शिरुर तालुक्यात पाटलीणबाईच्या नथीतून पाटीलच मारत आहेत तीर

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्यात सध्या सगळीकडे अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला असुन गावात त्यामुळे शांतता भंग पावत आहे. गावातील प्रत्येक अवैध धंद्याची माहिती पोलिसांना देण्याची जबाबदारी गावातील पोलिस पाटलांची असते. शिरुर तालुक्यातील काही गावांचा अपवाद वगळता प्रत्येक गावात पोलिस पाटलांची निवड करण्यात आलेली आहे. त्यातील काही पोलिस पाटील या महिला असुन आपल्या कारभारणीच्या नथीतुन तीर […]

अधिक वाचा..

सदा सरवणकरांच्या बंदुकीतून दुसराच गोळीबार करतोय म्हणून क्लीनचीट…

शिंदे – फडणवीस सरकार कायदा धाब्यावर बसवत आहे; महेश तपासे मुंबई: सदा सरवणकर हे बंदुकीचे परवानाधारक आणि त्यांच्या बंदुकीतून दुसराच गोळीबार करतो म्हणून क्लीनचीट मिळणार असेल तर शिंदे – फडणवीस सरकार कायदा कशापद्धतीने धाब्यावर बसवत आहे हे स्पष्ट होत आहे अशी जोरदार टिका राष्ट्रवादी काँग्रेसचे राज्य मुख्य प्रवक्ते महेश तपासे यांनी केली आहे. शिंदे गटाचे […]

अधिक वाचा..

छत्रपती संभजीनगर मध्ये गोळीबार…

औरंगाबाद: छ. संभजीनगरातील एपीआय कॉर्नरवरील जयभवानी पेट्रोल पंपाच्या पाठीमागील रस्त्यावर विलास राठोड यांचे शुभम फायनान्स ॲन्ड मल्टिसर्व्हिसेस नावाचं कार्यालय असून या कार्यालयात शुक्रवारी रात्री दोन युवक पेट्रोल पंपाकडून आले. त्यातील एकाने कार्यालयात प्रवेश केला आणि दुसरा बाहेर थांबला. कार्यालयात जाताच आलेल्या तरुणाने पिस्तुल काढून थेट विलास राठोड यांच्या दिशेने गोळी मारली. मात्र सुदैवाने ती गोळी […]

अधिक वाचा..

शिरुरच्या ऋतुजा ठुबेची राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये उत्कृष्ट कामगिरी

शिरुर (तेजस फडके): तिरुअनंतपुरम (केरळ) येथे २० नोव्हेंबर ते १० डिसेंबर २०२२ दरम्यान सुरु असलेल्या ६५ वी नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप कॉम्पिटिशन या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेमध्ये १० मीटर पीप साईट एअर रायफल या प्रकारात ऋतुजा बाबासाहेब ठुबे हिने उत्कृष्ट कामगिरी करत मे २०२३ मध्ये होणाऱ्या ऑल इंडिया कुमार सुरेंदर सिंग शूटिंग चॅम्पियनशिप या राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी […]

अधिक वाचा..

बाभुळसर खुर्द येथील श्रावणी वाळकेची नॅशनल शूटिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड

रांजणगाव गणपती (किरण पिंगळे): आसानसोल (पश्चिम बंगाल) येथे नुकत्याच पार पडलेल्या 31 व्या जी व्ही माळवनकर शूटिंग चॅम्पमियनशिप स्पर्धेमध्ये शिरुर तालुक्यातील बाभुळसर खुर्द येथील शेतकरी कुटुंबातील श्रावणी संतोष वाळके हिने दहा मीटर पिपसाईड एअर रायफल या प्रकारात 400 पैकी 372 गुणांची कमाई केली असुन या कामगिरीमुळे तिची 1 ते 9 डिसेंबर रोजी तिरुअनंतपुरम (केरळ) येथे […]

अधिक वाचा..