विठ्ठलवाडीतील भीमा नदीला आलेल्या पुराने नदी तुडुंब

शिरुर व दौंड तालुक्यातील नागरिकांचा संपर्क तुटल्याची चिन्हे शिक्रापूर: विठ्ठलवाडी (ता. शिरुर) येथील भीमा नदीच्या पुलावरुन शिरुर व दौंड तालुक्याचा संपर्क होत असतो. मात्र सध्या सुरु असलेल्या संततधार पावसामुळे सर्वत्र पाणी पाणी झालेले असताना येथील भीमा नदीला देखील पूर आल्याने नदी तुडुंब वाहत असताना असल्याने शिरुर व दौंड तालुक्याचा संपर्क तुटण्याची चिन्हे दिसू लागली आहे. […]

अधिक वाचा..

मुलांच्या गुरुदक्षिणेने गहिवरले वसतिगृह चालक

कासारी फाटा येथे शिवाजी शिंदे करतात वीस मुलांचा सांभाळ शिक्रापूर: गुरु म्हणजे आपल्याला कोणत्याही क्षेत्रात चांगली दिशा देणारी व्यक्ती, गुरुपौर्णिमा हा गुरुंची कृतज्ञता व्यक्त करणारा दिवस मात्र याच दिवशी भटक्या विमुक्त व पालकत्व हरवलेल्या मुलांकडून मिळालेल्या गुरु दक्षिणेने वसतिगृह चालक गहिरवले आहे. कासारी फाटा (ता. शिरुर) येथे शिवाजी शिंदे यांनी गुरुकुल वसतिगृह सुरु केले असून […]

अधिक वाचा..

शिक्षक पतसंस्थेच्या चेअरमनपदी बारहाते तर व्हाईस चेअरमनपदी शिंदे

शिक्रापूर: शिरुर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या नुकत्याच झालेल्या पंचवार्षिक निवडणुकीत सहकार पॅनलने सलग तिसऱ्यांदा विजय मिळवत सभासदांचा विश्वास संपादन होता तर गुरुपौर्णिमेच्या मुहूर्तावर पतसंस्थेच्या झालेल्या मासिक मीटिंगमध्ये पतसंस्थेच्या चेअरमनपदी म्हतारबा बारहाते तर व्हाईस चेअरमन पदी अंजली शिंदे यांची निवड करण्यात आली आहे. शिरुर तालुका प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेची निवडणूक पार पडल्यानंतर सदर पतसंस्थेची बैठक […]

अधिक वाचा..

केंदूर मध्ये गुरुपौर्णिमेनिमित्त शिक्षकांचा सन्मान

शिक्रापूर: केंदूर (ता. शिरुर) येथील सरदार रघुनाथराव ढवळे व ज्युनिअर कॉलेज येथील शिक्षकांचा शाळा व्यवस्थापन समिती व ग्रामस्थ यांच्या हस्ते नुकताच गुरुपौर्णिमा निमित्त सन्मान करण्यात आला आहे. केंदूर (ता. शिरुर) येथील सरदार रघुनाथराव ढवळे व ज्युनिअर कॉलेज येथे गुरु पोर्णिमा निमित्त आयोजित कार्यक्रम प्रसंगी सरपंच अविनाश साकोरे, ग्रामशिक्षण समितीचे श्रीहरी पऱ्हाड, माऊली थिटे, भाऊसो थिटे, […]

अधिक वाचा..

काय रस्ते, काय खड्डे, काय तो रस्ता, सगळं कसं ओक्केच!

हिवरे रस्त्यावर खड्ड्यात रस्ता कि रस्त्यात खड्डे, नागरिक संभ्रमात शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौकातून हिवरे बाजूने जाणाऱ्या रस्त्याची मोठ्या प्रमाणात दुरवस्था झालेली असून येथील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झाल्याने अनेक होऊ लागले त्यामुळे येथील रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी येथील नागरिक करत आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील पाबळ चौक येथून हिवरे […]

अधिक वाचा..
shirur-taluka-logo

रांजणगाव MIDC आणि बाभुळसर येथुन दोन ट्रान्सफार्मर चोरीला

रांजणगाव गणपती: सध्या शिरुर तालुक्यात विद्द्युत मोटारी, मोटारींच्या केबल यांच्या चोरीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले असुन रांजणगाव औद्योगिक वसाहत तसेच बाभुळसर येथील दोन विजेच्या ट्रान्सफार्मर मधील सुमारे ३० हजार रुपये किंमतीच्या तांब्याच्या तारा अज्ञात व्यक्तींनी चोरुन नेल्या असुन याबाबत महाराष्ट्र राज्य विदयुत वितरण कंपणीचे वरीष्ठ तंत्रज्ञ संतोष लांडे यांनी रांजणगाव MIDC पोलीस ठाण्यात तक्रार दाखल […]

अधिक वाचा..

बातमीचा दणका पोलिसांनी केली ‘त्या’ वाहनावर तातडीने कारवाई

रांजणगाव गणपती: रांजणगाव MIDC मध्ये काही कंपन्यांमधील कचरा गोळा करुन तो रस्त्यावरुन धोकादायकरीत्या वाहतुक करण्यात येत असुन दुर्गंधीयुक्त कचरा रस्त्यावर सांडत असल्याने इतर वाहनचालकांना त्याचा विनाकारण त्रास होत असल्याची बातमी “शिरुर तालुका डॉट कॉम” ने प्रसिद्ध केली होती. या बातमीची दखल घेत रांजणगाव पोलिसांनी तातडीने या वाहनांवर कारवाई केली आहे. कारेगाव येथील यश इन चौकातुनच […]

अधिक वाचा..
Horoscope

Horoscope Today: जाणून घ्या आजचे राशिभविष्य

मेष: आज तुम्हाला तुमच्या कामात यश मिळेल. नवीन व्यवसाय सुरु करण्याच्या कल्पना मनात येऊ शकतात किंवा त्या प्रत्यक्षात येऊ शकतात. आज भाग्य तुम्हाला साथ देईल. कौटुंबिक आनंद चांगला असेल. आज तुम्ही आनंदी असाल आणि हा दिवस तुम्ही हसत-खेळत घालवाल. आज तुम्ही चांगल्या लोकांशी संपर्क साधाल, जे तुम्हाला कामात यश मिळवण्यासाठी मदत आणि मार्गदर्शन करतील. वृषभ: […]

अधिक वाचा..

नवीन शैक्षणिक धोरणाबाबत जागृकता करणार: प्रा. मोहीते

शिक्रापूर: नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार मुख्याध्यापक संघाच्या माध्यमातून माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जागृकता आणि साक्षरता निर्माण करुन प्रभावी अंमलबजावणी कशी होईल यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन चांदमल ताराचंद बोरा महाविद्यालयाचे प्राचार्य काकासाहेब मोहीते यांनी केले. महाराष्ट्र शासनाच्या वतीने नवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण अभ्यासगट सदस्यपदी प्राचार्य काकासाहेब मोहीते यांची निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक संघाच्या वतीने त्यांचा […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात युवकाची गळफास घेऊन आत्महत्या

शिक्रापूर: शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आशीर्वाद कॉलनी येथे एका युवकाने घरातील तिसऱ्या मजल्यावर दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली. मात्र सदर युवकाने एक चिट्ठी लिहून आत्महत्या केल्याने खळबळ उडाली असून शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील आशीर्वाद कॉलनी येथे राहणारा शुभम राऊत याने सायंकाळच्या सुमारास […]

अधिक वाचा..