शिरुर पोलिसांची मोठी कारवाई 650 किलो गोमांस जप्त करत दोन जणांना अटक

शिरुर (तेजस फडके) पुण्यातून अहमदनगरला गोमांस विक्रीसाठी येणार असल्याचे शिरुर पोलिसांना पुणे ग्रामीण कंट्रोल वरुन कळवले. त्यामुळे शिरुर पोलिसांनी तातडीने हालचास करत आज (दि 23) रोजी पहाटे 4:30 च्या सुमारास पुणे-नगर रोडवर सतरा कमान पुल इथं नाकाबंदी करत अंदाजे 650 किलो गोमांस वाहतुक करणाऱ्या गाडीसहित दोन जणांना अटक केली असुन 1) शाहरुख इसुफ खान (वय […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात दशक्रिया विधिला रंगला राजकिय कलंगीतुरा…

सविंदणे (अरुणकुमार मोटे): दशक्रिया विधी, लग्ण सोहळे, सांस्कृतिक कार्यक्रम, अनेक कार्यक्रमांची उद्घाटने ही राजकिय लोकांसाठी प्रचारासाठी व्यासपीठे बनली आहे. नुकतेच सविंदणे येथील प्रसिद्ध व्यावसायिक व माजी सरपंच वसंत पडवळ यांच्या वडीलांच्या दशक्रियेनिमित्त राष्ट्रवादी कॉग्रेस, सेना, भाजप, शिंदे गट असे सर्वपक्षीय मात्तबर नेते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या दशक्रियापूर्वी 2 दिवस आधी पिंपरखेड (ता. शिरुर) या […]

अधिक वाचा..

टाकळी हाजीत चारीत्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करुन पती फरार…

शिरुर (अरुणकुमार मोटे) टाकळी हाजी (ता. शिरुर) येथील म्हसेफाटा येथे गुरुवारी (दि. २२) रोजी रात्री ललिता महादेव काळे या महिलेचा तिचा पती महादेव सुरेश काळे याने चारित्र्याच्या संशयावरुन कुऱ्हाडीने वार करुन निर्घृण खून केला आहे. म्हसे रोडवर म्हसेफाटा येथे काळे दाम्पंत्याने घरकुल बांधलेले आहेत. या घरकुलामध्ये पाच कुटुंब शेजारी शेजारी राहत आहेत. टाकळी हाजी येथील […]

अधिक वाचा..

रायगव्हाण येथे लोकांनी बिबटयासोबत फोटोशूट केल्याने बिबट्याचा मृत्यू…?

श्रीगोंदा: रायगव्हाण शिवारात राजेंद्र घेगडे यांच्या शेतात तापाने फणफणलेला बिबट्या बुधवारी संध्याकाळी दिसला. त्यामुळे गावातील लोकांना शेतात अचानक आलेल्या बिबट्याला हात लावून फोटोशूट करण्याचा मोह आवरला नाही. या फोटोशूटचा व्हिडिओ सध्या सोशल मिडियात प्रचंड व्हायरल झाला आहे. मात्र याच प्रकारामुळे बिबट्याने आपले प्राण गमावल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या आजारी असलेल्या बिबट्याला उपचारासाठी बेलवंडी […]

अधिक वाचा..

शिक्रापुरच्या पदाधिकाऱ्यांचे चाललय तरी काय ?

शिक्रापुर (शेरखान शेख ) शिक्रापुर (ता. शिरुर) येथील विविध विकास कार्यकारी सोसायटीच्या वार्षिक सभेत अनेक विषयांवर चर्चा झाल्यानंतर अचानक मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याने खळबळ उडाली. मात्र शिक्रापूर ग्रामपंचायत मध्ये देखील अनेकदा ग्रामसभेत गोंधळ होत असताना आता सोसायटीच्या सभेत देखील गोंधळ होत असल्याने शिक्रापूरच्या पदाधिकाऱ्यांचे चालले तरी काय असा सवाल उपस्थित केला जात आहे. शिक्रापुर येथील […]

अधिक वाचा..

