राष्ट्रवादी काँग्रेस चे संस्थापक कार्यकर्ते व पदाधिकारी शरद पवार साहेबांसोबत

मुंबई: राष्ट्रवादी युवक काँग्रेस (NCP) च्या संस्थापक पदाधिकाऱ्यांनी काल शनिवार (दि. 15) रोजी मुंबईत एका विशेष बैठकीत पक्षाच्या मूळ विचारधारेशी असलेल्या समर्पणाला दुजोरा देण्यासाठी आणि पक्षाचे संस्थापक आणि राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार साहेब यांना आपला अढळ पाठिंबा व्यक्त करण्यासाठी एकत्र आले. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यातील माजी पदाधिकारी आणि प्रतिनिधींच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत लोकशाही तत्त्वे, सर्वसमावेशकता […]

अधिक वाचा..

वाढदिवस साजरा न करता कृषिमंत्री धनंजय मुंडे मंत्रालयात

सुट्टीच्या दिवशी मंत्रालय उघडून घेतला विभागाचा आढावा मुंबई: राज्याचे नवनियुक्त कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मंत्रीपदाची नियुक्ती होताच आज पहिल्याच दिवशी मंत्रालयात जाऊन कृषी विभागाची चार तास आढावा बैठक घेतली. धनंजय मुंडे यांचा वाढदिवस व सुट्टीचा दिवस असताना देखील मंत्रालय उघडून त्यांनी शेतकरी हितार्थ निर्णयाला प्राधान्य दिले. कृषी विभागाची मागेल त्याला शेततळे व मागेल त्याला ड्रीप […]

अधिक वाचा..

तीन मतिमंद मुलींवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास फाशीची शिक्षा द्या; धर्मेंद्र सातव

दौंड: केडगाव (ता. दौंड) येथे पंडिता रमाबाई मुक्ती मिशन मध्ये शिपायाने तीन मतिमंद मुलींवर लैंगिक अत्याचार केले असुन सदर घटनेने संतप्त झालेल्या दिव्यांग बांधवांनी धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग कल्याण आयुक्त कार्यालयात घुसून आंदोलन केले. तसेच लैंगिक अत्याचार करणाऱ्यास फाशीची शिक्षा द्यावी तसेच पंडिता रमाबाई मिशन वर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी पश्चिम महाराष्ट्र […]

अधिक वाचा..

राज्यातील प्रागतिक पक्ष कोणत्याही परिस्थितीत जातीयवादी भाजपसोबत जाणार नाहीत; भाई जयंत पाटील

शिरुर (तेजस फडके): पुण्यातील अल्पबचत भवन येथे नुकतेच प्रागतिक पक्षांचे दोन दिवसीय सत्ता परीवर्तन शिबिर संपन्न झाले. यावेळी शेतकरी कामगार पक्ष, जनता दल सेक्युलर महाराष्ट्र, स्वाभिमानी पक्ष व शेतकरी संघटना, समाजवादी पार्टी, मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष, भारतीय कम्युनिस्ट पार्टी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, बहुजन विकास आघाडी, सत्यशोधक कम्युनिस्ट पक्ष, लाल निशाण पक्ष, भाकपा लिब्रेशन पार्टी, रिपाई […]

अधिक वाचा..

अजितदादा म्हणजे कामाचा माणूस….

मुंबई: वेळ सकाळी सहा वीसची… ठिकाण ठाणे रेल्वे स्टेशन… राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा कार्यक्रमासाठी वंदे भारत ट्रेनने नाशिककडे प्रवास… या प्रवासात एक ज्येष्ठ नागरिक उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शेजारी बसतात भारावून जाऊन त्यांना सांगतात “दादा तुम्ही कामाचे लोक, आम्हाला बाकी कशाशी घेणे-देणे नाही. अजितदादा म्हणजे कामाचा माणूस, आम्ही जनरल पब्लिक तुमच्याबद्दल आदर…अशीच जनतेची कामे […]

अधिक वाचा..

