Shikrapur Police Station

शिक्रापुरच्या ‘त्या’ मयताचा खुन होण्यास अवैध धंदा कारणीभुत…?

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिक्रापुरच्या बहुचर्चित खुन प्रकरणाची उलटसुलट चर्चा शिरुर तालुक्यासह पुणे जिल्हात चांगलीच रंगली आहे. खुनाला वाचा फुटते हे वाक्य पोलिस कर्मचारी ‘खत्री’ यांच्या रुपाने सिद्ध झाले आहे.   ‘शिरूर तालुका डॉट कॉम’ ने निर्भीड, सडेतोडपणे हे प्रकरण चांगलेच उचलुन धरल्यानंतर अनेक सामाजिक कार्यकर्त्यांनी मोठा पाठिंबा दिला आहे. तसेच या प्रकरणी ‘बातमी’ थांबविण्यासाठी अनेकांचे […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिक्रापुरचे पोलिस कर्मचारी ‘खत्री’ यांच्या भांडाफोडने ‘खुना’ ची उकल होणार का…? वरीष्ठांच्या तपासावर प्रश्नचिन्ह…?

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिक्रापुर पोलिस स्टेशनमधील बहुचर्चित खुन प्रकरणाची आता वरीष्ठांनी दखल घेतल्याने तपासाच्या हालचाली वेगाने सुरु झाल्याची ‘खात्री ‘ लायक सुत्रांनी माहिती दिली आहे. गेल्या दहा महिन्यापासुन या खुनाच्या तपासाबाबत ‘खत्री’ या पोलिस कर्मचाऱ्याने वरीष्ठांकडे तक्रारी अर्ज करुनही तपासाची सुत्रे हलवली जात नव्हती. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या तपासावरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.   पोलिस स्टेशन […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिक्रापुरच्या त्या ‘दिप’ रतनचा खाकी वर्दीला काळीमा फासणारा लाजिरवाना पराक्रम…?

शिरुर (अरुणकुमार मोटे) ‘सत्य’ हे ताकातल्या लोण्यासारखं असतं ते कितीही खाली ढकललं तरीही वर येतंच. या म्हणीप्रमाणे कोणत्याही गुन्ह्याला ‘कधी ना कधी’ वाचा फुटते. केलेल पाप हे कधीना कधी उघडकीला येतेच खुनाला फुटते. अशीच एक धक्कादायक घटना शिरुर तालुक्यातील शिक्रापुर पोलीस स्टेशन हद्दीत घडली आहे .   एका खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी लपवण्याचा आणि सोडुन देण्याच्या […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

धक्कादायक; खुनाच्या आरोपीला आर्थिक तडजोड करत वाचवण्याचा शिक्रापूरच्या पोलिस अधिकाऱ्याचा प्रयत्न…?

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील शिक्रापुर पोलिस स्टेशन हद्दीत खुनाच्या गुन्ह्यातील आरोपीला पोलीस निरीक्षक यांनी या आरोपीकडुन पैसे घेऊन सोडून दिल्याचा खळबळजनक प्रकार समोर आला असून याची वाचा फोडण्यासाठी त्याच पोलीस स्टेशनमध्ये असलेल्या ‘खत्री ‘ पोलिस कर्मचाऱ्याने याबाबत वरिष्ठांना लेखी तक्रार अर्ज केला आहे. जर पोलीस अधिकारीच खुनाच्या गुन्हयातील आरोपीला पैसे घेऊन सोडून देत असेल […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नतीच्या पाठपुराव्याला अखेर यश…शिरुरच्या सुलभ शौचालयाचा ठेका रद्द

शिरुर (तेजस फडके) शिरुर येथील एस टी (ST) आगारातील सुलभ शौचालयाच्या असुविधेबाबत रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा तसेच सामाजिक कार्यकर्त्या राणी कर्डीले यांनी गेल्या सहा महिन्यापासुन वेगवेगळ्या माध्यमातून आवाज उठवला होता. त्यांच्या या पाठपुराव्याला अखेर यश आले असुन महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाकडुन ‘सुलभ इंटरनॅशनल’ चा करार रद्द करण्याची शिफारस व विनंती करण्यात आली […]

अधिक वाचा..

