सुरतला जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्यांची पोलिसांकडून अडवणूक, सुरत पाकिस्तानात आहे का?

मुंबई: काँग्रेस नेते राहुल गांधी न्यायालयीन कामासाठी सुरतमध्ये आले होते पण सुरत शहर व आपसासच्या परिसात भाजपा सरकारने जुलूम व अत्याचार केले. सुरत शहरात कोणीही येऊ नये साठी पोलीस काँग्रेस कार्यकर्त्यांची बेकायदेशीरपणे धरपकड करत होते. मुंबई व महाराष्ट्रातून सुरतकडे जाणाऱ्या काँग्रेस कार्यकर्ते व नेत्यांचीही गुजरात पोलिसांनी अडवणूक करुन दंडेलशाही केली, असा आरोप महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस […]

अधिक वाचा..

राज्यातील नायब तहसिलदारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविणार; महसूलमंत्री 

मुंबई: राज्यातील नायब तहसिलदारांचे प्रश्न लवकरच मार्गी लागणार आहेत. राज्यातील नायब तहसिलदारांचे प्रश्न प्राधान्याने सोडविण्यात येतील यासाठी लवकरच प्रशासनाची बैठक घेऊन मार्ग काढणार असल्याची ग्वाही राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सांगितले. नायब तहसिलदारांच्या विविध मागण्याबाबतचे निवेदन स्वीकारल्यानंतर त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. महाराष्ट्र राज्य तहसिलदार व नायब तहसिलदार संघटनेच्यावतीने अहमदनगर येथील कार्यक्रमादरम्यान महसूलमंत्री राधाकृष्ण […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: कायद्याच्या चौकटीत राहून कामे करावीत. शासकीय सेवेत नियमबाह्य काम केल्यास अडचणीत आणणारा दिवस आहे. प्रवास शक्यतो टाळा. प्रवासात काही अडचणी उद्भभवतील. कुटुंबापासून विभक्तीचा योग आहे. व्यापारात मोठी गुंतवणूक करू नका. आर्थिक हानी होईल. दुसऱ्यावर अतिविश्वास ठेवू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल. मातेच्या प्रकृतीची काळजी घ्या. आध्यात्मिक व धार्मिक क्षेत्रातील व्यक्तींना साधनेसाठी अनुकुल दिवस आहे. वृषभ: […]

अधिक वाचा..

आंधळ दळतंय आणि कुत्र पीठ खातय…!

मुंबई (शितल करदेकर): आपल्याकडे पितृसत्ताक पद्धती असल्याने पुरुषी वर्चस्व आहे आणि त्यामुळे महिलांना कितीही समान अधिकार मागितले तरी समाजाकडून किंवा आपल्या बहुसंख्य घरातून ते हक्क  देण्याची प्रवृत्ती दिसत नाही. आपण कितीही म्हटलं की महिलांना समान अधिकार दिले पाहिजे तरीही समान अधिकार देण्यासाठी वेळोवेळी कायदे करावे लागले मात्र हे कायदे केल्यानंतरही कायदे तोडण्याची आणि महिलांचे दमन […]

अधिक वाचा..

MPSC चा पुन्हा सावळा गोंधळ…

मुंबई: महाराष्ट्र लोकसेवा आयोग विद्यार्थ्यांच्या हितासाठी आहे की त्यांच्या भवितव्याशी खेळण्यासाठी आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे. आयोगाचा कारभार तुघलकी पद्धतीने सुरु असून यात विद्यार्थ्यांचा नाहक छळा होत आहे. लिपिक आणि कर सहायक पदासाठी कौशल्य चाचणी परिक्षा सुरु आधी काही दिवस त्यात बदल करण्याचा उद्योग आयोगाने केला आहे. अचानक केलेल्या बदलाला विद्यार्थ्यांचा विरोध असून आयोगाने […]

अधिक वाचा..

शिरूर पोलिस स्टेशन हद्दीत बोकाळली गुन्हेगारी

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरुर पोलिस स्टेशन हद्दीमध्ये दुचाकी, फोर व्हीलर चोऱ्या, विद्युत मोटारी,केबल चोऱ्या, सोनसाखळी चोऱ्या, दरोडा, जबरी चोऱ्या, जीवे मारण्याचा प्रयत्न, अपहरण,खुण, बलात्कार अशा घटनांचा आलेख गेल्या 2 वर्षापासून सातत्याने वाढतच चालला आहेत. नुकतेच शिरूर पोलिस स्टेशनमधील वाहन चालक पोलिस कॉन्स्टेबल दिपक नागरे याच्यावर अज्ञात व्यक्तीनी कोयत्याच्या सहाय्याने जीवघेणा हल्ला करुन त्यांना गंभीर जखमी […]

अधिक वाचा..

बुरुंजवाडीत घुबडाची कावळ्यांच्या तावडीतून सुटका

शिक्रापूर: बुरुंजवाडी (ता. शिरूर) येथे सकाळच्या सुमारास दुर्मिळ गव्हाणी घुबडावर कावळ्यांचा हल्ला सुरु असताना घुबडाची कावळ्यांच्या तावडीतून सुटका करून जीवदान देण्यात प्राणीमित्रांना यश आले आहे. बुरुंजवाडी (ता. शिरूर) येथे आज सकाळच्या सुमारास 25 ते 30 कावळे घुबडावर हल्ला करत असल्याचे शरद टेमगिरे व सागर रुके यांना दिसून आले. त्यांनी तातडीने निसर्ग वन्यजीव सामाजिक संस्थेच्या पदाधिकाऱ्यांना […]

अधिक वाचा..

शिरुर स्थानकातून महिलेचे साडेसात लाखांचे दागिने लांबवले

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर येथील एस टी स्थानकात एस टी मध्ये बसणाऱ्या महिलेचे साडेदात लाखांचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिरुर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिरुर येथील बस स्थानकातून श्रीगोंदा मध्ये जाण्यासाठी सुप्रिया रायकर हा आलेल्या असताना त्यांनी त्यांच्या जवळील सुमारे सात लाख पन्नास हजार रुपयांचे […]

अधिक वाचा..

कोरेगाव भीमात व्यक्तीची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर (शेरखान शेख): कोरेगाव भीमा (ता. शिरुर) येथे कमलेश भोसले हा रात्रीच्या सुमारास जेवण करुन घरात झोपला होता. सकाळच्या सुमारास कमलेश दरवाजा उघडत नसल्याने त्याच्या आई सह आदींनी खिडकीतून पाहिले असता कमलेश राजू भोसले (वय ३७) रा. कोरेगाव भीमा (ता. शिरुर) जि. पुणे याने दोरीच्या सहाय्याने गळफास घेतल्याचे दिसून आले. याबाबत जितेंद्र विजय गाडेकर (वय […]

अधिक वाचा..

निमोणे येथे विहिरीत एका युवकाचा मृतदेह आढळल्याने खळबळ 

निमोणे (तेजस फडके): निमोणे (ता. शिरुर) येथील निलायम हॉटेलच्या पाठीमागे असणाऱ्या एका विहिरीत पडून सुनिल शिवाजी थोरात (वय २८ वर्षे) रा. गुनाट (ता. शिरुर) जि. पुणे हा युवक मरण पावला असुन नक्की हा मृत्यू कशामुळे झाला हा घातपात आहे की अजुन काही याची चौकशी पोलिस करत आहेत. याबाबत बाप्पु शिवाजी थोरात यांनी शिरुर पोलिस स्टेशन […]

अधिक वाचा..