भाजप नेत्याच्या फार्म हाऊस मधील बलात्काऱ्याची येरवड्यात रवानगी

पुणे जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील बारा वर्षीय मुलीवर बलात्कार प्रकरण शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये असलेल्या पुणे जिल्ह्यातील भाजपाच्या बड्या नेत्याच्या फार्म हाऊस वर एका बारा वर्षीय मुलीवर बलात्कार केल्याची घटना घडलेली असताना शिक्रापूर पोलिसांनी त्यातील आरोपीला अटक केले असता न्यायालयाने प्रथम 4 दिवस पोलीस कोठडी सुनावली होती, तर आह पुन्हा न्यायालयात हजर केले […]

अधिक वाचा..
Horoscope

आपल्या राशीनुसार आपला दिवस कसा असेल जाणून घ्या….

मेष: आज तुमची तब्येत जरा नाजूक असेल. सर्दी पडश्याचा त्रास जाणवेल. आज तुम्ही एखाद्या गोष्टीचा फारच विचार कराल. एखादी क्षुल्लक गोष्ट मनाला लावून घ्याल. गोडबोल्या मंडळींपासून लांब रहा.: वृषभ: आज अनावश्यक खर्चाचे प्रमाण फारच वाढेल. घरात थोर मंडळींशी काही वैचारिक मतभेद होतील. देण्याघेण्यात फसवणूक संभवते. मोठे आर्थिक व्यवहार आज टाळलेले बरे. मिथुन: आज तुम्ही म्हणाल […]

अधिक वाचा..

पक्षाने मला बोलायला सांगितलं होत पण नेमक काय झालं?

मुंबई: दोन वर्षाच्या कालावधीनंतर दिल्लीमध्ये राष्ट्रवादीचं राष्ट्रीय अधिवेशन पार पडलं. त्यात राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांची भाषणाची संधी हुकल्याने राजकीय वर्तुळात अनेक चर्चांना उधाण आलं होत. त्यानंतर आता स्वतः अजित पवार यांनी घडलेल्या प्रकारावर भाष्य करत पक्षावर नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अजित पवार यांनी याबाबतचा खुलासा केला. दिल्लीत घडलेल्या प्रकारानंतर तुम्ही […]

अधिक वाचा..

सत्ता तर ओरबाडून घेतली पण कामाचा मात्र अजूनही पत्ता नाही…

पुणे: सत्ता ओरबाडून घेतली, मात्र कामाचा अजून पत्ता नाही, अशी टीका राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी शिंदे-फडणवीस यांच्यावर केली आहे. पुरंदर तालुक्यातील राजेवाडी भागात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या नुकसानग्रस्त भागाची पाहणी त्यांनी केली. त्यावेळी त्यांनी राज्य सरकारवर टीका केली. गणेशोत्सवात गणेश मंडळांना मुख्यमंत्री भेट देत होते. आता त्यांनी शेतकऱ्यांच्या बांधावर पण जावे, असा […]

अधिक वाचा..

PMRDA अधिकारी व ठेकेदारांच्या निष्काळजीपणामुळे अपघाताचे सत्र सुरुच…

मांजरी: मांजरी बुद्रुक येथील सिमेंट कॉक्रीटीकरण रस्त्याच्या कामातील धोका व असुरक्षितता निदर्शनास आणूनही PMRDA अधिकारी व ठेकेदाराच्या निष्काळजीपणामुळे अपघाताचे सत्र सुरुच आहे. रविवार (दि. 11) रोजी संध्याकाळी झालेल्या पावसात रस्त्याच्या अर्धवट कामात वाहने अडकून अपघात घडले. अनेकजण जखमी झाले, तर वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. PMRDA कडून मांजरी बुद्रुक रस्त्याचे रुंदीकरण व काँक्रीटीकरणचे काम केले […]

अधिक वाचा..

पुणे जिल्ह्यात बाप लेकीच्या नावाला काळिमा फासणारी घटना समोर…

पुणे: राज्यात दिवसेंदिवस अत्याचाराच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. पुण्यातही बलात्कार, लैंगिक छळ, अत्याचाराच्या घटना मोठ्या प्रमाणात उघडकीस येत आहेत. आता बाप-लेकीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना पुण्यातून समोर आली आहे. सख्ख्या बापानेच पोटच्या मुलीचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. काय आहे संपूर्ण प्रकरण पुण्यातील वडगाव शेरी परिसरातील […]

अधिक वाचा..

रेल्वे स्टेशनवर कुलीच काम करणारा जेव्हा IAS अधिकारी होतो तेव्हा…

मुंबई: कोणीतरी अगदी बरोबर म्हटले आहे की “कोण म्हणतो की यश फक्त नशीब ठरवते, जर तुमची इच्छा शक्ती मजबूत असेल तर कोणतीही गोष्ट तुम्ही मिळवू शकतात. इच्छा शक्तीच्या बळावर अनेकांनी मोठे यश संपादन केलंय. अशाच एका व्यक्तीची यशोगाथा आज आपण पाहणार आहोत. ही कथा आहे IAS अधिकारी श्रीनाथ यांची एर्नाकुलम स्टेशनवर हमालाचं काम करणारा हा […]

अधिक वाचा..

मुख्यमंत्र्यांच्या सभेला गर्दी जमवण्यासाठी नवा फंडा?

मुंबई: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 12 सप्टेंबरला औरंगाबाद दौऱ्यावर येत असून पैठण येथे त्यांची जाहीर सभा होणार आहे. मात्र त्यांच्या दौऱ्यापूर्वी बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी काढलेल्या एका पत्रामुळे खळबळ उडाली आहे. मुख्यमंत्री यांच्या पैठणमध्ये होणाऱ्या सभेला सर्व पर्यवेक्षिका तसेच 42 गावातील अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांनी सभेला उपस्थित राहण्याच्या सूचना बालविकास प्रकल्प अधिकाऱ्यांना दिल्या आहेत. त्यामुळे राजकीय […]

अधिक वाचा..

शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद यांना का दिली जाणार भू- समाधी? जाणून घ्या…

मुंबई: जगतगुरु शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती यांचे शनिवार (दि. 10) रोजी मध्य प्रदेशात निधन झाले. ते मध्यप्रदेशच्या नरसिंगपूर येथील झोतेश्वर आश्रमात राहत होते. द्वारकेचे शंकराचार्य आणि ज्योतिमठ यांचे अंतिम संस्कार याच आश्रमात होणार आहेत. ते सर्वोच्च ऋषी-संत असल्याने हिंदू परंपरेनुसार त्यांना भू समाधी दिली जाईल. हिंदू धर्मात शंकराचार्यांच्या पदाला खूप महत्त्व आहे. शंकराचार्यांना हिंदूंचे मार्गदर्शन […]

अधिक वाचा..

केआरके म्हणतोय मी आता सगळं विसरलोय, पहा नेमक काय घडलं?

मुंबई: अभिनेता कमाल आर खान अर्थात केआरकेला काही दिवसांपूर्वी मुंबई पोलिसांनी विमानतळावरुन अटक केली होती. आता केआरकेला जामिनावर सोडण्यात आले आहे. 2020 मध्ये केलेल्या एका वादग्रस्त ट्विट प्रकरणी केआरकेला पोलिसांनी अटक केली होती. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर केआरकेने ट्विटवर एक पोस्ट शेअर केली आहे. यामध्ये केआरकेने लिहिले की, मी माझ्या घरी सुखरुप परतलोय. तसे कमाल आर […]

अधिक वाचा..