शिरुरच्या बारा गावांच्या पाणीप्रश्नाबाबत जिल्हाधिकाऱ्यांशी बोलणार; एकनाथ शिंदे

पाबळ (सुनिल जिते) गेल्या काही वर्षात महायुती सरकारने जलदगतीने कामे करत अडीच वर्षात विकासाचे अनेक निर्णय घेतल्याने जनतेने इतिहासात प्रथमच महायुतीला भरघोस यश दिले असल्याने आता पुढील काळात महानगरपालिका व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती मताधिक्क्याने जिंकेल असे वक्तव्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले आहे.   कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथील मेसाई देवीच्या पटनाम सोहळा […]

अधिक वाचा..

शिरुर; शेतकऱ्यांच्या गोठ्यातील जनावरे चोरी करणाऱ्याला पोलिसांनी मुद्देमालासह केली अटक

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव एम आय डी सी पोलिस स्टेशन (Ranjangaon MIDC Police) हद्दीत शेतकऱ्यांचे पशुधन चोरणाऱ्या दोघांपैकी एकाला पोलिसांनी मुद्दे मालासह अटक केली. तर पोलिसांची चाहूल लागताच एकजण फरार झाला आहे.   रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीमध्ये काही दिवसांपुर्वी शेतकऱ्यांच्या गोठ्यामधुन जनावरे चोरीच्या घटना घडल्याने शेतकरी वर्गामध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले होते. शेतीला जोडधंदा […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलिसांनी कारेगावातील ‘कोयता गँग’ च्या २४ तासाच्या आत आवळल्या मुसक्या

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव MIDC पोलिस स्टेशनच्या हद्दीतील कारेगाव येथील मनी ट्रान्सफारच्या ग्राहक सेवा केंद्रात घुसून कोयत्याचा धाक दाखवत दहशत करुन ३५ हजार रुपयांची रोकड चोरणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या रांजणगाव MIDC पोलिसांनी २४ तासाच्या आत मुसक्या आवळल्या आहेत. रांजणगाव MIDC पोलीस स्टेशन हद्दीत कारेगाव येथे ज्ञानेश्वर कान्हु डांगे (रा. सोनेसांगवी, ता. शिरूर, जि. पुणे) यांचे मनी […]

अधिक वाचा..

रामलिंग महिला उन्नतीच्या वतीने सुनंदा लंघे यांना सन २०२५ चा ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार

शिरुर (किरण पिंगळे-शेलार) सावित्रीच्या लेकी आज सर्वच क्षेत्रात पुढे आहेत.त्यांचे हे समाजकार्य अविरत चालु रहावे. तसेच त्यांची प्रेरणा इतर महिला शिक्षकांना मिळावी म्हणून ज्ञानगंगा शाळेतील मुख्याध्यापिका सुनंदा लंघे यांना रामलिंग महिला उन्नती बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने ‘क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुरस्कार २०२५’ देण्यात आला. यावेळी एक महिला शिक्षिका करत असलेल्या चांगल्या कार्यास अजुन प्रेरणा मिळावी म्हणून […]

अधिक वाचा..

‘कानुन के हात लंबे होते है’ लेकिन कभी कभी ‘राजनेताओ’ के वजह से बंधे होते है…?

शिंदोडी (तेजस फडके) चिंचणी (ता. शिरुर) येथील घोड धरणातुन होत असलेल्या अवैध वाळू वाहतुकीवर शिरुर पोलिस व महसुल विभागाने रविवार दि २९ डिसेंबर २०२४ रोजी पहाटे गुनाट (ता. शिरुर) येथे संयुक्त कारवाई केली. परंतु पोलिस पथक तसेच महसुल विभागाचे सात ते आठ कर्मचारी कारवाईसाठी आलेले असतानाही कारवाई दरम्यान संबंधित हायवा चालक पोलिसांच्या हातावर तुरी देऊन […]

अधिक वाचा..