जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करु शकता. प्रेमामध्ये अनावश्यक मागण्यांसाठी झुकू नका. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करुन घ्या. वृषभ: सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु पैसे साठवण्याची सवय लाभदायी ठरु शकेल. मिथुन: आजचा दिवस […]

अधिक वाचा..

शिरुरच्या ऋतुजा ठुबेची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी

शिरुर (तेजस फडके): तिरुअनंतपुरम (केरळ) येथे २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२२ दरम्यान सुरु असलेल्या ६५ वी नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप कॉम्पिटिशन या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये १० मीटर पीप साईट एअर रायफल या प्रकारात ऋतुजा बाबासाहेब ठुबे हिने उत्कृष्ट कामगिरी करत मे २०२३ मध्ये होणाऱ्या ऑल इंडिया कुमार सुरेंदर सिंग शूटिंग चॅम्पियनशिप या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी […]

अधिक वाचा..

शंकराचार्य स्वामी अधोक्षजानंद यांचा शिक्रापुरात सन्मान

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथे धर्मगुरु पूर्वाम्नाय गोवर्धन पुरी पीठाधीश्वर जगदगुरु शंकराचार्य स्वामी श्री अधोक्षजानंद देव तीर्थ महाराज यांचा शिवसेना शिंदे गटाच्या वतीने नुकताच सन्मान करण्यात आला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथून अष्टविनायक दर्शन साठी जात असताना धर्मगुरु पूर्वाम्नाय गोवर्धन पुरी पीठाधीश्वर जगदगुरु शंकराचार्य स्वामी श्री अधोक्षजानंद देव तीर्थ महाराज यांचा शिवसेना शिंदे […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाईच्या प्रशांत रुपनेरची कुस्तीमध्ये जिल्ह्यात बाजी

शिक्रापूर (शेरखान शेख): कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात नववीच्या वर्गात शिकणारा प्रशांत संतोष रुपनेर या मल्लाची कुस्तीसाठी पुणे विभागीय पातळीवर निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य अनिल शिंदे व क्रीडाशिक्षक प्रकाश चव्हाण यांनी दिली आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील गारकोलवाडी ही गावच्या डोंगराळ भागात असलेली छोटीशी वाडी. धनगर समाज […]

अधिक वाचा..

टाकळी भिमातील मशिदीचा विकास करा मुस्लीम समाजाची आमदार अशोक पवारांकडे मागणी

शिक्रापूर (शेरखान शेख): टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील मुस्लीम समाजाचे प्रार्थनास्थळ असलेल्या मशिदीची काही प्रमाणात दुरवस्था झालेली असल्याने सदर मशिदीच्या सुशोभीकरणासाठी निधी देत विकास करावा, अशी मागणी मुस्लीम समाजाच्या कार्यकर्त्यांनी आमदार अशोक पवार यांच्याकडे केली आहे. टाकळी भीमा (ता. शिरुर) येथील सर्व समाजाचे नागरिक गुण्यागोविंदाने राहत सर्व सन उत्सव एकोप्याने साजरे करत असतात. येथील मुस्लीम […]

अधिक वाचा..

पोलीस भरतीलाच लावणार ब्रेक, उच्च न्यायालयाचा इशारा…

औरंगाबाद: अनेक विघ्नांनंतर गृहविभागाने 2 वर्षांपासून रखडलेल्या पोलीस भरतीला हिरवा कंदील दिला. त्यामुळे इच्छूक उमेदवारांना मोठा दिलासा मिळाला. तरुणांनी मोठ्या उत्साहात ऑनलाईन अर्ज भरायला सुरुवात केली. ऑनलाईन अर्ज भरतानाही तरुणांना अनेक अडचणींनाचा सामना करावा लागला. त्यानंतर राज्य सरकारने अर्ज भरण्याच्या तारखेत वाढ करुन दिली. मात्र आता या पोलीस भरतीवर टांगती तलवार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने […]

अधिक वाचा..

त्या पुरोहिताची हत्या; मृतदेहाजवळ आढळले ‘वशीकरण’ पुस्तक..

औरंगाबाद: मागील काही दिवसांपासून औरंगाबाद जिल्ह्यात हत्या आणि मारहाणीच्या घटनांमध्ये सातत्यानं वाढ होत आहे. त्यातच आता वैजापुरातही एका पुरोहिताची हत्या करण्यात आल्याची घटना समोर आल्यानं जिल्ह्यातील कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.   औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर शहरालगतच्या नारंगी मध्यम प्रकल्प परिसरात मंदिरात पौरोहित्य करणाऱ्या ५५ वर्षीय पुरोहिताची हत्या करण्यात आल्याची घटना शुक्रवारी समोर आली […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: धार्मिक गोष्टींमध्ये रस वाढेल. हातून धार्मिक कार्य घडेल. नोकरी व्यवसायात प्रगती होईल. राजकारणात यश मिळेल. प्रवासाच्या दृष्टीने आजचा दिवस अतिशय अनुकूल आहे. आज तुम्ही दूरच्या ठिकाणी प्रवास करत असाल तर तुमचा हा प्रवास विशेष फायदेशीर ठरेल. वृषभ: आजचा दिवस तुमच्यासाठी अनुकूल असेल. तुम्ही तुमच्या कामात संतुलन राखाल. तुम्हाला उत्साही वाटेल. तुम्ही तुमच्या कुटुंबातील सदस्यांसोबत […]

अधिक वाचा..

आपली स्वतःची स्वप्ने मुलांवर लादू नका:- आमदार रोहित पवार

बारामती (प्रतिनिधी) आई-वडील होणं आपल्या आयुष्यातील सर्वात सुंदर गोष्ट असते. पण पालक म्हणून जबाबदारी स्विकारणही तितकच महत्त्वाचे असते. मुलांना त्यांची स्वप्ने पाहुद्यात त्यांना त्यांची पात्रता माहिती असते. तुमची अपूर्ण राहीलेली स्वप्ने त्यांच्यावर लादू नका असे मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. अ‍ॅग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्ट संचलित शारदाबाई पवार आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स ज्युनियर कॉलेज आणि […]

अधिक वाचा..