Shirur Police Station

शिरूर तालुक्यात जबरदस्तीने करायला लावली वेठबिगारी; महिलेने केला गुन्हा दाखल…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यात जबरदस्तीने वेठबिगारी करावयास लावल्याने शिरूर पोलिस स्टेशनला गुन्हा दाखल झाला आहे. याबाबतचा पुढील तपास पोलिस करत आहेत. एका ऊस ठेकेदाराने काही कामगार तीन महिन्याच्या कामासाठी ऊस तोडण्यासाठी चांडोह (ता. शिरूर) येथे आणले आहे. तीन महीने उलटल्यानंतरही कामगारांची ऊस तोडायची इच्छा नव्हती. त्यांच्या इच्छेविरुद्ध त्यांची मानसिक तयारी नसताना जबरदस्तीने काम करायला […]

अधिक वाचा..
Shirur Robbery

शिरूर तालुक्यात लघूशंकेसाठी घराबाहेर पडणे पडले महागात…

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे पाठोपाठ न्हावरा येथे एका दाम्पत्याला तीन अनोळखी चोरट्यांनी गंभीर मारहाण करत महिलेच्या गळ्यातील सोन्याचे मणीमंगळसुत्र व रोख रक्कम असा एकुण १ लाख ६५ रुपयांचा ऐवज चोरीला गेला आहे. लिलाबाई परशुराम नागवडे (वय 50, रा नागवडे वस्ती, न्हावरे, ता शिरूर) यांनी अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल आहे. याबाबत सविस्तर हकिकत अशी […]

अधिक वाचा..
akshay-haral

शिरुर तालुका सोशल मीडिया सचिव पदी अक्षय हराळ यांची निवड!

मांडवगण फराटा: राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पार्टीच्या शिरुर तालुका सोशल मीडिया सचिव पदी अक्षय जयसिंग हराळ यांची निवड करण्यात आली आहे. मंडवगण फराटा येथील सामाजिक कार्यकर्ते अक्षय हराळ यांना शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार व रावसाहेब दादा पवार घोडगंगा सहकारी साखर कारखान्याचे संचालक संभाजी फराटे, माजी संचालक दत्तात्रय फराटे व मांडवगणच्या माजी सरपंच लतिकाताई जगताप […]

अधिक वाचा..
shirur-bus-fire

पुणे-नगर महामार्गावर शिरुर मध्ये एसटीच्या मालट्रकला आग अन्…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर-पुणे रस्त्यावर शिरूरजवळील बोऱ्हाडे मळ्यात मालवाहतूक करणारी एसटी महामंडळाची मालट्रक (महाकार्गो बस) जळून पुर्णपणे खाक झाली असून, सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीतहाणी झाली नाही. शुक्रवारी (ता. ९) पहाटे साडेपाचच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर तीन तासांहून अधिक काळ या महामार्गावरील वाहतूक विस्कळित झाल्याने वाहनांची रस्त्यावर मोठी गर्दी झाली होती. पिंपरी-चिंचवड आगाराची ही महाकार्गो बस […]

अधिक वाचा..
shirur-police-station

सोशल मीडियावर तलवार दाखवली; शिरूर पोलिसांची धडक कारवाई…

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहरामध्ये तलवार दाखवून दहशत निर्माण करणाऱ्यांवर शिरूर पोलिसांनी धडक कारवाई केली आहे. याबाबतचा पुढील तपास शिरूर पोलिस करत आहेत. शिरूर परिसरात १) अनिकन अनिल पवार (रा. लाटेआळी, शिरूर), २) सुमित विजय जाधव (रा. लाटेआळी, शिरूर), ३) अजहर जमीन खान (रा. भाजीबाजार, शिरूर) हे सोशल मीडियावर तलवारीसह फोटो दाखवून तसेच स्वत जवळ […]

अधिक वाचा..
amol kolhe

मंत्र्याचा दावा; अमोल कोल्हे कधीही अजित पवार गटात येऊ शकतात…

मुंबई : शरद पवार गटाचे शिरुर लोकसभा मतदार संघाचे खासदार अमोल कोल्हे यांची शरद पवार गटाने उमेदवारी जाहीर केली असली, तरी ते कधीही अजित पवार गटात येऊ शकतात, असे संकेत राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) मंत्री धर्मबाबा आत्राम यांनी दिले आहेत. या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ पसरली आहे. मंत्री धर्मबाबा आत्राम म्हणाले की, ‘शरद पवार […]

अधिक वाचा..
grahak-panchayat

ग्राहक पंचायत पुणे जिल्हा या संस्थेचे उद्घाटन!

रांजणगाव गणपती (अरुणकुमार मोटे): रांजणगाव महागणपती सभागृहामध्ये ग्राहक पंचायत संस्था पुणे जिल्हा या राज्य व्यापी नवीन संस्थेचा निवृत्त जिल्हा न्यायाधीश बाळासाहेब खराडे यांच्या उपस्थितीत उद्घाटन समारंभ नुकताच पार पडला आहे. ग्राहकतीर्थ बिंदू माधव जोशी यांच्या विचाराने व सोबत काम करून प्रेरित होऊन सामाजिक कार्यकर्ते अशोक रावसाहेब भोरडे यांनी आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेऊन ग्राहकांचे हित जोपासण्यासाठी […]

अधिक वाचा..
marvel-empire

नागरीकांनो सावधान! शिरूरमध्ये होतेय बोगस एन.ए.प्लॉटची विक्री?

शिरूर (अरूणकुमार मोटे): शिरूर-गोलेगाव रोडवरील शिरूर नगर परिषद हद्दीत माव्र्हल एम्पायर सोसायटीत गट नं . ३०९ / १ मध्ये क्षेत्र २ हेक्टर ४८ गुंठे असून या जमिनी बाबत कोर्टामध्ये दावा प्रलंबित आहे. तरीही या गटातील तब्बल ५०पेक्षा प्लॉट विक्री केले आहे व आजही विक्री होत आहे. खरेदीखत होताना एन.ए. ऑर्डर, ले आऊट जोडले जात नाही. […]

अधिक वाचा..
pargaon-police

जुन्नर तालुक्यातील खून प्रकरणी शिरूर तालुक्यातील एकाला अटक…

मंचर, पुणे (कैलास गायकवाड): मांजरवाडी (ता. जुन्नर) येथे जुन्या भांडणाच्या वादातून झालेल्या खुनात पाहिजे असलेल्या आरोपीला पारगाव कारखाना पोलिस स्टेशनने बेल्हा-जेजुरी महामार्ग लगत मौजे लोणी (ता. आंबेगाव जि. पुणे) गावच्या हद्दीत अटक केली आहे. नारायणगाव पोलिस स्टेशन येथे गु.र.नं 58 /2024 भादवि कलम 302,34 नुसार दाखल असून यातील फिर्यादी यांचे नातेवाईक अक्षदा दीपक पवार हिचे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात वाळू ठेकेदार जोमात, सर्वसामान्य मात्र कोमात…

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील घोड धरणात सर्वसामान्य लोकांना स्वस्तात वाळू मिळावी या उद्देशाने निमोणे तसेच चिंचणी या ठिकाणी शासनाच्या वतीने वाळू डेपो उभारण्यात आले. परंतु गेल्या सहा महिन्यापासुन सर्वसामान्य लोकांना एकही ब्रास वाळू शासनाच्या नियमानुसार मिळाली नाही. उलट वाळू ठेकेदाराने काळ्या बाजारात 4 ते 5 हजार रुपये ब्रासने वाळू विकण्याचा सपाटाच लावला असुन शासनाच्या […]

अधिक वाचा..