crime

शिरुरमध्ये किरकोळ कारणावरुन एका मुलासह आईवर जीवघेणा हल्ला

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील करंजुलेनगर येथे अत्यंत किरकोळ कारणावरुन सुरु झालेला वाद थेट मारामारीत परिवर्तित झाल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. लोखंडी खुट्या ठोकण्याच्या कारणावरुन संतापलेल्या तिघांनी एका तरुणासह त्याच्या आईवर विटा आणि हातोडीने जीवघेणा हल्ला केल्याने परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. याबाबत अमोल बाळासाहेब करंजुले (वय २९, रा. करंजुलेनगर, ता. शिरुर) या युवकाने […]

अधिक वाचा..

शिरुरमध्ये ‘एटीएस’ चा सर्जिकल स्ट्राईक; ‘एमडी’ ड्रग्ज विक्रेते रंगेहाथ पकडले, लाखोंचा साठा जप्त

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहर आणि रांजणगाव एमआयडीसी परिसरात तरुणाईला विळखा घालणाऱ्या ‘एमडी’ (मॅफेड्रॉन) ड्रग्जच्या काळ्या बाजारावर अखेर पोलिसांनी जबरदस्त घाव घातला आहे. पुणे ग्रामीण दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) मंगळवार (दि 7) रोजी केलेल्या कारवाईत दोन तरुणांना अक्षरशः रंगेहाथ पकडत सुमारे १ लाख ४ हजारांचा घातक अमली साठा जप्त केला आहे.  ‘पानटपरी’वर सुरू होता ड्रग्जचा […]

अधिक वाचा..

शिरुर मध्ये भर दुपारी ६५ वर्षीय जेष्ठ महिलेला लुटले ९० हजारांचे मंगळसुत्र चोरीला

शिरुर (तेजस फडके) शिरुर शहरातील ओयासीस कॉलनीत रविवार दि ३ऑगस्ट २०२५ रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास फुले तोडत असलेल्या ६५ वर्षीय छाया सातारकर यांच्यासोबत धक्कादायक प्रकार घडला. त्यांच्या गळ्यातील सुमारे ९० हजार रुपये किमतीचे मंगळसुत्र दोन अज्ञात चोरट्यांनी हिसकावून पोबारा केल्याची घटना समोर आली आहे. हे दोन अज्ञात चोरटे हे युनिकॉर्न मोटारसायकल वर आले होते. […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिक्रापुर येथे फिल्मी स्टाईलने पाठलाग करत लिफ्टमध्ये जाणाऱ्या महिलेला लुटले

शिक्रापुर (अक्षय टेमगिरे) शिक्रापुर येथे गजबजलेल्या मलठण फाटा परिसरात लोकवस्तीमध्ये भरदिवसा एस एम रेसिडेन्सी सोसायटी येथे चोरट्यांनी सिनेस्टाईल पद्धतीने पाठलाग करत लिफ्टमध्ये जात असलेल्या महिलेला लक्ष करत तिच्या गळ्यातील मंगळसूत्र हिसकावून धूम ठोकली. आजूबाजूला गर्दी असतानाही चोरटे कोणालाही न घाबरता चोरी करुन पसार झाले. शिरुर तालुक्यात दिवसेंदिवस महिलांच्या सोनंसाखळी चोरीचे प्रमाण वाढतं असुन शिरुर शहरातील […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात प्लॅस्टिक वापरणारे व विक्री करणाऱ्यांवर नगरपरिषदेची कारवाई

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुरनगर परिषद व शिरुर पोलीस स्टेशन यांच्या संयुक्त पथकाने शिरुर शहरातील अवैध प्लास्टिक वापरणाऱ्या व्यापाऱ्यांवर कारवाई करत तब्बल ७५ हजार रुपयांचा दंड तर ६४ कीलो प्लास्टिक जप्त केले असल्याची माहिती शिरुर नगर परिषदेचे मुख्याधिकारी प्रीतम पाटील यांनी दिली आहे.   शिरुर नगरपरिषदेचे मुख्याधिकारी तथा प्रशासक प्रितम पाटील व पोलिस निरिक्षक संदेश केंजळे […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची पुजा व आरती करुन अनोखे आंदोलन

