तळेगाव ढमढेरेतील चीमनापिर मळा रस्त्याची दुरवस्था

शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील चीमनापिर मळा रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली असल्याने रस्त्यावर सर्वत्र खड्ड्यांचे व चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून येथील रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करत आहे. तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील चिमणापिर मळा व शेणाचा मळा येथे जिल्हा परिषद शाळे पुढे रस्त्यावर खड्डे पडल्याने सर्वत्र चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे. […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात बाबुराव पाचर्णे व विनायक मेटेंना श्रद्धांजली

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील भैरवनाथ मंदिर येथे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे व शिरुर हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांना सर्वपक्षीय कार्यकर्त्यांच्या वतीने श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील भैरवनाथ मंदिर येथे शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे व शिरुर हवेलीचे माजी आमदार बाबुराव पाचर्णे यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी शोकसभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी […]

अधिक वाचा..

जातेगावच्या अविनाश कामठेंची इतिहास विषयात पीएचडी

जातेगाव बुद्रुक ग्रामस्थांकडून अविनाश कामठेंचा नागरी सन्मान शिक्रापूर: जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील शेतकरी कुटुंबातील डॉ. अविनाश जयसिंग कामठे यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठ नागपूर येथून इतिहास विषयावरील PHD डॉक्टरेट पदवी प्राप्त केली असल्याने नुकताच ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा नागरी सन्मान करण्यात आला आहे. जातेगाव बुद्रुक (ता. शिरुर) येथील शेतकरी कुटुंबातील अविनाश कामठे यांनी परिस्थितीवर मात […]

अधिक वाचा..

कान्हूर मेसाईत मॅरेथॉन स्पर्धेने अमृतमहोत्सवाची सांगता

शिक्रापूर: कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथे स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने विविध कार्यक्रम संपन्न झाले असताना कै. फक्कड व कै. भाऊसाहेब शिंदे स्मृती मॅरेथॉन स्पर्धा नुकतीच संपन्न होत अमृत महोत्सवाची उत्साहात सांगता झाली आहे. कान्हूर मेसाई (ता. शिरुर) येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, विद्याधाम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, ग्रामपंचायत, विविध कार्यकारी सेवा संस्था यांनी मोठ्या […]

अधिक वाचा..

केंदूर सह परिसरात स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा

शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) सह परिसरातील करंदी व पिंपळे जगताप परिसरात देशाचा ७६ वा स्वातंत्र्य दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला असून अनेक ठिकाणी ध्वजारोहण करत केंदूर येथील मेजर प्रदीप ताथवडे स्मारकात देखील माजी सैनिकांच्या उपस्थितीत ध्वजारोहण करण्यात आले. केंदूर (ता. शिरुर) सह परिसरात स्वातंत्र्यदिन साजरा होत असताना केंदूर येथील सरदार रघुनाथराव ढवळे हायस्कूल येथे […]

अधिक वाचा..

शिक्रापूर पोलिसांच्या सतर्कतेने ATM फोडणारा जेरबंद

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौकातील ATM मशीनचे CCTV तसेच सायरनच्या वायर कापून ATM फोडण्याचा प्रयत्न करुन पळून जाणाऱ्याला शिक्रापूर पोलिसांनी सतर्कतेने जेरबंद केले असून मयूर उर्फ लहू आदिनाथ फसले असे पोलिसांनी जेरबंद केलेल्या युवकाचे नाव आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक येथे आयसिआयसिआय बँकेचे ATM मशीन असून १६ ऑगस्ट रोजी रात्री एक […]

अधिक वाचा..
Shikrapur Police Station

शिरुर तालुक्यात टोळक्याकडून दोन ठिकाणी युवकांना हाणामारी

युवकांकडून दुचाकीवर फिरत कोयत्याने मारहाण करत दहशतीचा प्रयत्न शिक्रापूर: तळेगाव ढमढेरे (ता. शिरुर) येथील काही युवकांकडून स्वातंत्र्य दिनाच्या दिवशीच गावामध्ये दुचाकीहून फिरत दहशत निर्माण करुन दोन वेगवेगळ्या ठिकाणी युवकांना मारहाण करण्यात आल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे ओमकार शेवकर, अदनान शेख, किरण जाधव, श्रीनात सोनटक्के यांसह पाच ते सहा अनोळखी युवकांवर गुन्हे दाखल […]

अधिक वाचा..
Horoscope

Horoscope Today: जाणून घ्या आजचे राशिभविष्य

मेष: तुम्हाला आज अनेक चांगल्या संधी मिळतील. जर तुम्ही काही बचत किंवा गुंतवणूक करण्याचा विचार करत असाल तर तत्काळ करा. आज तुम्ही काही फायदेशीर योजनांबद्दल भाऊ किंवा जवळच्या नातेवाईकांशी चर्चा करु शकता. आज कोणतेही काम करताना आळस दाखवू नका आणि ते काम उद्यासाठी पुढे ढकलण्याचा प्रयत्न करु नका. तसेच तुमचे बोलणे मृदू ठेवा. कार्यक्षेत्रातील सहकार्‍यांचे […]

अधिक वाचा..

प्राथमिक आरोग्य उपकेद्रांच्या चांगल्या सेवेमुळे नागरीकांमध्ये समाधान: सोनाली खैरे

सविंदणे: सविंदणे (ता. शिरुर) येथील प्राथमिक आरोग्य उपकेंद्रामध्ये तेथील डॉक्टरांकडून चांगल्या प्रकारची सेवा मिळत असल्याने नागरीकांची दवाखान्यासाठी बाहेरगावी होणारी धावपळ थांबली असून आर्थिक बचतही होत असल्याने गावातील नागरीकांमधून समाधान व्यक्त होत असल्याचे सरपंच सोनाली खैरे यांनी सांगितले आहे. कवठे (ता. शिरुर) प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत सविंदणे येथे हे उपकेंद्र चालू असून समुदाय आरोग्य आधिकारी डॉ. कोमल […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

विहीरीत मृत अवस्थेत सापडलेल्या अज्ञात महिला व मुलाच्या मृत्यूचे गुढ उकलले…

शिरुर (अरुणकुमार मोटे): आण्णापूर (ता. शिरुर) येथील येवले माथा जवळील एका शेतकऱ्याच्या विहीरीमध्ये एका अज्ञात महीलेचे व तिच्या मुलाचा ८ दिवसांपुर्वी मृतदेह आढळून आला होता. अद्यापपर्यंत विविध वृत्तपत्र, सोशल मिडीयाद्वारे फोटो सह प्रसिद्धी देवूनही या अज्ञात महिलेची व तिच्या मुलाची ओळख पटली नव्हती. शिरुर पोलिस स्टेशन पुढे हा खुन की आत्महत्या हे गुढ ऊकलणे व […]

अधिक वाचा..