खंडणीखोर महेश जगतापला तीन दिवस पोलीस कोठडी

शिक्रापूर (शेरखान शेख): सणसवाडी (ता. शिरुर) येथील एका ठेकेदाराला मारहाण करत खंडणी घेऊन गुन्हे दाखल झाल्यानंतर राजकीय नेत्यांचा आश्रय घेत 4 महिने फरार असलेल्या ठेकेदाराला शिक्रापूर पोलिसांनी अटक केली असून त्याला न्यायालयाने तीन दिवस पोलीस कोठडी ठोठावली आहे. सणसवाडी (ता. शिरुर) येथील ठेकेदाराला मारहाण करत खंडणी उकळल्याप्रकरणी गुन्हे दाखल असलेला महेश जगताप फरार झाला असताना […]

अधिक वाचा..
Horoscope

जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल…

मेष: आज तुम्ही आपला किमती वेळ मित्रांसोबत व्यतीत करु शकता. आजचा दिवस अनकूल आहे. कामाच्या ठिकाणी त्याचा जास्तीत जास्त फायदा करुन घ्या. वृषभ: सातत्याने सकारात्मक विचार करण्याची प्रवृत्ती फलदायी ठरेल. तुम्हाला यश मिळेल. आज तुम्हाला आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे. परंतु पैसे साठवण्याची सवय लाभदायी ठरु शकेल. मिथुन: आजचा दिवस नोकरी धंद्यात स्पर्धामय राहील आणि […]

अधिक वाचा..

चव्हाणवाडी येथील अर्थव चव्हाणला राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेत ब्रांझ पदक

करडे: शिरुर तालुक्यातील चव्हाणवाडी येथील पैलवान अथर्व नामदेव चव्हाण याने नुकत्याच दिल्ली येथे झालेल्या राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये शिरुर तालुक्याचे नाव उज्वल केले असुन त्याने सतरा वर्ष वयोगटाखालील 110 किलो वजनी गटात ब्राँझ पदक मिळविले आहे. शिरुर तालुक्यातील अनेक पैलवान, वस्ताद आणि कुस्ती प्रशिक्षक यांनी अथर्वचे अभिनंदन केले असुन करडे, लंघेवाडी आणि चव्हाणवाडी येथील ग्रामस्थांनीही अथर्वचे […]

अधिक वाचा..

केंद्रीय मंत्र्याच्या दौऱ्यात भाजपा पदाधिकाऱ्याकडुन पत्रकारास धक्काबुक्की

शिरुर (तेजस फडके) मागील आठवड्यात भाजपाच्या केंद्रीय आदिवासी राज्यमंत्री रेणुका सिंह शिरुर लोकसभा मतदार संघाच्या दौऱ्यावर असताना शिक्रापुरमध्ये एका कार्यक्रमा दरम्यान केंद्रीय राज्यमंत्री पत्रकारांशी संवाद साधताना शिरुर तालुक्यातील भाजपच्या एका पदाधिकाऱ्याने एका पत्रकाराला प्रश्न विचारु न देता त्या पत्रकाराला धक्काबुक्की केल्याची घटना समोर आली असुन याबाबत पुणे जिल्ह्यातील पत्रकारांकडून या घटनेचा निषेध व्यक्त केला जात […]

अधिक वाचा..

रांजणगाव गणपती येथे सापडले 4 ते 5 महिन्याचे बेवारस बालक

रांजणगाव गणपती (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीतील रांजणगाव गणपती (शेळकेवस्ती) येथील भास्कर लांडे यांच्या शेतामध्ये जनावर चारण्यासाठी गेलेले कैलास पांडुरंग दुंडे यांना गुरे चारत असतांना लहान बालकाचा रडण्याचा आवाज आल्याने त्यांनी आजुबाजुला पाहिले असता शेतातील लिंबाच्या झाडाजवळ एक चार ते पाच महिन्याचे पुरुष बालक बेवारस अवस्थेत दिसुन आले. याबाबत पोलीस स्टेशनला माहिती मिळताच […]

अधिक वाचा..