Video: कारेगाव येथे ढगफुटी सदृश पाऊस; पुणे-नगर महामार्ग पाण्यात…

रांजणगाव गणपती (तेजस फडके): कारेगाव (ता. शिरुर) येथे मंगळवार (दि 18) रोजी सायंकाळी 5 ते 7 च्या दरम्यान ढगफुटी सदृश पाऊस झाल्याने कारेगाव तसेच फलके मळा येथे पाऊसाचे पाणी मोठया प्रमाणात रस्त्यावर वाहून आल्याने पुणे-नगर महामार्ग पाण्याखाली गेल्याने वाहतुक कोंडी झाली. परंतु रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनचे ट्राफिक पोलिस, होमगार्ड आणि स्थानिक युवकांनी रात्री उशिरापर्यंत वाहत्या […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या आपल्यासाठी आपला दिवस कसा असेल

मेष: आजचा दिवस करिअरसाठी चांगला राहील. ऑफिसमध्ये प्रमोशन मिळू शकते. याशिवाय आर्थिक लाभ होण्याची दाट शक्यता आहे. बॉसला खुश ठेवा. व्यावसायिक भागीदाराशी चांगले संबंध ठेवा. यावेळी तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांवर लक्ष केंद्रित करा. वृषभ: रागावर नियंत्रण ठेवा आणि कोणतेही काम प्रलंबित ठेवू नका. अधिकाऱ्यांशी वाद घालू नका. व्यवसायात आवश्यकतेनुसार मालाचा साठा करा आणि कर्ज देऊ नका. […]

अधिक वाचा..

सविंदणे परिसरात मुसळधार पावसाने पुल वाहून गेल्याने दळणवळण झाले ठप्प…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): सध्या शिरुर तालुक्यात (दि. १७) रोजी रात्रीच्या सुमारास मोठा मुसळधार पाऊस पडला असून ओढया नाल्यांना मोठे महापूर आले आहेत. सविंदणे येथे लोणी- धामणीवरुन वाहणाऱ्या ओढयावर सविंदणे गावच्या उत्तर बाजूला भोरवस्ती, पडवळमळा, मडके आळी, किठेमळा, प्रगती नगर अशा लोकवस्त्या शेताच्या ठिकाणी सोईनुसार मोठया प्रमाणात विखुरल्या आहेत. अनेक वर्षापासून येथे पुलाची मागणी होती. परंतू […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाईत वृद्ध जोडप्याचे घर गेले वाहून

शिक्रापूर (शेरखान शेख): शिरुर तालुक्यात अनेक ठिकाणी सोमवारी सायंकाळी ढगफुटी सदृश मुसळधार पाऊस झाल्याने काही शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत काही काही शेतकऱ्यांची जनावरे वाहून गेल्या, तर काही शेळ्यांचा मृत्यू होऊन एका कुटुंबाचे घर देखील पूर्णपणे वाहून गेल्याने कुटुंब उघड्यावर पडले आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) सह शिरुर तालुक्यातील अनेक ठिकाणी मुसळधार पाउस झाला दरम्यान कान्हूर […]

अधिक वाचा..

तळेगाव ढमढेरेतील घरातून टीव्ही सह साहित्य चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील एका व्यक्तीच्या फार्म हाउसच्या दरवाजाचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील साहित्य चोरून नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील चोवीसवा मैल येथे ओमप्रकाश जाधव यांनी फार्म हाउस बांधलेले असून ते पुणे येथे नोकरीला आहेत. मात्र […]

अधिक वाचा..

मुखईच्या आश्रमशाळेत आकाश कंदील कार्यशाळा

शिक्रापूर (शेरखान शेख): मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय मधील तब्बल 400 विद्यार्थ्यांची आकाश कंदील तयार करण्याची अनोखी कार्यशाळा पार पडली असून यावेळी महाविद्यालयातील तब्बल 400 विद्यार्थ्यांनी एकाच वेळी आकाश कंदील बनवले आहे. मुखई (ता. शिरुर) येथील कै. रामराव गेणूजी पलांडे माध्यमिक आश्रम शाळा व कनिष्ठ महाविद्यालय […]

अधिक वाचा..

नाथाभाऊ शेवाळे यांनी घेतली जांबुत येथील नरवडे कुटुंबाची भेट

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): जांबुत (ता. शिरुर) येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या पूजा नरवडे हिच्या कुटुंबियांची जनता दल प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी भेट घेतली. नरवडे कुटूंबियांना शासनाकडून मदत मिळवून देण्यासंदर्भात संबंधित वन अधिकारी सातपुते तसेच म्हसेकर यांच्या सोबत चर्चा केली असता वनविभागाकडून 10 लाख रुपयांची मदत मिळाली असुन परत 10 लाख देणार असल्याचे सांगत लवकरात […]

अधिक वाचा..

आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका…

औरंगाबाद: औरंगाबाद पश्चिम मतदारसंघातील व शिंटे गटातील आमदार संजय शिरसाट यांना हृदयविकाराचा झटका आल्याची मोठी बातमी समोर आली आहे. संजय शिरसाट यांना औरंगाबादहून उपचारासाठी मुंबईला आणण्यात येतय. एअर अंबुलन्सने संजय शिरसाट यांना मुंबईला रवाना करण्यात आलंय. काल दुपारपासून औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते, मात्र 24 तासांच्या आतच त्यांना औरंगाबादहून मुंबईल उपचारासाठी नेण्याचा सल्ला […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: एका लहान प्रवासाची शक्यता आहे. कामाच्या ठिकाणी येणाऱ्या समस्या आणि तणावाची तसेच, आरोग्याचीही काळजी घ्यावी लागेल. आठवड्याच्या शेवटी परिस्थिती सुधारू शकते. धनलाभ होण्याची संभावना आहे. वृषभ: आरोग्य आणि मनाची स्थिती सुधारु शकतो. कामाचा ताण कमी होण्यासह कर्जातून मुक्त होण्यासही मदत होऊ शकते. पैसा आणि करिअरची स्थिती ठीक राहील. कुटुंबात शांतता आणि संयम ठेवून वाद […]

अधिक वाचा..

लंडन येथील आंबेडकर हाऊस विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत; ॲड संग्राम शेवाळे

शिरुर (तेजस फडके) लंडन येथील आंबेडकर हाऊस विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्त्रोत असुन अत्यंत बुध्दीवादी अर्थतज्ञ, राजकारणी, तत्वज्ञ तसेच समाजसुधारक असलेल्या डॉ. आंबेडकर यांच्या घराला भेट दिल्यानंतर समजते की अधुनिक भारताचे निर्माते डॉ. आंबेडकर आहेत का आहेत. भारतातून लंडनमध्ये शिक्षणासाठी गेलेल्या प्रत्येक विद्यार्थ्याने या हाऊसला भेट दिलीच पाहिजे. कारण शिक्षण कसे करावे हे समजून घ्यायचे असेल तर आंबेडकर […]

अधिक वाचा..