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातुन जाणाऱ्या पुणे-नगर या मुख्य रस्त्यावर पाबळफाटा ते पाषाणमळा या भागात रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असुन खड्डे पडलेले असल्याने शिरुर नगरपरिषद प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने पाबळफाटा येथे रस्त्यावर पडलेल्या खड्ड्यांची पुजा व आरती करून अनोखे आंदोलन करण्यात आले आहे. यावेळी सामाजिक कार्यकर्ते सावळेराम आवारी, शिरुर शहर नाभिक संघटनेचे अध्यक्ष […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात ब्युटीपार्लर चालवणाऱ्या महीलेस शिवीगाळ, मारहाण करुन पार्लर जाळुन टाकण्याची दिली धमकी…

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात ब्युटीपार्लर चालविणाऱ्या एका ४२ वर्षीय महिलेच्या ब्युटीपार्लर मध्ये प्रवेश करत ‘तुझ्यामुळे आमच्या घरात भांडण होत आहेत’ असे म्हणत सदर महिलेला अश्लील तसेच अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करत मारहाण करुन ब्युटी पार्लर जाळून टाकण्याची धमकी देणाऱ्या सतिश शिंदे या व्यक्तीच्या विरोधात शिरुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे. याबाबत शिरुर पोलिसांनी दिलेल्या […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात गणेशोत्सव व पैगंबर जयंती हे दोन्ही उत्सव डीजे मुक्त करण्यासाठी लवकरच बैठक; प्रशांत ढोले

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरात कायदा आणि सुव्यवस्था टिकवण्यासाठी गणेश उत्सव व पैगंबर जयंती मिरवणुक डीजे मुक्त करायचे असतील तर गणेश मंडळाचे पदाधिकारी तसेच नागरिकांनी पुढाकार घेऊन डीजे मुक्त गणेश उत्सव साजरा करुया. परंतु डीजे वाजला तर डीजे जप्त करुन कडक कार्यवाही केली जाईल असा इशारा शिरुरचे उपविभागीय अधिकारी प्रशांत ढोले यांनी दिला असुन हे […]

अधिक वाचा..

शिरुर शहरात पोलिसाचीच चारचाकी गाडी चोरीला, पोलिसांच्या गाड्या सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य जनतेचे काय…?

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर शहरातील बाबुरावनगर येथून पोलीस कर्मचारी योगेश आनंदा गुंड यांची मारुती सुझुकी कंपनीची ईरटीका हि चारचाकी गाडी अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेली आहे. त्यामुळे जर पोलिसांच्याच गाड्या सुरक्षित नसतील तर सर्वसामान्य नागरिकांचे काय…? असा सवाल आता शिरुर शहरातील नागरीक उपस्थित करत आहेत. याबाबत सविस्तर हकीकत अशी की, (दि २५) ऑगस्ट रोजी पहाटे ३:५८ […]

अधिक वाचा..

शिरुर येथील निलेश वाळुंज यांच्या लाक्षणिक उपोषण आंदोलनास नागरिकांनी दिला पाठिंबा

शिरुर (अरुणकुमार मोटे) पश्चिम बंगालमधील कोलकाता येथे डॉ महिलेवर झालेला अत्याचार आणि हत्या व बदलापूर महाराष्ट्र मध्ये अल्पवयीन (चिमुकल्या) मुलींवर झालेल्या अत्याचारांच्या निषेधार्थ व स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही महिला व सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी न्यायासाठी उत्तम व्यवस्था उभी करण्यास अयशस्वी ठरलेल्या व्यवस्थेच्या, राज्यकर्त्यांच्या आणि अशा गंभीर घटना गांभीर्याने न घेणाऱ्या बदलापुर पोलिसांच्या निषेधार्थ शुक्रवार दि. २३ ऑगस्ट […]

अधिक वाचा..