संभाजीनगर जिल्ह्यात एकाच दिवशी दोन खुनाच्या घटना उघडीस

पहिली घटना! दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने भाऊजीनेच केला मेहुण्याचा खून संभाजीनगर: कन्नड तालुक्यातील पिशोर जवळ असलेल्या तपोवन गावात दारूवरून भाऊजी-मेव्हण्यात झालेल्या वादात मेव्हण्याचा कुऱ्हाडीचे घाव घालून खून झाल्याची घटना गुरुवारी घडली. याप्रकरणी पिशोर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रंजीत अंकुश माळी (वय ४५ रा.घुसर ता.कन्नड ह.मू. तपोवन शिवार) असे मृताचे नाव आहे. […]

अधिक वाचा..

प्रत्येक विवाहित महिलेला कायद्याने दिलेले आहे ‘हे’ अधिकार; जाणून घ्या…

संभाजीनगर: सगळ्यांसाठी लग्न हे आनंदी नसत. लग्नानंतर प्रत्येकाचा अनुभव हा वेगवेगळा असू शकतो. लग्नानंतर काहीच आयुष्य हे आनंददायी होत तर काहींच्या आयुष्याच वाटोळं होत. आतापर्यंतच्या आकड्यानुसार घटस्फोटाचे प्रमाण महिलांमध्ये सर्वाधिक असल्याचे दिसून येते. नात्यात सर्वाधिक अत्याचार या बायका सहन करत असतात. कारण त्यांना त्यांच्या अधिकारांबाबत योग्य माहिती नसते. महिलांना शासनाने दिलेत हे अधिकार:- हिंदू मॅरेज […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: तणावातून मुक्त व्हाल. खर्चावर नियंत्रण ठेवा. आपल्या कुटुंबाला पर्याप्त वेळ द्या. आज तुम्हाला स्वतःला शोधण्याची आवश्यकता आहे कारण, तुम्हाला याचा सल्ला दिला जातो. उत्तम दिवस आहे. सिनेमा, पार्टी आणि मित्रांसोबत फिरण्याची शक्यता आहे. वृषभ: यश हातातोंडाशी येण्याची शक्यता. दीर्घकाळ प्रलंबित असणारी थकबाकी प्राप्त होईल. आपल्या स्वभावात चंचलता आणू नका, आपल्या निखळ आणि उदार प्रेमाचे […]

अधिक वाचा..

सक्षम महिला, सुदृढ बालक आणि कुपोषणमुक्त राज्य करणार; अदिती तटकरे

मुंबई: राज्य कुपोषण मुक्त तसेच महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी युद्धस्तरावर काम करणार असल्याची ग्वाही राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली आहे. दरम्यान महिलांवरील वाढत्या अत्याचारा संदर्भात महाराष्ट्र पोलीस, महिला आयोग तसेच बालहक्क आयोग, विधी व न्याय विभागाची मदत घेऊन प्राधान्याने काम केले जाईल असेही अदिती तटकरे यांनी स्पष्ट केले. मंत्रिमंडळ खातेवाटप जाहीर झाल्यानंतर […]

अधिक वाचा..

राज्याच्या विकासाची स्वप्न पहात राज्याला प्रगतीपथावर नेण्याच्या दृष्टीने नवीन टीम काम करणार

मुंबई: आम्ही सामुदायिकपणे काम करायचे ठरवले असून अजितदादांचा अर्थखात्याचा प्रदिर्घ अनुभव लक्षात घेता काल मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांनी एकत्रित निर्णय घेतल्याने खातेवाटप झाले आहे. राज्याच्या विकासाची स्वप्न पहात राज्याला प्रगतीपथावर नेण्याच्यादृष्टीने नवीन टीम काम करणार आहे, असा विश्वास व्यक्त करतानाच या नवीन टीमला राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत. तीन पक्षाचे सरकार असते […]

अधिक वाचा..