकाळाने निधन झाले. त्यांच्या मागे चार मुलगे, सात मुली, सुना, नातवंडे, पतवंडे असा मोठा परिवार आहे. संजय बेंद्रे, निलेश बेंद्रे, उत्कर्ष बेंद्रे, शालन लेणे, सुलेचना खंडागळे, सुमन थिटे, डॉ. सीमा सातव, डॉ. विठ्ठल सातव, वंदन मोरे, उद्योजक […]

अधिक वाचा..
ranjangaon-midc-police

रांजणगाव MIDC पोलिसांची धडाकेबाज कारवाई; पिस्टल घेणाऱ्यांचे दणाणले धाबे…

रांजणगाव गणपती (तेजस फडके) : रांजणगाव MIDC पोलिस स्टेशन हद्दीमध्ये औद्योगीक वसाहत असल्याने MIDC तील कंपन्यामध्ये अनेक कामगार कामानिमित्त येत असतात. त्यातील काहीजण याठिकाणी दहशत निर्माण करण्याचे काम करत आहेत. रांजणगाव पोलिसांनी गावठी बनावटीचे एक पिस्टल, जिवंत काडतूस आणि कोयता बाळगल्याप्रकरणी संकेत संतोष महामुनी (रा.शिरुर,ता.शिरुर जि पुणे तसेच प्रथमेश संतोष नवले (रा.कारेगाव ता शिरुर जि. […]

अधिक वाचा..
ramdas-thite-traffic

सिध्दीविनायक स्कूलच्या वतीने वाहन चालकांचा सन्मान…

शिक्रापूर: जागतिक वाहन चालक दिना निमित्त वर्षभर करत असलेल्या कामाची दखल घेत सिध्दीविनायक स्कूलच्या वतीने वाहन चालकांचा सन्मान करण्यात आला. यामुळे वाहन चालक पंकज वाघोले यांच्या चेहर्‍यावर वेगळा आनंद ओसंडून वाहत होता. कामगार, कष्टकरी, श्रमिक या भूमिका पार पाडणारा वाहन चालक शिक्षण क्षेत्रातील मुलांना काका या नावाने परिचित आहेत. १७ सप्टेंबर हा जागतिक वाहन चालक […]

अधिक वाचा..
leopard

बापरे! शिरूर तालुक्यात बिबट्याची थेट शाळेच्या क्रीडांगणावरच एन्ट्री…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील पिंपरखेड (ता.शिरूर) येथे गेली तीन दिवसांपासून बिबट्याने धुमाकूळ घातल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. तीन दिवसांपासून या भागात समाधानकारक पाऊस पडला असल्याने उसाचे शेतातील बिबट्यांनी आपला मुक्त संचार वाढवला असून आज (शनिवार) सकाळीच दिवसाढवळ्या थेट जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या क्रीडांगणावरच बिबट्याचे दर्शन झाल्याने शालेय विद्यार्थ्यांमध्ये मात्र मोठी खळबळ […]

अधिक वाचा..
fakate-youth

शिरूर तालुक्यातील युवकांनी रस्त्याच्या कामासाठी उगारले उपोषणाचे अस्त्र…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात दळणवळण, उसवाहतूक व दुग्धवाहतूक आणि शालेय विद्यार्थ्यांच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या अनेक रस्त्यांचे डांबरीकरण करण्यात यावे, या मागणीसाठी फाकटे (ता. शिरूर) येथील युवकांनी थेट उपोषणाचे अस्त्र उगारले आहे. दोन दिवसांपासून या रस्त्यांचे डांबरीकरण करण्यासाठी निधी उपलब्ध व्हावा हि आग्रही मागणी या तरुणांची असून पाठपुरावा करूनही जर या विकासकामांबाबत कोणता […]

अधिक वाचा..
shirur-st-stand-slab

शिरूर बस स्थानकाच्या इमारतीचे प्लास्टर पडल्याने महिला जखमी…

शिरूर (अरुणकुमार मोटे): नविन शिरूर बस स्थानकाच्या इमारतीच्या छताच्या कॉलमचे प्लास्टरचा काही भाग एका प्रवासी महिलेच्या डोक्यात पडल्याने त्या किरकोळ जखमी झाल्या आहेत. या इमारतीचे बांधकाम नुकतेच झालेले असल्याने कामाच्या दर्जाबाबत नागरिकांमधून शंका व्यक्त करण्यात येत आहे. संगीता इंगळे व त्यांचे पती सखाराम इंगळे हे मंगळवारी (ता. २०) गावी जालन्याला जाण्यासाठी शिरूर बस स्थानकात कंट्रोल […]

अधिक वाचा..
Money

शिरूर तालुक्यात बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणाऱ्यावर गुन्हा दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात बेकायदेशीर सावकारी व्यवसाय करणाऱ्यावर शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. शिरूर तालुक्यातील डोंगरगण येथील सुरेश रभाजी चोरे याच्या घराची सहाय्यक निबंधक यांच्या पथकाने केलेल्या झडती कारवाई मध्ये जप्त केलेले खरेदीखत दस्तऐवज व धनलक्ष्मी अकांऊट बुक नाव असलेल्या लाल रंगाची खतावाणी नोंदवही […]

अधिक वाचा..
murum-chori

शिरूर तालुक्यातील अवैध्य मुरुम, वाळू उपसा वाहतुकीवर कारवाई कधी?

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील टाकळी हाजी भागात मुरुम, वाळू या अवैध गौण खनिजाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. मलठण मार्गे टाकळी हाजीकडे राजरोसपणे मुरूमाची दिवसाढवळ्या हायवा गाड्यांमधून ओव्हरलोड वाहतूक मोठया प्रमाणात सुरू आहे. यावर कारवाई होण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. मुजोर गौणगणिज माफियांची दादागिरी या भागात दिवसेंदिवस वाढत चालली आहे. तातडीने घटनास्थळाचे पंचनामे […]

अधिक वाचा..
shirur-mns-leader

शिरूरमध्ये बेकायदेशीर फ्लेक्स उभारल्याबाबत कारवाई करण्यासाठी मनसे आक्रमक…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषद हद्दीमध्ये बेकायदेशीर फ्लेक्स उभारल्याबाबत कारवाई करण्यासाठी मनसे आक्रमक झाले आहे. नगरपरीषदेच्या आधिकाऱ्याला घेराव घालण्यात आला आहे. शिरूर नगरपरिषद हद्दीमध्ये शिरूर बस स्थानक परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात बेकायदेशीर रित्या फ्लेक्स उभारलेले आहेत. देशात, राज्यात तसेच शिरूर नगरपरिषदेच्या सभागृहाने सुद्धा फ्लेक्स बंदिचा ठराव केलेला आहे. शहरात इतरांना फ्लेक्स लवण्यास बंदी करण्यात येते आहे. […]

अधिक वाचा..