मार्वे चौपाटीवर सागरी जीवरक्षक तैनात करण्यात यावेत; अस्लम शेख

मुंबई: मार्वे चौपाटीवर रविवारी घडलेल्या दुर्घटनेची तात्काळ दखल घेऊन तातडीने मालाड-पश्चिम येथील मार्वे चौपाटीवर सागरी जीवरक्षक तैनात करण्यात यावेत, तसेच दुर्घटनेतील मृतकांच्या कुटुंबीयांना शासनाने मदत जाहीर करावी, अशी मागणी मालाड-पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनी विधानसभेत केली. अस्लम शेख पुढे म्हणाले, जीवरक्षक, झाडांची छाटणी अशा विविध कारणांसाठी महानगरपालिका कोट्यावधी रुपये खर्च करते. समुद्र किनाऱ्यांवर जीवरक्षक ठेवण्याची […]

अधिक वाचा..

दुसऱ्याचे वस्त्रहरण करनाऱ्याचेच आज वस्त्रहरण झाले; नाना पटोले

मुंबई: भाजपाने मागील ९ वर्षात महाराष्ट्राला कलंक लावण्याचे पाप केले आहे. भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्याबद्दलचा जो आक्षेपार्ह व्हिडिओ बघितल्यानंतरच या विषयावर जास्त बोलणे योग्य होईल. परंतु दुसऱ्याचे वस्त्रहरण करनाऱ्याचेच आज वस्त्रहरण झाले आहे, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. किरीट सोमय्या यांच्या संदर्भात प्रतिक्रिया देताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले […]

अधिक वाचा..

फक्त किरीट सोमय्याच नव्हे तर ‘या’ नेत्यांचेही व्हिडीओ झाले होते व्हायरल…

संभाजीनगर: भाजपचे वरिष्ठ नेते किरीट सोमय्या तसला व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. पण अश्या स्कॅन्डलमध्ये अडकलेले किरीट सोमय्या हे पहिले नेते नाहीत. या आधीही अशा अनेक दिग्गजांचे क्लिप्स व्हायरल झाले आहेत. जाणून घ्या… काँग्रेस नेते दिग्विजय सिंह सन 2014 मध्ये दिग्विजय सिंह यांचे काही आक्षेपार्ह फोटो लीक झाले होते. एका पत्रकार […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात विवाहितेची आत्महत्या; पतीसह सासु-सासऱ्यावर गुन्हा दाखल 

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात सुनेचा वेळोवेळी छळ करत माहेरहुन भांडी, पैसे, दागीने तसेच साडयाची मागणी करून त्या वस्तु न मिळाल्याने सुनेला मारहाण करत शिवीगाळ करुन तिला गळफास घेऊन आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याने पतीसह सासु आणि सासऱ्यांविरुद्ध सुरेखा शहाजी बांदल यांनी शिरुर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत शिरुर पोलिसांनी […]

अधिक वाचा..

पहिल्याच दिवशी विधान परिषद सभागृहात  सुरूवातीलाच विरोधी पक्ष सदस्यांचा गोधळ…

मुंबई: मनिषा कायदे, विपल्प बाजोरिया तसेच डाॅ. नीलम गो-हे यांच्या विरोधात पक्ष बदलल्याने अपात्र करण्याची कारवाई करावी या मागणीचे पत्र विधान परिषद विधिमंडळ सचिवांना ठाकरे गटाचे दिले. याबाबत सभागृहात विरोधी पक्षाने पॉइंट ऑफ ऑर्डरद्वारे बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याविषयावर आक्षेप घेता येणार नाही, असे सांगितले. मात्र यावर विरोधी पक्षाचे सदस्यांनी गोधळ […]

अधिक वाचा..

बोगस बियाणे, खते विक्री विरोधात कडक कायदा करणार; धनंजय मुंडे

मुंबई: राज्यात बोगस बियाणे, खते, कीटकनाशके यांची विक्री करणाऱ्या काही जणांवर अलीकडे कारवाई झाली आहे. मात्र बोगस बियाणे-औषधे विक्री करणाऱ्यांविरोधातील अधिक कडक कायदा करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाने घेतला असून चालू पावसाळी अधिवेशनातच बोगसगिरी करणाऱ्यांवर अजामीनपात्र गुन्हा दाखल करण्याचा अधिक कडक कायदा अस्तित्वात आणला जाईल, अशी माहिती राज्याचे कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी मुंबई येथे पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या […]

अधिक वाचा..

पक्ष एकसंघ रहावा यादिशेने पवारसाहेबांनी विचार करावा

मुंबई: पक्ष एकसंघ रहावा यादिशेने पवारसाहेबांनी विचार करावा, अशी विनंती कालही आणि आजही केली असल्याची माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय नेते खासदार प्रफुल पटेल यांनी माध्यमांशी बोलताना दिली. अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली काम करत असलेले सर्व मंत्री, विधानसभा उपाध्यक्ष, ज्येष्ठ नेते सुनील तटकरे आणि मी रविवार (दि. 16) रोजी आम्ही शरद पवारसाहेब यांच्या भेटीसाठी यशवंतराव चव्हाण […]

अधिक वाचा..

शेतकऱ्यांच्या टाळूवरचे लोणी खाणारे शेतकरीविरोधी ट्रिपल इंजिन सरकार; नाना पटोले

मुंबई: पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधी पक्षांनी भाजपाप्रणित शिंदे सरकारला घेरले. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर स्थगन प्रस्ताव आणला होता पण सरकारने शेतकऱी प्रश्नांवर बोलू दिले नाही. बोगस बियाणामुळे शेतकऱ्याचे नुकसान झाले आहे पण सरकार फक्त कडक कायदा करु म्हणत वेळ मारुन नेत आहे.राज्यातील भाजपाप्रणित तिघाडी सरकार शेतकरी विरोधी असून शेतकऱ्याच्या टाळूवरचे लोणी खाणारे सरकार आहे, असा घणाघात […]

अधिक वाचा..

शेतकरी संकटात; सरकार मात्र सत्तेत मदमस्त

मुंबई: ​जुलैचा तिसरा आठवडा उलटूनही राज्यात अनेक भागांमध्ये पाऊस नसल्यामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत. दुबार तिबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर निर्माण झाले आहे. राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही संकटाची घडी आहे त्यामुळे विधानसभेतील कामकाज थांबवून शेतकऱ्यांच्या प्रश्नावर तातडीने चर्चा करण्याची मागणी स्थगन प्रस्तावाद्वारे काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात यांनी विधानसभेत केली. विधीमंडळ अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी बाळासाहेब थोरात यांनी […]

अधिक वाचा..

शिरुर शहरातील रोड रोमियोंवर पोलीस निरीक्षक संजय जगताप यांची कडक कारवाई

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याचा चार्ज घेताच नवनियुक्त पोलिस निरीक्षक संजय जगताप यांनी शिरुर शहरात महत्वाच्या ठिकाणी सर्व कर्मचाऱ्यांसह पायी फिरुन रुट मार्च करत पेट्रोलिंग केले. त्यानंतर बेट भागातील टाकळी हाजी तसेच कवठे येमाई येथे धडाकेबाज कारवाई करत लाखों रुपयांचा अवैध गावठी हातभट्टीचा दारुसाठा ताब्यात घेऊन नष्ट केला. त्यानंतर त्यांनी शिरुर शहरातील रोडरोमियोंकडे आपला […]

अधिक वाचा..