श्रीगोंदा तालुक्यात वाळुमाफियावर हल्ला; वाळु माफिया गंभीर जखमी

श्रीगोंदा (विशेष प्रतिनिधी) घोड धरणातील अवैध वाळू उपसा आणि वाहतुकीत हिस्सा मागण्याच्या कारणावरुन रविवार दि २२ डिसेंबर २०२४ रोजी सायंकाळी पाचच्या सुमारास श्रीगोंदा तालुक्यातील पिंपरी कोलंदर परिसरात झालेल्या वादात तीन ते चार जणांनी एका वाळुमाफियावर धारदार शस्त्राने हल्ला करत गंभीर जखमी केल्याची घटना घडली असुन या जखमी वाळुमाफियावर शिरुर येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असुन […]

अधिक वाचा..

पंचतारांकित रांजणगाव औद्योगिक वसाहतीत ठेकेदारांकडुन फेकला जातोय कँटीनचा राडरोडा…

कारेगाव (तेजस फडके) आशिया खंडातील पंचतारांकित औद्योगिक वसाहत असलेल्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीत काही स्थानिक ठेकेदार कंपनीच्या कँटीन मधला राडारोडा मोकळ्या मैदानात टाकत असुन त्यामुळे प्रचंड मोठया प्रमाणात घाणीचे साम्राज्य पसरत आहे. करडे येथील एक ठेकेदार हा उद्योग करत असुन याबाबतचे सर्व पुरावे ‘शिरुर तालुका डॉट कॉम’ च्या हाती लागले आहेत.   रांजणगाव औद्योगिक वसाहतीत अनेक […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात विधानसभा निवडणुकीनंतर सगळीकडे अवैध धंद्याचा सुळसुळाट…?

शिरुर (तेजस फडके) राज्यात एक महिन्यापुर्वी विधानसभा निवडणुका पार पडल्या. त्यानंतर राज्यात महायुतीची सत्ता आली. शिरुर-हवेली तसेच आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघात महायुतीचे दोन्ही उमेदवार विजयी झाले. त्यानंतर महिनाभरातच शिरुर तालुक्यातील शिक्रापुर, रांजणगाव MIDC आणि शिरुर पोलिस स्टेशनच्या हद्दीत बेकायदेशीर गुटखा विक्री, पान मसल्याच्या नावाखाली खर्रा विक्री, गावठी दारु, जुगार, मटका तसेच अनेक अवैध धंद्याचा सुळसुळाट […]

अधिक वाचा..

रांजणगाव पोलीस स्टेशन कडील बलात्कारासह पोस्को गुन्ह्यातील आरोपीस २० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा

कारेगाव (तेजस फडके) रांजणगाव एम आय डी सी पोलीस स्टेशन (Ranjangaon MIDC Police Steshan) गुन्हा रजि नं ३२६/२०२० पोस्को तसेच ॲट्रॉसिटी कायद्याअन्वये दि १२ ऑक्टोबर २०२० रोजी पिडीत अल्पवयीन मुलीच्या फिर्यादीवरुन गुन्हा दाखल असलेल्या आरोपीला पुणे सत्र न्यायालयाने दि १७ डिसेंबर २०२४ रोजी आरोपी महेश श्रीहरी लटपटे (वय २४) यास २० वर्षे सश्रम कारावासाची व […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात पती-पत्नीची एकमेकांच्या नातेवाईकांच्या विरोधात मारहाणीची फिर्याद…

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात पती आणि पत्नीने एकमेकांच्या नातेवाईकांच्या विरोधात मारहाणीच्या तक्रारी दाखल केल्या असुन पतीने पत्नीला सांभाळण्यासाठी नकार दिल्याने सासरकडच्या मंडळींनी जावयासह त्याच्या कुटुंबियांना मारहाण केली. तसेच जावयाने पत्नीसह तिच्या कुटुंबियांना मारहाण केल्याने शिरुर पोलिस स्टेशन मध्ये पती व पत्नीने एकमेकांच्या नातेवाईकांच्या विरोधात मारहाण केल्याची फिर्याद दाखल केली आहे.   याबाबत शिरुर पोलिसांनी […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात भरधाव ट्रॅक्टर झोपडीत शिरल्याने पती-पत्नीचा मृत्यू

