मानव विकास परीषदेच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी संगिता रोकडे यांची निवड

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): शिरुर येथील सामाजिक कार्यकर्त्या संगिता नामदेव रोकडे यांची मानव विकास परिषदेच्या शिरुर तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आली असुन नुकतेच त्यांना या निवडीचे पत्र देण्यात आले. एक वर्षासाठी हि निवड असणार आहे. मानवी हक्कासाठी ही संस्था प्रयत्नशील असुन सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी संपुर्ण राज्यात हि संस्था काम करत आहे. समाजातील भांडवलशाहीकडून पैशाच्या व […]

अधिक वाचा..

घशातील जंतुसंसर्ग व त्यावरील उपाय…

घशाचा दाह किंवा घशात खवखवणे ह्या आजाराला शास्त्रीय भाषेत फॅरेनजायटिस असे म्हणतात. म्हणजे जंतू दोष अथवा जंतुसंसर्ग होय हे सर्दी किंवा फ्लू प्रमाणेच घशाला होणारे एक व्हायरल इन्फेक्शन आहे. हे इन्फेक्शन काही दिवसांत आपोआप कमी होते. घसा दुखणे किंवा खवखवणे, बोलताना किंवा गिळताना घसा दुखणे, गिळायला त्रास होणे, टॉन्सिल्सला सूज येऊन ते लाल होणे, टॉन्सिल्सवर […]

अधिक वाचा..

चिकनगुनिया म्हणजे काय आणि तो कसा होतो…

चिकनगुनिया विषाणू संक्रमित एडीज इजिप्ती किंवा एडीज अल्बोपिक्टस मच्छराच्या दंशाने पसरतो. हे मच्छर डेंग्यू आणि झिका देखील प्रसारित करतात. एकदा संसर्ग झाल्यानंतर, लक्षणे 2 ते 12 दिवसात कधीही दिसू शकतात. काही प्रकरणे लक्षणे नसलेली देखील असू शकतात. चिकनगुनियाची लक्षणे कोणती… चिकनगुनियाचं सर्वात प्रमुख लक्षण ताप आहे. चिकनगुनिया तापाची लक्षणे सामान्य तापाच्या लक्षणांपासून भिन्न असतात. कारण […]

अधिक वाचा..
Sherkhan-Shekh

नागरिकांनी पावसाळ्यात सापांपासून सावध रहावे: शेरखान शेख

शिक्रापूर: पावसाळा सुरु झालेला असताना सापांच्या प्रजननाचा काळ सुरु झालेला असतो तसेच यावेळी सापांच्या बिळात पाणी गेल्याने अनेक साप निदर्शनास येत असल्याने सर्पदंशाचे प्रमाण सुद्धा वाढत आहे. त्यामुळे नागरिकांनी सापांपासून सावध रहावे असे आवाहन इंडिया बुक रेकॉर्डचे सर्पमित्र शेरखान शेख यांनी केले आहे. पावसाळा सुरु होत असताना अनेक ठिकाणी सापांच्या बिळांमध्ये पाणी जाऊन साप निदर्शनास […]

अधिक वाचा..

विठ्ठलवाडीतील भीमा नदीवरील पूल अखेर पाण्याखाली

शिरुर व दौंड तालुक्याचा संपर्क तुटण्याचे शिरूर तालुका डॉट कॉमचे भाकीत अखेर खरे शिक्रापूर: विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भीमा नदीच्या पुलावरुन प्रत्येक वर्षी पाणी वाहत होत असल्याने शेजारील तालुक्यांचा संपर्क तुटत असतो. सध्या येथील भीमा नदीला पूर आल्याने भीमा नदी तुडुंब वाहत असताना असल्याने शिरुर व दौंड तालुक्याचा संपर्क तुटण्याची चिन्हे दिसू लागल्याबाबतची बातमी “शिरुर […]

अधिक वाचा..
Horoscope

Horoscope Today: जाणून घ्या आपला आजचा दिवस कसा असेल

मेष: आज घरात प्रेम आणि समजूतदारपणा पाहायला मिळेल. तुम्ही एखाद्या प्रकल्पाच्या संशोधनावर काम करू शकता. व्यावसायिकांनी प्रामाणिकपणे काम करावे. कोर्ट-कचेरीच्या कामातून सुटका होईल. आज तुम्ही तुमची जबाबदारी वेळेवर पूर्ण करू शकाल. जोखमीचे काम टाळा. तरुणांच्या करिअरला गती मिळेल. जुन्या नकारात्मक गोष्टींना वर्तमानात जागा देऊ नका. वृषभ: चांगली बातमी मिळेल. प्रतिष्ठित व्यक्तीचे मार्गदर्शन मिळेल. लाभाचे नवीन […]

अधिक वाचा..

शिरुर पोलिसांनी बेट भागातील कृषी पंप चोरी करणारी टोळी केली गजाआड

सोळा कृषि विद्युत मोटारींसह चौघे चोर ताब्यात शिरुर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील पश्चिम पट्ट्यातील बेट भागात अनेक दिवसांपासून कृषि विद्युत मोटार चोरीचे सत्र सुरू होते. मे महिन्यात आमदाबाद येथुन एकाच वेळी ८ कृषी पंप चोरी गेले होते. तसेच बेट भागामध्ये लागोपाठ कृषी पंप चोरीचे प्रमाण वाढले होते. शेतकऱ्यांना शेती पिकाला पाणी देण्यासाठी कृषी पंप हे […]

अधिक वाचा..

भंगार व्यवसायिकाचे अपहरण करणा-या टोळीचा स्थानिक गुन्हे शाखेकडुन पर्दाफाश

शिरुर (अरुणकुमार मोटे): शिक्रापूर- चाकण रोडवर (दि. ११) जुलै रोजी रात्री ०९:३० च्या सुमारास भंगार व्यावसायिक नसीर अबुबकर खान (वय १९) (रा.गॅस फाटा शिक्रापूर ता. शिरुर जि. पुणे) याचे अज्ञात व्यक्तींनी त्याच्याच पांढऱ्या रंगाच्या स्विफ्ट डिझायर कारमध्ये जबरदस्तीने बसवून अपहरण करुन त्याच्या खिशातील रोख 57 हजार रुपये व ॲपल कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण 87 […]

अधिक वाचा..
Shirur Police Station

शिरुर तालुक्यात सरकारी कामात अडथळा केल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके): महावितरणचा मोकळ्या जागेत असणारा ट्रान्सफार्मर काढण्यासाठी गेलेल्या कर्मचाऱ्यांची अडवणुक करुन शिवीगाळ आणि दमदाटी करत सरकारी कामात अडथळा आणल्याने कुरुळी (ता. शिरुर) येथील राहुल अंबादास बोरकर या व्यक्तीवर शिरुर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असुन याबाबत महावितरणचे कर्मचारी पपु आप्पासो मुंगसे यांनी फिर्याद दाखल केली आहे. शिरुर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार राहुल बोरकर याच्या […]

अधिक वाचा..
Crime

टेम्पो भाड्याने नेण्याच्या बहाण्याने व्यक्तींची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हे

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एका टेम्पो चालकाचा टेम्पो कंपनीमध्ये लावण्यासाठी भाड्याने घेऊन जाण्याच्या बहाण्याने घेऊन जात टेम्पो चालकाची फसवणूक केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे रिजवान मोहम्मद पठाण या व्यक्तीवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौकात टेम्पोने वाहतूक करणारे आदेश पवित्रकार यांना रिजवान पठाण भेटला मला चाकण […]

अधिक वाचा..