पिंपळे जगताप कडे जाणारा रस्ता दुरुस्त करा अन्यथा उपोषण करु; ग्रामस्थांचा प्रशासनाला इशारा…

शिक्रापुर (योगेश शेंडगे) पिंपळे जगताप गावच्या हद्दीतील असलेला भारत गॅस कंपनीकडे जाणाऱ्या रस्त्याची अतिशय दुरावस्था झाल्यामुळे पिंपळे जगतापचे ग्रामस्थ संतापले आहेत आणि या संतापातूनच सर्व ग्रामस्थांनी एकत्र येत उपोषण आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे. याबाबत ग्रामस्थांनी शिक्रापुर पोलिस स्टेशन, तहसील कार्यालय शिरुर, सार्वजनिक बांधकाम विभाग शिरुर, जिल्हाधिकारी पुणे, पुणे महानगर विकास प्रदेश प्राधिकरण यांना याबाबत […]

अधिक वाचा..

पाबळ व मलठण येथील मंडल अधिकारी यांच्या तक्रारी वाढल्या; तहसीलदार काय भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यात गेल्या काही वर्षांपासुन झपाट्याने औद्योगिकीकरण वाढतं असल्याने जमिनींना सोन्याचे भाव आले आहेत. या काळ्या सोन्याच्या मोहापाई महसूल खात्याची पुरती बदनामी होत असुन त्यातच आता लाचलुचपत खात्याच्या गळाला महसूल विभागाचे कर्मचारी लागत असल्याने शिरुर तालुक्यात पुन्हा एकदा महसूल विभागाची चर्चा रंगू लागली आहे. शिरुर तालुक्यातील पाबळ तसेच मलठण येथील मंडळ अधिकारी […]

अधिक वाचा..

कारेगाव येथील यश इन चौकात हाकेच्या अंतरावर पोलिस स्टेशन असुनही खुले आम चालतोय वेश्या व्यवसाय…?

कारेगाव (तेजस फडके) आशिया खंडातील पंचंतारांकित औद्योगिक वसाहत म्हणुन ओळख असलेल्या रांजणगाव औद्योगिक वसाहतीचे प्रवेशद्वार म्हणुन ओळखल्या जाणाऱ्या पुणे-नगर महामार्गावर असलेल्या कारेगाव येथील यश इन चौकात खुले आम वेश्या व्यवसाय चालु असुन रांजणगाव पोलिस स्टेशन आणि उपविभागीय कार्यालय येथुन हाकेच्या अंतरावर असताना या ठिकाणी नक्की कुणाच्या आशिर्वादाने…? हा वेश्या व्यवसाय चालु आहे अशी दबक्या आवाजात […]

अधिक वाचा..

गुनाट गावच्या सरपंचपदी रामदास काकडे यांची निवड; प्रदीप कंद गटाकडे सत्ता कायम…

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील तिर्थक्षेत्र दत्त देवस्थान असलेल्या गुनाट गावच्या सरपंचपदी प्रदीप कंद यांचे खंदे समर्थक रामदास दगडु काकडे यांची नुकतीच निवड झाली. सरपंच सुनंदा शिवाजी कोळपे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंच पदासाठी सोमवार (दि ५) रोजी निवडणूक प्रक्रिया पार पडली.   गुनाट ग्रामपंचायत कार्यालयात सरपंच निवडीसाठी सभेचे आयोजन […]

अधिक वाचा..
crime

शिरुर; ट्रक मालक-चालकाने केला आठ लाख रुपयाच्या कांदयाचा अपहार; गुन्हा दाखल

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर येथुन कांदामाल रावल ट्रेडिंग कंपनी गुडगाव ,हरियाना राज्य या ठिकाणी पोहोच करण्याकरता दिला असता तो त्या ठिकाणी पोहच न करता त्या मालाचा ट्रक मालक, ड्रायव्हरने अपहार करुन मच्छिंद्र रोडे यांची तब्बल आठ लाख रुपयांची आर्थिक फसवणुक केल्याप्रकरणी शिरुर पोलीस स्टेशन येथे दोघांवर गुन्हा दाखल केला आहे .   याबाबत सविस्तर हकीगत […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात जलजीवन योजनेच्या कामामुळे रस्त्यांची लागली वाट; खोदकामाचा अंदाज न आल्याने पिकअप पलटी