शिरुर (तेजस फडके) निर्वी (ता. शिरुर) येथे सोमवार (दि १६) रोजी ऊस वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाच्या हलगर्जीपणामुळे भरधाव वेगात असणारा ट्रॅक्टर कोपीवर गेल्याने अपघात झाला असुन पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला असुन याबाबत दिपक गणपत वाघ (वय १९) रा. ममदापूर ता. येवला जि. नाशिक याच्या फिर्यादीवरुन अज्ञात ट्रॅक्टर चालकाविरोधात शिरुर पोलिस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात […]

अधिक वाचा..

शरद पवारांनी जनतेचा कौल समजुन घेत पराभव मान्य करावा; देवेंद्र फडणवीस

शिरुर (तेजस फडके) शरद पवार हे राजकारणाचा ५० वर्षापेक्षा जास्त प्रदीर्घ अनुभव असलेले जेष्ठ नेते आहेत. त्यामुळे अशा नेत्यांनी संयमाने वागायच असत व पराभव स्वीकारायचा असतो. शरद पवारांनी जनतेचा कौल मान्य करावा. लोकांचं ऐकावं, कार्यकर्ते व खोटं सांगणाऱ्या नेत्यांचं ऐकू नये असा सल्ला राज्याचे नवनिर्वाचित मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवार यांना दिला. शिरुर तालुक्याच्या […]

अधिक वाचा..

शिक्रापुरच्या माजी उपसरपंचावर प्राणघातक हल्ला, उपचारापुर्वीचं मृत्यू

शिक्रापुर (योगेश शेंडगे) शिक्रापुरचे माजी उपसरपंच व शिवसेना शिंदे गटाचे जिल्हा सल्लागार दत्तात्रय बंडू गिलबिले (वय ५१) यांची आज (दि १) रोजी दुपारी १२:१५ च्या सुमारास एका अज्ञात तरुणाने धारदार शस्त्राने हल्ला करून त्यांना गंभीर जखमी करत निर्घृण हत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली असुन यामुळे शिक्रापुर परिसरातील वातावरण तणावग्रस्त झाले आहे. या हल्ल्यामुळे परिसरात खळबळ […]

अधिक वाचा..

जनता दल प्रदेशाध्यक्ष नाथाभाऊ शेवाळे यांनी घेतली देवेंद्र फडणवीस यांची भेट

कारेगाव (तेजस फडके) राज्यामध्ये भाजप प्रणित महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाल्याबद्दल जनता दल सेक्युलरचे प्रदेशाध्यक्ष नाथा शेवाळे यांनी देवेंद्र फडणवीस यांची त्यांच्या मुंबई येथील सागर बंगल्यावर भेट घेऊन अभिनंदन केले. दरम्यान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जनता दल सह महायुतीतील इतर घटक पक्षांच्या प्रमुखांनी भेट घेतली. या भेटी दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मिळालेल्या महाविजयाबद्दल महायुतीतील घटक पक्षांचे […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात मारहाण करुन जबरी दरोडा; सोन्याच्या झुब्यासाठी महिलेचे कान कापले

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सोमवार (दि २५) रोजी रात्री १:३० च्या सुमारास दरोडा टाकुन एका महिलेला जबर मारहाण करुन तिच्या कानातील सोन्याचे ऐवज चोरण्यासाठी तिने कान धारधार हत्याराने कापल्याची गंभीर घटना घडली असुन या प्रकारामुळे आसपासच्या परिसरात खळबळ उडाली आहे. याबाबत सोपान करपे (वय ४८) रा. गुनाट (करपेवस्ती) ता.शिरुर, जि […]

अधिक वाचा..