आपली दिवाळी म्हणजे गरिबांची दिवाळी असा शालेय मित्रांचा अनोखा उपक्रम

शिक्रापूर (शेरखान शेख): दिवाळी सन सर्वात महत्वाचा सन सर्व नागरिक आनंदाने दिवाळी साजरी करतात मग गरिबांचे काय या हेतूने काही शालेय मित्रांनी एकत्रित येत आपली दिवाळी म्हणजे गरिबांची दिवाळी हा उपक्रम, राबवून परिसरातील तब्बल 100 गरिबांची दिवाळी गोड करण्याचा उपक्रम सुरु केला आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील दहावीचे जुने मित्र एकत्रित आले यावेळी आपण दिवाळी […]

अधिक वाचा..

शिक्रापूर चाकण रस्त्यावर दहा किलोमीटर वाहतूककोंडी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण व पुणे नगर रस्त्यावर होणारी वाहतूककोंडी नेहमी चर्चेचा विषय बनत असताना आज सकाळच्या पहाटेपासून येथील रस्त्यावर वाहतूककोंडी झालेली असताना वाहनांच्या तब्बल 10 किलोमीटर पर्यंत रांगा लागलेल्या असताना अनेक नागरिकांनी देखील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी विशेष परिश्रम घेतले. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील शिक्रापूर चाकण रस्त्यावर आज पहाटे पासूनच […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC पोलिसांची कौतुकास्पद कामगिरी रात्रभर जागून वाहनचालकांना दाखवली योग्य वाट

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): सध्या सगळीकडे पाऊसाने धुमाकूळ घातला असुन शिरुर तालुक्यात कान्हूर मेसाई, कारेगाव तसेच इतरही अनेक गावात या अवकाळी पाऊसाने प्रचंड मोठया प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. सोमवार (दि 17) रोजी पिंपरी दुमाला, खंडाळे परिसरात झालेल्या ढगफुटी सदृश पाऊसामुळे रांजणगाव गणपती- गणेगाव रस्त्यावर असणाऱ्या एका पुलावर पाण्याचा अंदाज न आल्याने रात्री 11 च्या […]

अधिक वाचा..

मांडवगणमध्ये समाज कंटाकांनी दगड घालून तीन बाकडे फोडले

मांडवगण फराटा (संपत कारकूड): ग्रामपांचातीच्या निधीतून नागरिकांना बसण्यासाठी गेल्या आठ दिवसांपूर्वी बसविण्यात आलेले 3 सिमेंटी बाकडे गावातील समाजकंटकाकडून मोठा दगड घालून फोडण्यात आलेले असून गावाचे सार्वजनिक नुकसान केल्यामुळे गावात या घटनेबाबत नागरिकांमध्ये तीव्र प्रतिक्रिया उमटताना दिसत आहे. मांडवगण फराटा येथील सरपंच शिवाजी आण्णा कदम हे गावातून थेटचे सरपंच म्हणून निवडून आलेले आहेत. ते गेली चार […]

अधिक वाचा..

अंत्यविधीनंतर नदीला पूर आल्याने जळत्या चीतेला पाण्याचा वेढा…!

कन्नड: औरंगाबाद जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील अमदाबाद गावात स्मशानभूमी नसल्याने अंत्यविधी झाल्यानंतर मुतदेहाची झालेली हेळसांड पाहायला मिळाली आहे. कन्नड तालुक्यातील नाचनवेलजवळ आमदाबाद येथील रहिवासी शांताबाई गोटीराम बनकर यांचे मंगळवारी सायंकाळी वृद्धापकाळाने निधन झाले. येथे स्मशानभूमीकडे जाण्यासाठी रस्ता नसल्याने ग्रामस्थांनी अंजना नदीच्या पात्रात मृतदेहाला अग्निडाग दिला. परंतु या दरम्यान पिशोर परिसरात एक तास जोरदार पाऊस झाल्याने नदीच्या […]

अधिक वाचा..

निलगिरी तेलाचे फायदे

निलगिरी हे एक औषधी वनस्पती म्हणून ओळखले जाते. निलगिरीचे अनेक पद्धतीने उपयोग होतो. अशा या निलगिरीला उबदार प्रदेशातील वनस्पती म्हणूनही ओळखले जाते. या अशा वनस्पतीचा उपयोग औषधी वनस्पती म्हणूनही केला जातो. यामाध्यमातून तेल, औदयोगिक तेल, औषधी तेल बनवण्यात येते. अशाच या निलगिरी पासून बनलेल्या तेलाचा वापर कोणत्या आजारावर करू शकतो ते जाणून घेऊया. 1) जर […]

अधिक वाचा..

सरकारने राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा:- नाथा शेवाळे

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): राज्यात गेल्या अनेक दिवसांपासुन अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला असून खरीप पिकाचे प्रचंड नुकसान झाले असल्याने शेतकरी मोठया आर्थिक संकटात सापडला आहे. त्यामुळे राज्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी जनता दल (सेक्युलर) चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी मुख्यमंत्री आणि कृषीमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. ऑक्टोबर महिना सुरु झाला तरी राज्यात […]

अधिक वाचा..

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज आपणाला अतिशय संवेदनशीलता जाणवेल. आज आपल्या भावना दुखावल्या जाण्याची शक्यता आहे. घर, जमीन इत्यादींशी संबंधित व्यवहार शक्यतो आज करू नयेत. मानसिक उद्वेग दूर करण्यासाठी प्रयत्नशील राहावे. एखाद्या स्त्रीमुळे अडचणीत याल. आजचा दिवस विद्यार्थ्यांसाठी मध्यम फलदायी आहे. वृषभ: आज आपण अती संवेदनशीलतेमुळे व भावूक विचारांमुळे खूप हळवे व्हाल. आपली व इतरांविषयीची काळजी दूर झाल्यामुळे […]

अधिक वाचा..

मोठी बातमी! राज्यात या 19 खतांच्या विक्रीवर बंदी

औरंगाबाद: खरीप आणि रब्बी हंगामासाठी तुम्ही खते खरेदी करण्याचा विचार करीत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी महत्वाची आहे. खरीप आणि रब्बी हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी निविष्ठांच्या गुणवत्तेची खात्री करण्यासाठी विभागीय कृषी सहसंचालक मोहन वाघ यांच्या आदेशानुसार विविध प्रकारच्या खतांचे तब्बल 92 नमुने तपासणी घेण्यात आले होते. यातून 19 खतांचे नमुने अप्रमाणित आढळल्याने ही खत विक्री करण्यावर […]

अधिक वाचा..

रांजणगाव MIDC त नोकरीच्या नावाखाली पैसे लुबाडणाऱ्या दोन जणांविरोधात गुन्हा दाखल; एकास अटक

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव MIDC मधील कंपनीमध्ये सिक्युरीटीची नोकरी लावतो असे सांगत एक युवक आणि त्याच्या जवळच्या नातेवाईक मुलीकडुन पैसे घेऊन नोकरी न लावता दहा हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी साहिल सुभाष मुढाई याने फिर्याद दाखल केल्याने सागर सुरेश शेलार रा. विसापुर, ता. श्रीगोंदा, जि. अहमदनगर आणि प्रविण बाप्पु गजाळे रा. वाडेगव्हाण, ता. पारनेर, जि. अहमदनगर […]

अधिक वाचा..