lonavala-police

Video: शिरूर तालुक्यातील चौघांना लोणावळा पोलिसांनी केली अटक…

पुणे : पुणे ग्रामीण पोलिस दलाने दमदार कामगिरी केली असून, कामशेत पोलिसांनी ५६ लाख, ९२ हजार किंमतीचा गांजा जप्त केला आहे. याप्रकरणी शिरूर तालुक्यातील चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कामशेत पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक रविंद्र पाटील यांना २२/०८/२०२४ रोजी सकाळी त्यांचे गोपनीय बातमी दारामार्फत ताजे (ता. मावळ) गावचे हददीतून जुने […]

अधिक वाचा..
Mangaldas Bandal

मंगलदास बांदल यांना ईडीने केली अटक; कोट्यवधींचं घबाड…

पुणे : शिवाजीराव भोसले बँक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने मोठी कारवाई केली असून, मंगलदास बांदल यांना अटक केली आहे. मंगलदास बांदल यांना मंगळवारी (ता. २०) रात्री साडे अकराच्या सुमारास अटक करून मुंबईला घेऊन गेले आहेत. त्यांना आज (बुधवार) दुपारी न्यायालयात हजर केले जाईल. ईडीच्या कारवाईमुळे मंगलदास बांदल यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे. मंगलदास बांदल यांच्या […]

अधिक वाचा..
nimgaon-har-ghar-tiranga

निमगाव म्हाळुंगी मध्ये हर घर तिरंगा अभियान जल्लोषात साजरा!

निमगाव म्हाळुंगीः शिरूर तालुक्याील निमगाव म्हाळुंगी मध्ये हर घर तिरंगा अभियान जल्लोषात साजरा करण्यात आला. अमृत महोत्सवाच्या निमित्ताने हर घर तिरंगा अभियान सांगता समारंभ देशभक्तीपर सांस्कृतिक कार्यक्रमाने संपन्न झाला. शिवाय, ग्रामपंचायतीच्या वतीने गावातील माजी सैनिकांना निमंत्रित करून त्यांच्या कार्याला आणि कर्तुत्वाला सलाम म्हणून त्यांना गावच्या वतीने प्रशस्ती पत्रक देऊन गौरवण्यात आले. शासनाच्या आदेशानुसार 9 ऑगस्ट […]

अधिक वाचा..
nimgaon-mahalungi-school

निमगाव म्हाळुंगीमध्ये तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा संपन्न…

शिक्रापूरः स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा निमित्त निमगाव म्हाळुंगी ग्रामपंचायत आणि म्हसोबा शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्या विकास मंदिर शाळा यांच्या संयुक्त विद्यमाने निमगाव म्हाळुंगी येथे हर घर तिरंगा अभियाना अंतर्गत तिरंगा मॅरेथॉन स्पर्धा संपन्न झाली. देशाच्या अमृत महोत्सवा निमित्ताने संपूर्ण देशामध्ये हर घर तिरंगा अभियान शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार राबविण्यात येत असून शासनाच्या हर घर तिरंगा अभियान अंतर्गत […]

अधिक वाचा..
leopard

तळेगाव ढमढेरे जगतापवस्ती येथे बिबट्याचा पाळीव कुत्र्यावर हल्ला…

शिक्रापूर (योगेश शेंडगे): शिरूर तालुक्यातील तळेगाव ढमढेरे, विठ्ठलवाडी, निमगाव म्हाळुंगी, पारोडी, दहिवडी, इंगळे नगर या गावांमध्ये गेल्या दोन महिन्यांपासून बिबट्याचा वावर लक्षणीय वाढला आहे. बिबट्याने छोटे-मोठे हल्ले करून अनेक प्राण्यांवर हल्ला करून त्यांना जेरबंद केले आहे. या घटना ताज्या असतानाच तळेगाव ढमढेरे ग्रामपंचायतीतील जगतापवस्ती येथे बिबट्याने पाळीव कुत्र्यावर हल्ला केल्याची घटना बुधवारी (ता. ७) रात्री […]

अधिक वाचा..
Shirur Robbery

शिरूर तालुक्यात मध्यरात्रीच्या सुमारास दरवाजा राहिला अर्धवट उघडा अन्…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरसगाव काटा येथील सुभाष भिकोबा कदम या व्यक्तीला रात्रीच्या वेळी दरवाजा अर्धवट उघडा ठेवणे चांगलेच महागात पडले आहे. चोरटयाने घरात प्रवेश करून घरामध्ये देव्हाऱ्याच्या खाली असलेल्या लाकडी कप्यात ठेवलेले साडेतीन तोळे वजनाचे सोन्याचे १ लाख ,७८ हजार रूपये किमंतीचे दागिने चोरुन नेले आहे. शिरूर पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुभाष भिकोबा […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील महिलेवर आली आत्महत्येची वेळ; कारण…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील महिलेवर आत्महत्येची वेळ आली आहे. सबंधित शिरूर तालुका.कॉम’ ने उजेडात आणल्यानंतर या अन्यायाविरोधात लढण्यासाठी अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी या महिलेला पाठींबा दिला आहे. शिरुर शहरातील मध्यवर्ती जागा ठेकेदारांच्या माध्यमातून बी. ओ. टी. वर घ्यायच्या आणि व्यापारी गाळे बांधुन पैसे कमवायचे असा गोरखधंदा गेल्या अनेक वर्षापासून शिरूर शहरात ठिकठिकाणी चालू आहे. परंतु, […]

अधिक वाचा..
cash

शिरूर तालुक्यातील बँकेत एकाने केली हातचलाखी; कशी पाहा…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील न्हावरा येथील बॅक ऑफ इंडिया शाखेत हातचलाखी करुन १९ हजार लांबवल्याची घटना घडली आहे. याबाबत अज्ञात व्यक्ती विरुद्ध शिरूर पोलिस स्टेशन येथे गुन्हा दाखला झाला असून, पोलिस पुढील तपास करत आहेत. शिरूर तालुक्यातील न्हावरा येथील बँक ऑफ इंडिया याबॅकेच्या शाखेमध्ये अभिमन्यू कांबळे यांनी ०५ ऑगस्ट रोजी दुपारी १.१५ वाजता आपल्या […]

अधिक वाचा..
snake

बापरे! किंग कोब्राने युवकाला केला दंश अन् जीव गेला सापाचा…

भोपाळ (मध्य प्रदेश): पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेकदा रस्त्यावर साप दिसतात. एका गावात कोब्रा जातीचा साप एका व्यक्तीला चावला. विशेष म्हणजे ती व्यक्ती बचावली; पण साप मेला. एखाद्या विषारी सापाने माणसाला चावा घेतला तर तो माणूस मरू शकतो; पण माणसाला चावल्यावर साप मेला, असा उलटा प्रकार मध्य प्रदेशमध्ये घडला आहे. या गावात नक्की काय घडलं होतं […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

चिंताजनक! शिरूर तालुक्यातून महिनाभरात मुलीसह महिलाही बेपत्ता…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर मध्ये एका महिन्यात ५ मिसींगच्या केसेस दाखल झाल्या आहेत. शिरूर शहर व परिसरात अल्पवयीन मुलीसह महिलाही बेपत्ता होण्याचे प्रमाण वाढल्यामुळे खळबळ उडाली आहे. घटना १: शिरूर शहरातील सोनार आळी येथून प्रतिक्षा वैभव शहाने (वय २०) ही युवती २३ जुलै पासून बेपत्ता झाली आहे. घटना 2: शिरूर शहरातील बागवान नगर येथील अल्पवयीन […]

अधिक वाचा..