शिरुर (अरुणकुमार मोटे) शिरुर तालुक्यातील सविंदणे येथील लंघेमळ्यात सविंदणे-लोणी रस्त्यालगत जलजीवन मिशन योजनेच्या जलवाहिनीचे काम सुरु आहे. या ठिकाणी केलेल्या खोदकामाचा अंदाज न आल्याने रविवारी (ता ४) सकाळच्या सुमारास पिकअप (एम एच १४ ई एम ५६९०) पलटी झाला. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.   शिरुर तालुक्यातील अनेक गावांत सध्या जलजीवन मिशनची कामे सुरु […]

अधिक वाचा..

शिरुर येथुन अचानक आई व मुलगा बेपत्ता, पोलिस स्टेशनमध्ये हरविल्याची तक्रार दाखल; पतीचे गंभीर आरोप

शिरुर (अरुणकुमार मोटे) रामलिंग (ता.शिरुर) येथुन सुमन सखाराम साळवे (वय ४४) व त्यांचा मुलगा जिवन सखाराम साळवे (वय १८ ) हे दोघेही (दि ३) ऑगस्ट रोजी दुपारी २ वाजता राहत्या घरातुन कोणाला काहीही न सांगता निघुन गेले असल्याने शिरुर पोलिस स्टेशन येथे रीतिक सखाराम साळवे यांनी आई व भाऊ हरविल्याची तक्रार दाखल केली आहे. या […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यातील ऊस उत्पादकांनी सुक्ष्म अन्नद्रव्यांना महत्व द्यावे; जयवंत भगत

शिंदोडी (तेजस फडके) शेतकऱ्यांनी ऊसाचे उत्पादन घेत असताना नत्र, स्फुरद, पालाश हे मुख्य अन्नघटक आपण सरळ खते जसे कि युरिया, सुपर, फॉस्फेट व पोटॅशच्या माध्यमातून तसेच मिश्र खते संयुक्त खते या माध्यमातून देत असतो. काही झिंक व फेरस या अन्नघटकाच्या कमतरतेमुळे केवडा रोग दिसुन येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे ऊस व्यवस्थापन करताना खत व्यवस्थापनाला अनन्य […]

अधिक वाचा..

शिंदोडी विविध कार्यकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सोपान वाळुंज तर उपाध्यक्षपदी विठ्ठल दुर्गे यांची बिनविरोध निवड

शिरुर (तेजस फडके) शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीच्या अध्यक्षपदी सोपान ज्ञानदेव वाळुंज यांची तर उपाध्यक्षपदी विठ्ठल ज्ञानदेव दुर्गे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. निवडणुक निर्णय अधिकारी म्हणुन आप्पा धायगुडे यांनी काम पाहिले. शिंदोडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे पुर्वीचे अध्यक्ष बलभीम वाळुंज तसेच उपाध्यक्ष सावित्राबाई वाळुंज यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर सोपान वाळुंज आणि […]

अधिक वाचा..

शिरुरच्या पुर्व भागातील माजी सरपंचाच्या केकवर “भावी आमदार” म्हणुन उल्लेख; चर्चांना उधान

शिंदोडी (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील एका गावातील माजी सरपंचाचा नुकताच वाढदिवस साजरा झाला. त्या माजी सरपंचासाठी आणलेल्या केक वर “भावी आमदार” असा उल्लेख केलेला होता. केक कापतानाचे फोटो सोशल मिडीयावर व्हायरल झाल्याने शिरुर तालुक्यात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आले आहे. विशेष म्हणजे हा माजी सरपंच शिरुर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांचा कट्टर समर्थक आहे.   […]

अधिक वाचा..