election-result

शिरूर नगरपरिषद नगराध्यक्षपद ‘ओबीसी महिला’साठी राखीव; इच्छुक महिलांचे पाहा नावे…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर नगरपरिषद निवडणुकीत नगराध्यक्षपदाची माळ यंदा ओबीसी (इतर मागासवर्गीय) महिला या प्रवर्गासाठी राखीव ठरली आहे. त्यामुळे शिरूर नगरपरिषदेला पुन्हा एकदा “महिलाराज” येणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. राज्यातील नगरपरिषदांच्या नगराध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत आज (सोमवार) मुंबई येथे पार पडली. या सोडतीत शिरूर नगरपरिषद ओबीसी महिलेसाठी राखीव ठरल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर शिरूर […]

अधिक वाचा..

शिरूरचा बेट भागात चोरट्यांचा धुमाकुळ, तब्बल चार ठिकाणी लुटमारीच्या घटना

कवठे येमाई, सविंदणे, टाकळी हाजी परिसरात सलग चार घटना; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील कवठे येमाई, सविंदणे आणि टाकळी हाजी परिसरात पुन्हा एकदा चोरट्यांनी दहशत माजवली आहे. केवळ दोन दिवसांत (दि. ४ व ५ ऑक्टोबर) चार वेगवेगळ्या चोरी व लुटीच्या घटना घडल्याने बेट भागात भीतीचे सावट पसरले आहे. शनिवारी (दि. ४) दुपारी […]

अधिक वाचा..
omkar-walke-karegaon

शिरूर तालुक्यात किरकोळ वादातून युवकाची क्रूरपणे हत्या; आरोपी गजाआड…

कारेगाव (तेजस फडके) : “किरकोळ वाद… पण त्यातून उफाळलेला संताप… आणि शेवटी निर्दयी खून!” अशी थरकाप उडवणारी घटना शिरुर तालुक्यातील कारेगाव येथे घडली. एका किरकोळ धक्काबुक्कीतून सुरु झालेला वाद एवढा चिघळला की, अखेर निष्पाप युवाकाच जीव गेला आहे.   View this post on Instagram   A post shared by Shirur Taluka (@shirurtaluka) याबाबत रांजणगाव MIDC […]

अधिक वाचा..
election-result

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीचे आरक्षण जाहीर…

मुंबई : राज्यातील आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षणाची अंतिम यादी जाहीर करण्यात आली आहे. या कार्यक्रमानुसार १३ ऑक्टोबर रोजी आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडणार आहे. राज्य निवडणूक आयोगाने आरक्षणाचा तक्ता प्रसिद्ध केला असून यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय, विशेष मागासवर्गीय व महिलांसाठी राखीव जागांचे विभाजन स्पष्ट करण्यात आले आहे. राज्यातील […]

अधिक वाचा..

शिरुर ; काम चालू ठेवायचे असेल तर दरमहा लाख रुपये द्यावे लागतील…

शिक्रापूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमा येथे केटरींग व्यवसाय करणाऱ्या व्यावसायिकाचे (वय ३९) अपहरण करून त्याच्याकडून महिन्याला एक लाख रुपयांची खंडणी मागण्यात आली आहे. खंडणी न दिल्यामुळे आरोपींनी व्यावसायिकाला मारहाण करत सोन्याचे दागिने व रोकड जबरीने हिसकावून नेल्याचा प्रकार घडला आहे. फिर्यादी रोहन प्रकाश शिंदे (रा. वाघोली) यांनी शिक्रापूर पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले […]

अधिक वाचा..

शिरूर शहरात अमोल ज्वेलर्सवर धाडसी दरोडा; मालकाने गॅलरीतून पाहिले अन्…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरातील गजबजलेल्या सरदारपेठ परिसरात पहाटेच्या सुमारास अमोल ज्वेलर्स अँड सन्स प्रा. लि. या प्रतिष्ठित सराफ दुकानावर दरोडेखोरांच्या टोळीने धाडसी चोरी केली. चार ते पाच जणांच्या टोळीने अत्याधुनिक कटर व साधनांचा वापर करून दुकानाचे शटर, सुरक्षा ग्रील व काउंटरची काच फोडून तब्बल १ कोटी ३८ लाख ४० हजार रुपयांचा सोन्या-चांदीचा ऐवज चोरून […]

अधिक वाचा..

शिरूर-रामलिंग रोडवरील अपघातातील गंभीर जखमी युवक ठार…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : रामलिंग गावाजवळ शिरूर-रामलिंग रोडवर झालेल्या भीषण अपघातात एका युवकाचा मृत्यू झाला आहे. भरधाव वेगात वाहन चालवून निष्काळजीपणे समोरून आलेल्या दुचाकीला जोरदार धडक दिल्याने हा अपघात झाला. या प्रकरणी शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी चालक फरार झाला आहे. १ जुलै २०२५ रोजी रात्री ८ वाजता शिरूर-रामलिंग रोडवर हॉटेल […]

अधिक वाचा..
shirur-rain

शिरूर तालुक्यात सोळा तास उलटूनही पावसाचा कहर कायम; पिकं पाण्याखाली…

शिरूर (अक्षय टेमगिरे): शिरूर तालुक्यात गेल्या सोळा तासांपासून मुसळधार पावसाचा कहर कायम असून, शेतकऱ्यांच्या डोळ्यातील मेहनतीचे स्वप्न अक्षरशः पाण्यात वाहून गेले आहे. रविवारी (ता. १४) रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतात पाणी साचून कांदा पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे. याचबरोबर बाजरी, मका, पाले भाज्या, फळबागा, नवीन ऊस लागवड या पिकांनाही मोठा फटका बसला आहे. कांद्याची […]

अधिक वाचा..

शिरूरमध्ये होणार मोफत आरोग्य तपासणी शिबिर

शिरूर (अरुणकुमार मोटे): हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या जयंतीनिमित्त खिदमत फाउंडेशन यांच्या वतीने शिरूर येथे मोफत महाआरोग्य शिबिर आणि मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात आले आहे. शनिवार, दि. १३ सप्टेंबर रोजी सकाळी १० ते ३ या वेळेत शिरूर नगरपालिका मंगल कार्यालय येथे हे शिबिर पार पडणार आहे. गरजूंना मोफत चश्म्यांचे वाटप देखील या शिबिरात […]

अधिक वाचा..
ajit pawar

शिरूर! मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्याच्या नावाचा वापर करुन ‘स्वयंघोषित नेते’ धरतात अधिकाऱ्यांना वेठीस…?

शिरूर (तेजस फडके) : सोलापूर जिल्ह्यातील करमाळा उपविभागीय पोलिस अधिकारी (DYSP) अंजना कृष्णा आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ‘दादागिरी’ च्या संभाषणाचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर तुफान व्हायरल होत आहे. अजित पवार यांच्यावर टिकेची झोड उठल्यानंतर त्यांनी कायदा व सुव्यवस्था राखण्याचा माझा उद्देश होता, अशी प्रतिक्रिया दिली आहे. अजित पवार यांचा बेधडकपणा सगळ्या महाराष्ट्राला माहित आहे. […]

अधिक वाचा..