विठ्ठलवाडीत चोरट्यांनी मारला तीन लाखांच्या ऐवजावर डल्ला
शिक्रापूर (शेरखान शेख): विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथे अज्ञात चोरट्यांनी रात्रीच्या सुमारास घरात प्रवेश करुन कपाटातील सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा तब्बल 3 लाख रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील मधला मळा येथे राहणारे सुरेश गवारे हे रात्रीच्या सुमारास घरात झोपले […]
अधिक वाचा..