जिम ट्रेनर तरुणीने दुकानाच्या दारातच केली तरुणाची हत्या, घटनेनंतर स्वत: पोलिसात हजर

पुणे: पिंपरी चिंचवडमध्ये गुन्हेगारीच्या घटना कमी होत नसल्यानं पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. एका तरुणीने मित्राच्या मदतीनं एका तरुणाची हत्या केल्याच्या घटनेनं खळबळ उडालीय. हत्या झालेला तरुण वारंवार त्रास द्यायचा म्हणून तरुणीने मित्राच्या मदतीने त्याची हत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलंय दोन्ही आरोपी हे जिम ट्रेनर आहेत. त्यांची जिममध्येच हत्या झालेल्या तरुणाशी ओळख झाली होती. याबाबत […]

अधिक वाचा..

शिरूर तालुक्यातील बी बियाणांचे दुकान चोरट्यांनी फोडले; रोख रकमेसह सुमारे एक लाख रुपयांचा मुद्देमाल लंपास

शिरूर (अरुणकुमार मोटे): रांजणगाव लेण्याद्री अष्टविनायक महामार्गालगत असलेले बी. बियाणांचे दुकान चोरट्यांनी फोडून रोख रक्कम लंपास केल्याची घटना घडली आहे. ही घटना कवठे येमाई (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीत बुधवारी (ता.23) पहाटे दोन ते साडेतीनच्या वाजण्याच्या सुमारास घडली आहे. तर शेजारील कपड्याचे दुकान फोडण्याचा चोरट्यांचा प्रयत्न अयशस्वी ठरला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कवठे येमाई (ता. शिरूर) ग्रामपंचायत […]

अधिक वाचा..

दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीवर लग्नाच आमिष दाखवून वारंवार लैंगिक अत्याचार

दौंड: दौंड शहरातील कुंभार गल्ली परिसरात एका दुकानात काम करणाऱ्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे अमिष दाखवून मालकाने तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार करत विश्वासघात केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. संबंधित तरुणाने लग्नाचे आमिष दाखवून पीडितेच्या विश्वासाचा गैरफायदा घेत तिच्यावर वारंवार लैंगिक अत्याचार केला, असा आरोप आहे. या घटनेमुळे स्थानिक व्यापारी वर्ग आणि नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. […]

अधिक वाचा..

संभाजीनगर मधील कोणते रस्ते होणार रुंद, तुमचं घर/दुकान अतिक्रमणात येतंय का

संभाजीनगर: छ. संभाजीनगर महानगरपालिकेने शहरात मुख्य रस्त्यांचे रुंदीकरण करण्याचे निश्चित केले आहेत. या रस्त्यांच्या कडेला असणाऱ्या अनधिकृत अतिक्रमणांवर कारवाई निश्चित आहे! तुम्ही सुद्धा जाणून घेऊ शकता की शहरात कोणते रस्ते किती रुंद होणार आहेत कोणत्या मालमत्ता अतिक्रमणात येणार आहेत त्यासाठी सर्वप्रथम ही लिंक उघडा https://drive.google.com/drive/folders/1KN8OJQ1HGUm9JVFNxyvrsY2Fm6x50PJT या लिंकमध्ये काय आहे शहराचे 8 वेगवेगळे सेक्टरवाइज नकाशे प्रत्येक […]

अधिक वाचा..

तुमच्या गावात नवीन स्वस्त धान्य दुकान परवाना देणे सुरु, असा करा अर्ज…

तुमच्या गावात नवीन रेशन दुकान सुरू करण्याकरिता परवान्यासाठी असा करा अर्ज मुंबई: नवीन राशन धान्य दुकान सुरू करायचे असेल, तर तुम्हाला रास्त भाव दुकानदार परवाना मिळवावा लागतो. हा परवाना मिळाल्यानंतर तुम्ही तुमच्या गावांमध्ये रास्त भाव दुकान टाकून तुम्ही तुमचा स्वतःचा व्यवसाय सुरू करु शकता. चला तर पाहूया रास्त भाव दुकान सुरू करण्यासाठी पात्रता काय, आवश्यक […]

अधिक वाचा..

शिरुर तालुक्यात कपड्याचे भले मोठे दुकान जळून खाक

दुकान खाक झाल्याने तब्बल एक कोटीचे नुकसानीच अंदाज शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरु येथील एस टी स्टँड समोर असलेले वामा फॅशन हे भलेमोठे कपड्याचे दुकान सकळच्या सुमारास जळून खाक होऊन तब्बल 1 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवला जात असून नागरिकांसह अग्निशमक दलाच्या जवानांकडून आग विझवण्यात यश आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील एस […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात दुकानाची भिंत तोडून लाखोंची चोरी

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील मुख्य चौकट असलेल्या एका हार्डवेअर दुकानाची पाठीमागील भिंत तोडून आतमध्ये प्रवेश करुन चोरट्यांनी लाखोंचा ऐवज लंपास केल्याची घटना घडली असल्याने शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे अज्ञात चोरट्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील चाकण चौक येथे विक्रम सोलंकी यांचे ओम हार्डवेअर अँड इलेक्ट्रोनिक्स दुकान असून २४ […]

अधिक वाचा..

जांबुतमध्ये फोडले कपडयाचे दुकान अन…

बेट भागात चोऱ्यांचे सत्र सुरुच शिरुर (अरुणकुमार मोटे): जांबुत (ता. शिरुर) येथील गावठाणातील महेंद्र जाधव यांचे रामकृष्ण हरी वस्त्र भांडार अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास पाठीमागच्या बाजूने पत्रा व प्लायवूड तोडून फोडले आहे. दुकानात प्रवेश न करता बाहेरुनच किरकोळ कपडे अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेले आहे. रात्रगस्त सुरु असतानाही चोरटे घाबरत नसल्याचे चित्र समोर येत आहे. काही […]

अधिक वाचा..

शिक्रापुरात चक्क दुकानात शिरली भलीमोठी घोरपड

शिक्रापूर (शेरखान शेख): शिक्रापूर (ता. शिरुर) येथील तळेगाव रोड परिसरात असलेल्या एका दुकानात भर दिवसा भलीमोठी घोरपड शिरल्याने दुकानदाराची चांगलीच तारांबळ उडाली. मात्र प्राणीमित्रांनी सदर घोरपडीला पकडल्याने दुकानदाराने सुटकेचा निश्वास टाकला तर घोरपडीला देखील जीवदान मिळाले आहे. शिक्रापूर (ता. शिरुर) येथील तळेगाव रोड लगत असलेल्या साई सुगंधालय दुकानात भर दुपारच्या सुमारास एक भलीमोठी घोरपड शिरली […]

अधिक वाचा..

चित्रा वाघ यांची अचानक कार्यकर्त्याच्या दुकानाला भेट

शिक्रापूर (शेरखान शेख): भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षा चित्रा वाघ या नेहमीच कार्यकर्त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांना बळ देत असल्याचे बोलले जात असताना नुकतेच त्यांनी शिरुर तालुक्यातील एका कार्यकर्त्याच्या दुकानात अचानक भेट देत त्यांची विचारपूस करत त्यांना बळ देण्याचे काम केले असल्याचे दिसून आले आहे. भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाचे पुणे जिल्हा चिटणीस नवनाथ भुजबळ […]

अधिक वाचा..